श्री गणेश लेखमाला २०२३

1

कोलाज

दमामि's picture
दमामि in जे न देखे रवी...
4 Jun 2018 - 6:21 pm

खिलजी साहेबांची माफी मागून__/\__

कोलाज १

"(साहेब असेच) ठोकत राहा, लाल करा ओ माझी लाल करा"
दोन भिकारी भीक मागती,
तप्त झाली धारा सारी , दहाही दिशा त्या पेटल्या
बाई पलंगावर बसून होती
तिने पेन मागितलं, मी हात दिला
कशी वाटली आमची दहा बाय दहा ?
उगाच वणवा भडकलेला, गजरेवालीने त्यात टाकली माती..
"एक दिवस तरी लहान "बाबू" बनून बघावे,"
च्या मायला बॅट हातात घ्यायची होती ...
...
परत पेटेल मेणबत्ती?

कोलाज २

माझ्यासारखं प्रेम कुणी केलंच नाही.
तुझ्यासाठी म्या काय नाय केलंय
जालफ्रेझीची सोय ,
लवंगी चहा
प्रेमळ दूध
स्कॉसपूस प्येग
बालाशिष स्तोत्र...
जे घडलं प्रेमात माझ्या , ते तुला सांगूनही कधी कळलंच नाही
माझ्यासारखं प्रेम कुणी केलंच नाही....

eggsविडंबन

प्रतिक्रिया

सगळ्यांच्या लिंकापण द्यायच्या होत्या ना!

मग मावलं नसतं हो. नाकापेक्षा मोती जड.

श्वेता२४'s picture

4 Jun 2018 - 8:24 pm | श्वेता२४

हहपुवा

दमामि's picture

5 Jun 2018 - 10:13 am | दमामि

धन्यवाद .

माहितगार's picture

5 Jun 2018 - 10:28 am | माहितगार

:))

अहो दमामि ताईसाहेब , मी एक साधा मनुष्य आहे . माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही इथे . कोलाज आवडले आणि मनापासून समाजावूंन पण घेतले . अनुक्रमणिका छान जुळून आली आहे .

दमामि's picture

7 Jun 2018 - 6:27 am | दमामि

धन्यवाद हो!

जव्हेरगंज's picture

5 Jun 2018 - 1:10 pm | जव्हेरगंज

_/\_

दमामि's picture

7 Jun 2018 - 6:26 am | दमामि

__/\__

पुंबा's picture

5 Jun 2018 - 5:29 pm | पुंबा

नव्वदोत्तरी कविता??
त्या मन्या ओकच्या की कायश्याच्या कविता असल्याच तर असतात की..

दमामि's picture

7 Jun 2018 - 6:25 am | दमामि

मन्या ओक????

पुंबा's picture

7 Jun 2018 - 12:49 pm | पुंबा

सॉरी ओक नव्हे जोशी..
ही घ्या..

http://www.aisiakshare.com/node/4504

टवाळ कार्टा's picture

6 Jun 2018 - 10:44 am | टवाळ कार्टा

खि खि खि....ख्या ख्या ख्या
बाकी २ वेळा येउन गेलो पण तुमच्या भेटीचा योग नाही आला

कळलं. पण मी तिथे क्वचितच असतो. आणि ज्या अर्थी तू खिखिख्याख्या करतोस त्याअर्थी तू अनाहितांना पुरून उरलास.:)

टवाळ कार्टा's picture

8 Jun 2018 - 2:18 am | टवाळ कार्टा

दशांगुळे वरही आहे =))

अर्रर्रर्र "दमामि" आपण एक पुरुष आहात हे आपल्या अभिप्रायावरून मला आता समजले आहे . मी मागील अभिप्रायात जो लिंगबदल केला होता त्या गुन्ह्याबद्दल मी माफी मागतो . आपण मला मोठ्या मनाने माफ करावं अन्यथा कोलाज पार्ट २ ची रसद पुरवली जाईल . या भयानक गोष्टीची जाणकारांनी दाखल घ्यावी .

सिद्धेश्वर विलास पाटणकर