वेब आफ सायन्स काय आहे ? थोमोस रयुतर म्हणजे ते नव्हे काय?स्कॉपूस ला पुब्लीस कसे करावे
वेब आफ सायन्स काय आहे ? थोमोस रयुतर म्हणजे ते नव्हे काय?
तर लोकहो आमच्या engg कॉलेज ने पुब्लिकेशन करा म्हणून सांगितले आहे :)
सटर फटर नको वरील हवे
पण भानगड हि आहे कि कमीत कमी १- २ वर्ष काम केल असेल तर ते नित होत पेंपर
अन्यथा ते अच्सिप्त करीत नाहीत
तर तुम्हास अशी जरनल माहित आहे का ती लवकर पुब्लीश करतात
आणि वरील क्रायेतीरिया बसतात
दर सहा महिन्याला पेपर चा रतीब कसा घालावा
पैसे पण फार नकोत
याद्या
20094
प्रतिक्रिया
67
वर्गीकरण
मिसळपाव
http://mjl.clarivate.com/
तुम्ही नेमके काय शोधताय ?
In reply to http://mjl.clarivate.com/ by तनमयी
ओके https://www.scopus.com/
In reply to http://mjl.clarivate.com/ by तनमयी
ते उत्तरदायित्वास नकार लागू
In reply to ओके https://www.scopus.com/ by माहितगार
:) नक्की शिकवेन हो बाळा !
In reply to ते उत्तरदायित्वास नकार लागू by अभ्या..
सॉरी मागाकाका
In reply to :) नक्की शिकवेन हो बाळा ! by माहितगार
होय सर तो प्रकार पण केलाय
In reply to ओके https://www.scopus.com/ by माहितगार
* ती जर्नल
In reply to होय सर तो प्रकार पण केलाय by तनमयी
ते जर्नल
In reply to * ती जर्नल by माहितगार
:D:D:D:D
तुम्हाला कापूस ला पोलीस
व्वच्ता व्वच्ता द्द्म्म लग्ला
ईथे खुप सारे अहेत पन काम्पुटर
चोम्लिचतेद मत्तेर अहे..
तात्याच्या शब्दात " पहा कशी
आताच बुधवार साजरा झाला मित्रा
स्कॉसपूस प्येग
पण युनिवरसिटीने बय्राच
धागा लेखिका नेमकी कशाबद्दल
In reply to पण युनिवरसिटीने बय्राच by कंजूस
थोमोस रयुतर
In reply to धागा लेखिका नेमकी कशाबद्दल by माहितगार
नाही नाही , ते मिपा सदस्य
In reply to थोमोस रयुतर by राजेंद्र मेहेंदळे
दिव्य काव्य. भव्य काव्य. सव्य-अपसव्य काव्य.
मोकलयाययाचे गद्य रुपन्तर :)
हा विषय engg कॉलेज प्रोफेसर लोकांना कळेल
म्हणजे नियमांचा उद्येश
In reply to हा विषय engg कॉलेज प्रोफेसर लोकांना कळेल by तनमयी
मराठी टायपिंग शिकतेय
तुमचे बाकी धाग्यांवरचे लेखन
In reply to मराठी टायपिंग शिकतेय by तनमयी
हो मे एंड ला submit करायचे
In reply to तुमचे बाकी धाग्यांवरचे लेखन by माहितगार
IEEE , ACM , SCOPUS काय
महाविद्यालयाचे सर्व
In reply to IEEE , ACM , SCOPUS काय by तनमयी
आमेरीकन विद्यापीठातील
In reply to महाविद्यालयाचे सर्व by माहितगार
कोणताही पेपर किमान वर्षभर काम
तेच सांगते आहे
In reply to कोणताही पेपर किमान वर्षभर काम by पिशी अबोली
जर अशा पद्धतीने तिथे सगळेच
In reply to तेच सांगते आहे by तनमयी
ताई दंडवत घ्या!
In reply to जर अशा पद्धतीने तिथे सगळेच by पिशी अबोली
मतांतरासाठी क्षमस्व
In reply to जर अशा पद्धतीने तिथे सगळेच by पिशी अबोली
हैला, भारीच की मतांतर. आता
In reply to मतांतरासाठी क्षमस्व by माहितगार
जो जे वांछिल तो ते लाहो !!!
