नमस्कार मंडळी
सदरहू लेख स्वामी विश्वरूपानन्द यान्चा आहे . त्यान्च्या परमिशन ने इथे देत आहे ...
अव्हेन्जर्स इन्फिनिटी सिनेमाच्या शेवटी ठानोस कडून पृथ्वीवरील बहुतांश मानवजातीचा अंत होतो असे दाखवले आहे ... त्यावरून विचारचक्रे फिरू लागली व जे विचारमंथन झाले त्याचा हा परिपाक ;
चौदाव्या शतकात spanish आणि portugese लोकांनी नवे आणि त्यांच्या दृष्टीने अज्ञात प्रदेश धुंडाळायाला सुरुवात केली . सोळाव्या शतकात वाफेच्या इंजिनाच्या शोधानंतर औद्योगिक क्रांती झाली . आणि एकोणीसाव्या -विसाव्या शतकातील वैद्यकीय शोधांमुळे आरोग्य उंचावून आयुर्मर्यादा वाढली . या व अशा अनेक घटकांमुळे गेल्या ३/४ शतकात विश्वाची लोकसंख्या बेसुमार वाढली .
Table 1. World population milestones. Source: United Nations Secretariat, Department of Economic and Social Affairs, The World At Six Billion (1999), p. 8. World population reached: Year Time to add 1 billion
1 billion 1804
2 billion 1927 123 years
3 billion 1960 33 years
4 billion 1974 14 years
5 billion 1987 13 years
6 billion 1999 12 years
7.2 billion 2018 19 years
तर मुद्दा असा की सतराव्या शतकापर्यंत अतिशय मर्यादित लोकसंख्या असूनही जगाचे व्यवहार व्यवस्थित सुरु होते . आज फक्त दोनशे वर्षात लोकसंख्या सातपट वाढल्याने नैसर्गिक साधानसामुग्री वर अतोनात ताण येत आहे . एका अर्थाने मनुष्य अक्षरश: पृथ्वी ओरबाडून खातो आहे . अशा परिस्थितीत लोकसंख्या अशीच वाढत राहिल्यास भविष्य अंधारमय आहे . आपल्या क्षुद्र स्वार्थ अन हव्यासापोटी मनुष्यप्राणी आपल्या भावी पिढ्यांसाठी आणि मानवेतर प्राण्यांसाठी भविष्यात पृथ्वीवर जगणे मुश्कील करत आहे .
मॅट्रिक्स सिनेमातील एजन्ट स्मिथ च्या तोण्डी असलेले वाक्य खरे अहे की काय असा भास होतो ,
I'd like to share a revelation I've had during my time here. It came to me when I tried to classify your species. I realized that you're not actually mammals. Every mammal on this planet instinctively develops a natural equilibrium with their surrounding environment, but you humans do not. You move to another area, and you multiply, and you multiply, until every natural resource is consumed. The only way you can survive is to spread to another area. There is another organism on this planet that follows the same pattern. Do you know what it is? A virus. Human beings are a disease, a cancer of this planet. You are a plague, and we are the cure.
खरोखरच मंड्ळी , विचार करा ... आपण नक्की कुठे जात आहोत ?
वाचने
25304
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
डॅन ब्राऊनची 'इन्फर्नो' ह्या
या विषयावर अनेकांची अनेक मतं आहेत.
शांततेचा धर्म 4-5 मुले पैदा
100 children
In reply to शांततेचा धर्म 4-5 मुले पैदा by टवाळ कार्टा
खाणमाफिया
छान . हं !
ऐला शिम्पल लॉजिक आहे .
१००% सहमत
In reply to ऐला शिम्पल लॉजिक आहे . by चौकटराजा
लोकशाही चंगली कि वाईट हा
In reply to १००% सहमत by मंदार कात्रे
ब्रिटिशांची राज्यघटना?!?
In reply to १००% सहमत by मंदार कात्रे
तुमचे म्हणणे खरे आहे. पण,
In reply to ब्रिटिशांची राज्यघटना?!? by नशिबवान
लोकशाही आदर्श व्यवस्था नाही..
In reply to ऐला शिम्पल लॉजिक आहे . by चौकटराजा
अगदी बरोबर
In reply to लोकशाही आदर्श व्यवस्था नाही.. by डॉ सुहास म्हात्रे
हुकूमशहा हवा असं बहुमत असेल
In reply to अगदी बरोबर by प्रकाश घाटपांडे
असे होईल असे वादासाठी मानले
In reply to हुकूमशहा हवा असं बहुमत असेल by गवि
छान
In reply to असे होईल असे वादासाठी मानले by डॉ सुहास म्हात्रे
नेहमीप्रमाणे सगळा प्रतिसाद न
In reply to छान by manguu@mail.com
छान
In reply to नेहमीप्रमाणे सगळा प्रतिसाद न by डॉ सुहास म्हात्रे
पुन्हा एकदा छान विनोद ! =))
In reply to छान by manguu@mail.com
ते काही का असेना
In reply to पुन्हा एकदा छान विनोद ! =)) by डॉ सुहास म्हात्रे
...
In reply to ते काही का असेना by manguu@mail.com
हांग अश्शी ! आता कशी गाडी
In reply to ... by manguu@mail.com
सहमत
In reply to लोकशाही आदर्श व्यवस्था नाही.. by डॉ सुहास म्हात्रे
सहमत आहे.
In reply to लोकशाही आदर्श व्यवस्था नाही.. by डॉ सुहास म्हात्रे
प्रतिसाद
In reply to लोकशाही आदर्श व्यवस्था नाही.. by डॉ सुहास म्हात्रे
DP
" पृथ्वीवर माणुस उपराच " या
" पृथ्वीवर माणुस उपराच " या
In reply to " पृथ्वीवर माणुस उपराच " या by सिरुसेरि
हणुनच स्वेच्छामरणाची चळवळ ही
माझ्या एका ओळखीत त्याचे लग्न
एक बरयं माणूस बायो डिग्रेडेबल
https://humanprogress.org/
एक की दोन ? की शुन्य ? ..
सुधारणा
In reply to एक की दोन ? की शुन्य ? .. by मराठी कथालेखक
तसं असेल तर...
In reply to एक की दोन ? की शुन्य ? .. by मराठी कथालेखक
काहीसं पटलं . एक किंवा फार
In reply to एक की दोन ? की शुन्य ? .. by मराठी कथालेखक
सहमत
In reply to एक की दोन ? की शुन्य ? .. by मराठी कथालेखक
....
बरोबर..
In reply to .... by शिव कन्या
लायसे॓न्स
डेमोग्राफी म्हणजेच लोकसंख्या
जरा समजून घ्या या नाटकात या
In reply to डेमोग्राफी म्हणजेच लोकसंख्या by एस
मूळ प्रश्न हा अति-लोकसंख्या
In reply to डेमोग्राफी म्हणजेच लोकसंख्या by एस
+१००
In reply to डेमोग्राफी म्हणजेच लोकसंख्या by एस
हे कळले नाही.
In reply to डेमोग्राफी म्हणजेच लोकसंख्या by एस
नाही
In reply to हे कळले नाही. by शाम भागवत
मूळ प्रश्न हा अति-लोकसंख्या
सर्व प्रतिसादकांचे आभार
ThanosDidNothingWrong
In reply to सर्व प्रतिसादकांचे आभार by संन्यस्त खड्ग
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bailamos ( Original version ) :- Enrique IglesiasGaia
Gaia
मात्रुदेवता
https://www.worldometers.info