✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

धुम्रवलये

श
शाली यांनी
Sun, 05/27/2018 - 18:54  ·  लेख
लेख
पावसाळ्याच्या स्वागताच्या तयारीचा एक भाग म्हणजे मागील 'पावसाळा' आणि 'गणपती'चे फोटो निवडून नको ते डिलीट करणे. सगळ्या फोटोंचा बॅकप घेणे. मागील गणपतीमधले हे काही फोटो. अगरबत्तीची धुम्रवलये. फोटो-१ १ फोटो-२ २ फोटो-३ ३ फोटो-४ ४ फोटो-५ ५ फोटो-६ ६ फोटो-७ ७ फोटो-८ ८ फोटो-९ ९
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
1469 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

आहा...मस्तं!

पद्मावति
Sun, 05/27/2018 - 22:34 नवीन
आहा...मस्तं!
  • Log in or register to post comments

वॉव!! भारी आहेत फोटो!!

रातराणी
Mon, 05/28/2018 - 10:24 नवीन
वॉव!! भारी आहेत फोटो!!
  • Log in or register to post comments

उत्तम छायाचित्रे

प्रचेतस
Tue, 05/29/2018 - 08:39 नवीन
उत्तम छायाचित्रे
  • Log in or register to post comments

फोटो दिसत नाहीयेत

पुष्कर जोशी
Tue, 05/29/2018 - 13:34 नवीन
फोटो दिसत नाहीयेत
  • Log in or register to post comments

मस्तच!

चांदणे संदीप
Tue, 05/29/2018 - 13:42 नवीन
मस्तच! Sandy
  • Log in or register to post comments

धूम्रवलयांची प्रकाशचित्रे इतकी सुंदर येतील याची कल्पना नव्हती.

चामुंडराय
Wed, 05/30/2018 - 07:21 नवीन
व्वा सुरेख. धूम्रवलयांची प्रकाशचित्रे इतकी सुंदर येतील याची कल्पना नव्हती. हे फोटो कसे काढले, प्रकाश योजना काय होती, बॅकग्राउंड काय ठेवले हे हि लिहा.
  • Log in or register to post comments

प्रकाशयोजना किंवा बॅकग्राऊंड

शाली
Wed, 05/30/2018 - 08:28 नवीन
प्रकाशयोजना किंवा बॅकग्राऊंड काही विषेश नाही. कॅमेरा सेटींग देतोय खाली. Aperture: f/8 Shutter speed: 1/320 (काहींचे 250) ISO: 100
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय

वा!!

तुषार काळभोर
Wed, 05/30/2018 - 07:33 नवीन
अतिशय छान!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा