सहा महिन्यापासून पोटाचा त्रास सुरु होताच पण बाईची जात नि मधलं वय म्हणून सोडून दिलं होतं.
चुकीचं पडलेलं दान, नशीबानं आयुष्यभर दिलेला त्रास नि जीवनसाथी म्हणवणाराची कसलीच नसलेली साथ. १५ वर्षात ना प्रेमाचा शब्द ना एखादी शाबासकीची थाप जगण्यात काय रस वाटायचा?
माहेरचे लोक ओरडतात म्हणून गेल्या महिन्यात दवाखान्यात दाखवलं.
हीमोग्लोबिन कमी + कसल्याशा पेशी खूप जास्त म्हणालेत. गोळ्या सुरु केल्या त्याचा साईड इफेक्ट म्हणून पोटाचा त्रास. मग सलाईन लावायचं ठरलं. ते सुरु होतंच तोवर मागच्या आठवड्यात ओटीपोटात जीवघेणी कळ आली.... टेस्ट केल्या.
आज रिपोर्ट आलेत. खूप हलकं वाटतंय.
शिकणार्या मुलाची तजवीज लागली की झालं.
.
.
.
.
.
ब्लड कॅन्सर आहे. अॅड्व्हान्स्ड स्टेजचा. आटपेल लवकरच.
वाचने
5927
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
आई ग्गं! :-(
अगंगं..
+१
+१!
+१
व्यनि बद्दल आभारी आहे.
In reply to +१ by बहुगुणी
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+०
+१
+१
सिक्वेल आहे ;)
In reply to +१ by ब़जरबट्टू
+१ कथा आवडली नाही पण सिक्वेल
In reply to सिक्वेल आहे ;) by प्यारे१
+१
+१
सुन्न!
+१
+१
+१
+१
+१
+१
+१ कथा म्हणून ठिकाय , पण असं
असो!
In reply to +१ कथा म्हणून ठिकाय , पण असं by उगा काहितरीच
+१
+१
+१
+१
जीवनात काही अतिजवळच्या
..!!
+१