In reply to हैला, भारीच की मतांतर. आता by पिशी अबोली
या रतीब घालणे पद्धतीमुळे UGC
प्रयोजन दिसते आहे
In reply to या रतीब घालणे पद्धतीमुळे UGC by कंजूस
बाहेरच्या महाविद्यालयातील इंजिनिअर प्राडॉ
In reply to प्रयोजन दिसते आहे by माहितगार
*मिपावर इंजिनिअर असून प्राडॉ
एक सजेशन गांभिर्यानेच देतोय
In reply to *मिपावर इंजिनिअर असून प्राडॉ by तनमयी
आपणास पण टार्गेट complete असे
In reply to *मिपावर इंजिनिअर असून प्राडॉ by तनमयी
आपणास पण टार्गेट complete असे काही असेल न काही वेळेला quality quantity मध्ये आपण सापडतोच अश्या वेळेला काय करायचेभारतात वैद्यकिय शिक्षण क्षेत्रात (डायनॉसॉरसच्या काळात) होतो तेव्हा अशी काही अट नव्हती. :) इथले आताचे निकष माहीत नाहीत. पण जेथे जेथे काम केले आहे तेथे... (१) प्रत (क्वालिटी) उत्तम राखण्यासाठी, केवळ जागतिक/राष्टिय स्तरावरच्या मान्यताप्राप्त पियर रिव्हुड जर्नल्समध्य प्रसिद्ध झालेले संशोधनच संस्थेच्या क्वालिटी रिव्ह्युसाठी ग्राह्य धरले जाते. राष्टिय स्तरावरच्या जर्नलला मान्यतेसाठी कडक नियमांचे पालन करणे आवश्यक असते... ही मान्यता सहजी किंवा हितसंबंधावर आधारित मिळत नाही. (२) संशोधानाची क्वांटिटी उत्तम राखण्यासाठी, उत्तम संशोधक-शिक्षक आपल्या संस्थेकडे आकर्षित करणे आणि त्यांना धरून ठेवण्यासाठी आवश्यक ती संशोधनसंसाधने पुरविणे याची जबाबदारी व दडपण व्यवस्थापनावर असते. पैसे देवून आपले संशोधन प्रसिद्ध करण्याचे प्रकार ऐकून असलो तरी मला त्याचा प्रत्यक्ष अनुभव नाही... किंबहुना, असे करणे (अ) क्वालिटी क्रायटेरिया आणि / किंवा (आ) नैतिकतेची चौकट, यांच्यात कितपत बसेल याबद्दल माझ्या मनात संशय आहे. मुळातच, उच्च संशोधन करण्यासाठी तशी वैयक्तिक आवड, कळकळ आणि प्रवृत्ती असावी लागते. (अ) ती सर्वच शिक्षकांत असण्याचा आणि/किंवा (आ) सर्वच विद्यार्थ्यांना संशोधक बनविण्याचाआग्रह धरणे ही अवास्तव व अनैसर्गिक मागणी आहे. दुसर्या शब्दात म्हणायचे म्हणजे, (अ) सगळ्याच विद्यार्थ्यांना संशोधक बनवायचे आहे किंवा (आ) सगळ्याच शिक्षकांना संशोधक तयार करणारे शिक्षक बनवायचे आहे, या गृहितकावर शिक्षणपद्धती बेतणे यासारखे अवास्तव व अनैसर्गिक दुसरे काही नाही. निम्न व मध्यमस्तरावरच्या शिक्षणात ज्ञानार्जन करण्याचा मुख्य हेतू विद्यार्थ्याला मिळविलेल्या ज्ञानाचा/तंत्रज्ञानाचा उपयोग करून समाजाचा उत्पादक घटक बनविणे हा असावा. या स्तरावर काम करणार्या शिक्षकांनी (अ) त्यांच्या ज्ञानाचे सतत अद्यतन (अपडेट) करत राहणे आणि (आ) त्यांच्याकडे शिक्षण देण्यासाठी लागणारे योग्य कौशल्य असणे, या दोन गोष्टी पुरेश्या आहेत. त्या जितक्या जास्त उत्तम प्रतिच्या असतिल तितके जास्त चांगले; त्यांच्या नावावरच्या शोधनिबंधांची संख्या हा फारसा मोठा मुद्दा होऊ शकत नाही. जबरदस्तीने "पाडलेल्या" पेपर्सच्या ठराविक संख्येने हे लक्ष्य कसे गाठता येईल याबद्दल माझ्या मनात संभ्रम आहे. उच्च स्तराचे (विशेषतः मास्टर्स, डॉक्टोरल व पोस्ट-डॉक्टोरल स्तराचे) शिक्षण देणार्या शिक्षकांचे काम मुख्यतः कुशल मार्गदर्शकाचे असते. या स्तराच्या विद्यार्थ्यांनी दुसर्यांचे म्हणणे "बाबा वाक्य प्रमाणम्" असे न मानता, किमान आपल्या विषयातल्या (किंबहुना जीवनातल्या सर्वच विषयांतल्या) मुद्द्यांचे सखोल विश्लेषण करून आपले स्वतंत्र मत बनविणे व ते व्यवहारात योग्य प्रकारे मांडणे आवश्यक असते. तसे झाले तरच, त्यांचे शिक्षण पुस्तकी घोकंपट्टी न राहता व्यवहारात आणि संशोधनात उपयोगी ठरेल. हा शिक्षणाचा स्तर गाठण्यासाठी शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांमधील (अ) संशोधक विचारप्रवृत्ती, (आ) संशोधन करण्याच्या विविध तंत्रांची माहिती, (इ) चौकसपणा, (ई) तार्किक विश्लेषण करून शास्त्रिय पद्धतीने निष्कर्षापर्यंत पोचणे, इत्यादी मुलभूत गोष्टींचे संगोपन आणि विकास करण्याचे लक्ष्य गाठणे आवश्यक आहे. यासाठी, ते गुण या स्तरावरच्या शिक्षकांमध्ये असणे, केवळ कळीचेच नव्हे तर अत्यावश्यकच आहे. अर्थातच, या स्तरावरचे शिक्षक खरे अभ्यासक व संशोधक असणे जरूर आहे... ते तसे असल्यास त्यांच्या नावावरच्या शोधनिबंधांची संख्या आवश्यक अट म्हणून जबरदस्तीने नव्हे तर सहजपणे वाढत जाते. शिक्षक म्हणून खर्ची घातलेली वर्षे यासंबंधात फार मोठा निकष नसतो... नसावा. जबरदस्तीने "पाडलेल्या" पेपर्सच्या ठराविक संख्येने हे लक्ष्य कसे गाठता येईल याबद्दल माझ्या मनात संभ्रम आहे. वरची वस्तूस्थिती पाहता, हे ध्यानात येईल की, सगळे निम्न व मध्यमस्तरावरचे शिक्षक, केवळ ठराविक वर्षे सेवेत आहेत या कारणाने उच्च स्तराचे शिक्षक बनणे वास्तवात शक्य होत नाही. तशी अपेक्षा ठेवणे अवास्तव व अनैसर्गिक असते. "ठराविक संख्येने शोधनिबंध पाडणे" या समस्येचे मूळ "प्रमाणन पद्धती आणि निकष (accreditation methodology and criteria)" बनवताना वरच्या वास्तवाकडे केलेल्या दुर्लक्षात असते. भारतातिल बहुतेक शिक्षणसंस्थांना संशोधनात रस नसतो, त्यासाठी लागणार्या साधनसंशोधनांची त्यांच्यात वानवा असते. त्या संस्थांमध्ये येणार्या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे लक्ष्य "उत्तम संशोधनाची संधी" हे नसून, "नोकरीचे साधन असलेली डिग्री मिळवणे" हेच असते. अर्थातच, बहुतेक शिक्षणसंस्थांचे "प्रमाणिकरण (accreditation) मिळविण्याचे व ते टिकविण्याचे" मूळ लक्ष्य सरकारी मान्यता आणि/किंवा पर्यायाने सरकारी मदत (ग्रांट) मिळवणे हेच असते. पाश्चिमात्य देशांतही हे काही प्रमाणात होतेच. पाश्चिमात्य जगातल्या नावाजलेल्या शिक्षणसंस्थाही वरच्या कारणांसाठी आवश्यक ते "प्रमाणिकरण (accreditation)" मिळवितात. अश्या संस्थांच्या दृष्टीने, प्रमाणिकरणाचा मुख्य उद्येश, "संस्था सोडून जाणार्या विद्यार्थ्यांना आपले क्रेडिट पॉईंट्स दुसर्या संस्थेत बरोबर घेऊन जाता यावे" हा केवळ एक अतिरिक्त फायदा असतो. मात्र त्या तेथेच थांबत नाहीत. कारण, सर्वसाधारण समजुतींच्या विरोधी, "प्रमाणिकरण मिळाले म्हणजे काही फार मोठे झेंडे गाडले असे होत नाही" हे त्यांना समजले-उमजलेले असते. प्रमाणिकरणामध्ये बहुदा प्रमाणिकरण "मिळाले / काही अटींवर मिळले / मिळाले नाही" असा निकाल मिळतो. म्हणजे एका अर्थाने, तो "पास / एटीकेटी / नापास" असा निर्णय असतो. त्यामुळे, प्रमाणिकरण न मिळणारी संस्था कमी प्रतीची आहे असे मानले तरी, ते मिळणारी संस्था "काठावर पास" ते "डिस्टिंक्शन" या वर्णपटावर कोठेही असू शकते. चांगल्या संस्थेच्या प्रतीचे खरे स्थान तिच्यामध्ये असलेल्या (अ) शिक्षकांची खरी प्रत, (आ) त्यांच्या शिक्षकांचे खरे (पियर रिव्ह्युव्ड जर्नल्समध्ये प्रसिद्ध झालेले) संशोधन, (इ) शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी संस्थेत उपलब्ध असलेली संशोधनसंसाधने, आणि (ई) संस्थेतून बाहेर पडून आपल्या विषयांत जागतिक स्तरावर नामवंत झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या, इत्यादींवर ठरते... त्या सस्थांची संस्थळे आणि माहितीपत्रके पाहिली तर याच गोष्टींना प्रामुख्याने प्रसिद्धी दिलेली दिसते. कारण, याच गोष्टी उत्तम शिक्षक आणि विद्यार्थ्यांना आकर्षित करतात हे त्या संस्था समजून-उमजून असतात... ते जमले तर त्यामागून आर्थिक बळसुद्धा चालून येते ही वस्तूस्थिती आहे. अश्या संस्थेतील शिक्षणाची प्रत्यक्ष प्रत "प्रमाणिकरणाच्या पास प्रतिच्या" खूप वर (बहुदा डिस्टिंक्शन किंवा त्यापेक्षा वरची) असते. त्यामुळे, त्यांच्यासाठी "प्रमाणिकरण" हा मुद्दा नसतो. आपल्या शिक्षणदानाची प्रत (क्वालिटी) इतर नावाजलेल्या संस्थांपेक्षा वर कशी न्यावी/ठेवावी (काँपिटिशन विथ पियर्स) आणि त्यापेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे, आपल्या प्रतिचा स्तर दिवसेदिवस वर कसा न्यावा (कंटिन्युअसली बिटिंग सेल्फ / ओन परफॉर्मन्स), याचीच त्यांना चिंता असते.ह्या शाबास!
झाले म्हणजे वाट लागेल आमची
private कॉलेजेस मध्ये काय चालते
एका university चे दुसर्या युनि PhD मार्गदर्शनार्थ चालत नाहीत
Quora dot com हे खूप दूरवर
पेपर लिहून झाला असेल तर कळवा.
काम फत्ते !!
In reply to पेपर लिहून झाला असेल तर कळवा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कधी कधी घाई होते :)) (ह. घ्या
In reply to पेपर लिहून झाला असेल तर कळवा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हे म्हणजे असे झाले
च्यायला काये हे?
In reply to हे म्हणजे असे झाले by तनमयी
:( कोणत्याही एका क्षेत्रात
In reply to च्यायला काये हे? by अभ्या..
आठवीपर्यंत कोणालाही नापास
In reply to च्यायला काये हे? by अभ्या..
काही स्पेसिफिक माहिती हवी असल्यास सांगा
तुमच्या इंजिनीयरिंग कॉलेजचे
आम्हाला प्रोजेक्ट सबमिशनला 2
In reply to तुमच्या इंजिनीयरिंग कॉलेजचे by अभिजीत अवलिया
आमची पण तीच गत.
In reply to आम्हाला प्रोजेक्ट सबमिशनला 2 by पिलीयन रायडर
:)
In reply to आमची पण तीच गत. by अभिजीत अवलिया
आमचं फक्त एक पायरी वर! सर पी
In reply to आमची पण तीच गत. by अभिजीत अवलिया
ME करत असताना न्यू मदर झालात?
In reply to आमचं फक्त एक पायरी वर! सर पी by पिलीयन रायडर
Yaass!
In reply to ME करत असताना न्यू मदर झालात? by टवाळ कार्टा
नकारात्मक दृष्टीकोणाची सुयोग्यता ?
* जनते पर्यंत
In reply to नकारात्मक दृष्टीकोणाची सुयोग्यता ? by माहितगार
आत्ता कसे विषयानुसार