अनेक वेळा काही करणा साठी कोठलीही डिग्री असणे जरुरी असते
काही मुले फार झटपट सेल्स मध्ये लागतात . अभ्यास राहून जातो आणि डिग्री पूर्ण होत नाही . मग काही काळाने प्रमोशन थांबते कारण तुम्ही ग्रेजुएट नसता . ( अशा केस माहित आहेत ) तुम्ही चांगले सेल्स मन असता , टीम लीडर असता पण म्यानेजर बनवायला ती डिग्री लागतेच . अशा वेळी एक छापा डिग्री ची गरज असते .
किंवा
Diploma असेल तर Graduate चा छापा पाहिजे असेल तर काय करावे लागेल ?
हा खूप जणांना प्रोब्लेम येतो . Engineering Diploma / Hotem management diploma ननंतर UPSC /MPSC / Government Exam द्याच्या असतात किंवा MBA करायचे असते .
कधी कधी विदेशात कोठलीही डिग्री चालते पण डिप्लोमा नाही .
12 वी नंतर कामाला लागलेले हि बरेच आहेत
बाहेरून BA आता करता येते का ?
प्रक्रिया काय ?
कोठला विषय सगळ्यात सोपा पडतो ?
कोठली university चांगली आहे ? पास होण्यासाठी चांगली ?
कोठल्या university चा कोर्स सर्वात स्वस्त आहे ?
UPSC /MPSC / Government Exam साठी कोठले विषय सोयीचे पडू शकतात ? ,
बाहेरून बी ए याचेही मार्गदर्शन आणि क्लासेस आहेत का ?
इतर कोठला ग्रॅज्युएशन चा छापा सहज / स्वस्त आणि झटपट देणारा कोर्स आहे का ?
वर्गीकरण
वाचने
7543
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपला लाडका विषय!
महा धन्यवाद
In reply to आपला लाडका विषय! by जेम्स वांड
ओके
इगनू मध्ये तर
In reply to ओके by जेम्स वांड
यचममु खासच
हे बरोबरच दिलंय.
हे सगळे अभ्यासक्रम तीन
असे काही अभ्यासक्रम असले तर मला कल्पना नाही
In reply to हे सगळे अभ्यासक्रम तीन by विजुभाऊ
स्वानुभव / सल्ला
माहिती असावी आणि देता यावी म्हणून
In reply to स्वानुभव / सल्ला by भाते
ईजिंनिरिंग पदवी बहिःस्थ पध्दतीने शक्य आहे का?
परदेशातील विद्यापिठातुन बहिःस्थ ईजिंनिरिंग पदवि ?
In reply to ईजिंनिरिंग पदवी बहिःस्थ पध्दतीने शक्य आहे का? by अर्जुन
मुन्नाभाई
सर्टिफिकेट छापून घ्या - पकडले गेले तर ?
In reply to मुन्नाभाई by कपिलमुनी
चांगल्या कंपन्या असे तपास (
In reply to सर्टिफिकेट छापून घ्या - पकडले गेले तर ? by रानरेडा
सदर प्रतिसाद
In reply to सर्टिफिकेट छापून घ्या - पकडले गेले तर ? by रानरेडा