आजीच्या पाककृती(१) खाटं वरण.
खुपदा असं होत की नुस्ता वरण भात खायचा कंटाळा येतो त्यासाठी ही वरणाचीच पाककृती.
वरण- १वाटी
तूप ३ते ४ चमचे
जिरे , मिरची,मीठ चवीनुसार.
कृती एकदम सोप्पी तुप-जिरे-मिरचीची फोडणी करुन वरणावर घालायची मिश्रण एकजीव करायचे आणी गरम भात/पोळीशी खावयाचे.
वाचने
9495
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
आमच्याकडे नुसतं
In reply to आमच्याकडे नुसतं by श्वेता२४
अहो तूप-जिरे-मिर्ची फोडणी
In reply to अहो तूप-जिरे-मिर्ची फोडणी by आलमगिर
फोडणी
आज्जी मॅगी करायच्या का?
In reply to आज्जी मॅगी करायच्या का? by अभ्या..
आमच्याकडे मॕगीच्या अळ्या खात
In reply to आमच्याकडे मॕगीच्या अळ्या खात by आलमगिर
मॅगी आवडत नसेल तर चिंग्झ खा.
In reply to आज्जी मॅगी करायच्या का? by अभ्या..
मला पुरणपोळीपासून सावजी
खुपदा असं होत की नुस्ता चहा
In reply to खुपदा असं होत की नुस्ता चहा by प्रचेतस
=))
In reply to खुपदा असं होत की नुस्ता चहा by प्रचेतस
कशाला कशाला त्यापेक्षा रेड
कुणी लिंबू
In reply to कुणी लिंबू by श्वेता२४
बाहेर गाड्यावर स्वस्त मिळेल
चांगला सल्ला आहे
१) वरणाची डाळ शिजत लावून
In reply to १) वरणाची डाळ शिजत लावून by जागु
जागूताई
आंबट वरण करताना थोडी तुरडाळ व थोडी मुगडाळ शिजवून त्यात हिंग, हळद, मसाला घालून हवे ते जिन्नस म्हणजे बटाटा किंवा सुरण घालून मग त्यात चिंच किंवा कोकम, गुळ, मिठ घालून शिजल्यावर वरून फोडणी देते. फोडणीत राई, जिर, लसुण, कढीपत्ता, मिरची, मेथी दाणे घालूण थोडी करपट फोडणी घालते. ही खमंग असते फोडणी.वरुन फोडणी कधी दिली नव्हती . करुन बघते. धन्यवाद वेगळी टीप दिल्याबद्दल.
अभ्यादादा
खाटं वरण काल केले होते. मस्त