सहा महिन्यापासून पोटाचा त्रास सुरु होताच पण बाईची जात नि मधलं वय म्हणून सोडून दिलं होतं.
चुकीचं पडलेलं दान, नशीबानं आयुष्यभर दिलेला त्रास नि जीवनसाथी म्हणवणाराची कसलीच नसलेली साथ. १५ वर्षात ना प्रेमाचा शब्द ना एखादी शाबासकीची थाप जगण्यात काय रस वाटायचा?
माहेरचे लोक ओरडतात म्हणून गेल्या महिन्यात दवाखान्यात दाखवलं.
हीमोग्लोबिन कमी + कसल्याशा पेशी खूप जास्त म्हणालेत. गोळ्या सुरु केल्या त्याचा साईड इफेक्ट म्हणून पोटाचा त्रास. मग सलाईन लावायचं ठरलं. ते सुरु होतंच तोवर मागच्या आठवड्यात ओटीपोटात जीवघेणी कळ आली.... टेस्ट केल्या.
आज रिपोर्ट आलेत. खूप हलकं वाटतंय.
शिकणार्या मुलाची तजवीज लागली की झालं.
.
.
.
.
.
ब्लड कॅन्सर आहे. अॅड्व्हान्स्ड स्टेजचा. आटपेल लवकरच.
वाचने
6010
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+१
आई ग्गं! :-(
आई ग्गं! :-(
अगंगं..
+१ कथेसाठी..
+१
+१
+१!
+१!
+१
(अवांतरः व्य नि पाठवला आहे)
व्यनि बद्दल आभारी आहे.
In reply to +१ by बहुगुणी
व्यनि बद्दल आभारी आहे. दुरुस्ती करतो.
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
....................... फक्त
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+०
इंप्रोवायजेशनला जागा आहे.
+१
+१
+१
आवडली.
पण शीर्षक व पहिली ओळ वाचूनच बरा न होणारा रोग असेल ते समजले.. त्यामुळे शशक ची उत्सूकता ताणल्या गेली नाही.. :).
स्वगत :- शेवटच्या ओळॆपर्तन्त ताणणे हा पण शशकचा भागच झाला का काय ?
सिक्वेल आहे ;)
In reply to +१ by ब़जरबट्टू
सिक्वेल आहे ;)
+१ कथा आवडली नाही पण सिक्वेल
In reply to सिक्वेल आहे ;) by प्यारे१
+१ कथा आवडली नाही पण सिक्वेल आहे म्हणता तर
मग सिक्वेलच्या प्रतिक्षेत !
+१
अशी सुटका नको हो...
+१
+१
सुन्न!
+१
+१
.
+१
...
+१
सिक्वेलच्या प्रतीक्षेत,
मात्र स्वतंत्र कथा म्हणून ही तितकीशी परीपूर्ण वाटत नाही.
+१
+१
+१
शोकांतिका
+१
+१
+१ कथा म्हणून ठिकाय , पण असं
+१ कथा म्हणून ठिकाय , पण असं नसतं , इतकं निराशावादी पात्र का उभं केलं आहे ?
असो!
In reply to +१ कथा म्हणून ठिकाय , पण असं by उगा काहितरीच
असो!
अनुभव नाही तेच चांगलं आहे. :)
+१
+१
+१
+१
+१
+१
नको रे देत जाऊस असले काही. :(
+१
+१
जीवनात काही अतिजवळच्या
जीवनात काही अतिजवळच्या व्यक्तींना या रोगाने गमावून बसलेय.
+१
..!!
+ १
+१
+१