Skip to main content

कोलाज

लेखक दमामि यांनी सोमवार, 04/06/2018 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
खिलजी साहेबांची माफी मागून__/\__ कोलाज १ "(साहेब असेच) ठोकत राहा, लाल करा ओ माझी लाल करा" दोन भिकारी भीक मागती, तप्त झाली धारा सारी , दहाही दिशा त्या पेटल्या बाई पलंगावर बसून होती तिने पेन मागितलं, मी हात दिला कशी वाटली आमची दहा बाय दहा ? उगाच वणवा भडकलेला, गजरेवालीने त्यात टाकली माती.. "एक दिवस तरी लहान "बाबू" बनून बघावे," च्या मायला बॅट हातात घ्यायची होती ... ... परत पेटेल मेणबत्ती? कोलाज २ माझ्यासारखं प्रेम कुणी केलंच नाही. तुझ्यासाठी म्या काय नाय केलंय जालफ्रेझीची सोय , लवंगी चहा प्रेमळ दूध स्कॉसपूस प्येग बालाशिष स्तोत्र... जे घडलं प्रेमात माझ्या , ते तुला सांगूनही कधी कळलंच नाही माझ्यासारखं प्रेम कुणी केलंच नाही....
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 9280
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

:))

अहो दमामि ताईसाहेब , मी एक साधा मनुष्य आहे . माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही इथे . कोलाज आवडले आणि मनापासून समाजावूंन पण घेतले . अनुक्रमणिका छान जुळून आली आहे .

_/\_

In reply to by जव्हेरगंज

__/\__

नव्वदोत्तरी कविता?? त्या मन्या ओकच्या की कायश्याच्या कविता असल्याच तर असतात की..

In reply to by टवाळ कार्टा

कळलं. पण मी तिथे क्वचितच असतो. आणि ज्या अर्थी तू खिखिख्याख्या करतोस त्याअर्थी तू अनाहितांना पुरून उरलास.:)

अर्रर्रर्र "दमामि" आपण एक पुरुष आहात हे आपल्या अभिप्रायावरून मला आता समजले आहे . मी मागील अभिप्रायात जो लिंगबदल केला होता त्या गुन्ह्याबद्दल मी माफी मागतो . आपण मला मोठ्या मनाने माफ करावं अन्यथा कोलाज पार्ट २ ची रसद पुरवली जाईल . या भयानक गोष्टीची जाणकारांनी दाखल घ्यावी . सिद्धेश्वर विलास पाटणकर