Skip to main content

पेपर पुब्लिकेशन

वेब आफ सायन्स काय आहे ? थोमोस रयुतर म्हणजे ते नव्हे काय?स्कॉपूस ला पुब्लीस कसे करावे

लेखक तनमयी यांनी बुधवार, 09/05/2018 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
वेब आफ सायन्स काय आहे ? थोमोस रयुतर म्हणजे ते नव्हे काय? तर लोकहो आमच्या engg कॉलेज ने पुब्लिकेशन करा म्हणून सांगितले आहे :) सटर फटर नको वरील हवे पण भानगड हि आहे कि कमीत कमी १- २ वर्ष काम केल असेल तर ते नित होत पेंपर अन्यथा ते अच्सिप्त करीत नाहीत तर तुम्हास अशी जरनल माहित आहे का ती लवकर पुब्लीश करतात आणि वरील क्रायेतीरिया बसतात दर सहा महिन्याला पेपर चा रतीब कसा घालावा पैसे पण फार नकोत