नमस्कार मंडळी,
जुलैच्या सुट्टीत जयपूर दिल्ली आग्रा फॅमिली ट्रिप चा प्लॅन आहे. रेल्वे ने दिल्ली ला जाणार.
जाणार:- नाशिक-दिल्ली आग्रा जयपूर दिल्ली - नाशिक
दिवस :- ४ ते ५ दिवस
फॅमिली:- ६ मोठे पॅरेण्टसह, लहान ४
वाचने
5266
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
१)ताजमहाल शुक्रवार बंद असतो.
रेल्वेने खूप वेळ प्रवासातच
रेल्वे प्रवास असाही करू शकता
मला फोन करा ९९८७८१०९५१
मथुरा नाही का ?
**जुलैच्या सुट्टीत जयपूर
सिटी पॅलेस
आजकाल हत्ती नाही बॅटरी
In reply to सिटी पॅलेस by चौकटराजा