सारखं सारखं त्याच झाडावर का ?
ते सकाळी उठल्यापासून फेसबुक, व्हाट्सअप, वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे, या सारखच मिपावरसुद्धा, राजकारण, मोदी, राहुल, हिंदू, मौलवी, गांधी, याच विषयावर लेख जिलेब्या, चकल्या, कविता पाडलेल्या दिसतात. याच विषयावर कोणी तावातावाने समर्थन करतो तर कुणी विरोध करीत बसतो. बरे यावर प्रतिक्रिया सुद्धा भरपूर येत असतात कारण तेच मर्यादित लोक्स दिवसभर भांडत बसलेले असतात.. इतक्या चर्चा असल्या निरर्थक धाग्यावर होत असतात जितक्या लोकसभा राज्यसभा किंवा एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यालयात देखिल होत नसाव्यात.
काही लोक या असल्याच धाग्यांची वाटच पाहत असतात. रोज सकाळी उठून बघावे तर २-४ हे असले धागे आलेलेच असतात. या काही लोकांनी अक्खा मिपा राजकीय करुण सोडलय. बरे जे राजकीय धागे नाहीत तिथेही हे आपले राजकीय चिमटे प्रतिक्रियेच्या रुपात सोडत असतात.
आमच्या सारखे लोक जे चांगले लेखन, अनुभव, कविता भटकंती,विनोदी लेखन या विषयात रस घेतात, काहीतरी चांगले वाचायला मिळेल या अपेक्षेने मिपावर येतात त्यांचा चांगलाच हिरमोड होतोय.
बस झाले यार कंटाळ आलाय आता.
याद्या
6549
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
दुर्लक्ष करा.
+१
In reply to दुर्लक्ष करा. by श्वेता२४
++१
In reply to दुर्लक्ष करा. by श्वेता२४
मिपावर
सहमत.
In reply to मिपावर by जेम्स वांड
संपूर्ण सहमत! वाचता येईना
In reply to मिपावर by जेम्स वांड
अगदीच तसंही नसतं ते
In reply to संपूर्ण सहमत! वाचता येईना by बिटाकाका
अगदीच तसंही नसतं ते
In reply to अगदीच तसंही नसतं ते by जेम्स वांड
सहमत!!
हे
कसलं आलंय डोंबलाचं विम्बल्डन!
In reply to हे by नाखु
हम्म
कस्सं जमतं बुवा तुम्हाला?
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
बुवा
In reply to कस्सं जमतं बुवा तुम्हाला? by राजेंद्र मेहेंदळे
पाटील साहेब ,
सहमत आहे.
तुम्ही जे म्हणताय तो वैताग
मिपावर वाचण्यासारखे चांगले