✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आणि म्हणे मी लिंबूटिंबू!!!!

प
पिवळा डांबिस यांनी
Mon, 03/09/2009 - 06:08  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8299 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

जय हो!

सहज
Mon, 03/09/2009 - 06:24 नवीन
वेगळाचं लेख. फोटो आवडले. लिंबू, काका आणी शिवास तिघांनी मिळून एक चांगला लेख लिहलाय ;-) --------------------------------------------- बागकामाची आवड असायचे हे एक कारण असु शकते काय? :-)
  • Log in or register to post comments

हाहा

मुक्तसुनीत
Mon, 03/09/2009 - 07:54 नवीन
लिंबू, काका आणी शिवास तिघांनी मिळून एक चांगला लेख लिहलाय हेच म्हणतो ! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

जय डाम्बीस

विजुभाऊ
Sat, 03/14/2009 - 11:31 नवीन
जय डाम्बीस काका. लिम्बाला लावलेल्या वेंडुच्या कंकणाकृती ग्रहणाचा फोटो मस्त. अवांतरः आम्ब्यावर ल्हिताल्हिता लिम्बावर ल्ह्यायला सुर्वात कर्रा आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

हेहे काका!

भाग्यश्री
Mon, 03/09/2009 - 06:44 नवीन
हेहे काका! लेख भारी लिहीलायत! लींबू तर कॉस्को मधे शोभेल इतके दणदणीत आहे! द्या त्यांना पाठवून.. :) फक्त फोटो काढताना काय काय करामती केल्यात तेही लिहा.. म्हणजे जमिनीवर झोपून वगैरे फोटो काढावे लागले असतील नै? :)) लिंबं मस्त आली आहेत.. काळीशार सुपीक माती, आणि सुयोग्य हवामानाचा फायदा दिसतो आहे! ( अर्र.. भुगोलाच्या पेपरातले उत्तर आले इथे :) .. असो..) आता , सॅन्ता रोझा रोड वर लिंबाची शेती विकत घेऊन टाका एकरभर! :) डिस्नेलँडच्या सोअरिंग ओव्हर कॅलिफॉर्निया राईडमधे दिसेल शेत वरून! :) http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

वा, वा

नंदन
Mon, 03/09/2009 - 07:01 नवीन
'लिंब'लोण उतरवून टाकावं असा लेख :). किती मार्गारिटा ग्लासेस (किंवा गेला बाजार करोनाच्या बाटल्या) ह्या एका लिंबाच्या फोडी सजवू शकतील असा विचार डोक्यात आला. [न पिणार्‍याला लिंबे आंबट अशी नवीन म्हण रूढ करावी काय?] लिंबाच्या झाडाचा फोटोही मस्त. झाड अगदी लिंबांनी लगडलेलं आहे (आऊट ऑन अ लिंब? :)). शेवटचा उपदेशही आवडला. 'कुणासाठी तरी या रे, या रे मोडून फळांनी' असं बोरकरांनी सांगून ठेवलं आहेच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

+१

घाटावरचे भट
Mon, 03/09/2009 - 08:37 नवीन
सहमत. - (दक्षिण क्यालिफोर्निया कंपू म्येंबर) भटोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

+२

श्रावण मोडक
Mon, 03/09/2009 - 11:44 नवीन
हेच म्हणतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

झाडावर चप्पल टांगा. नजर लागते,

रामदास
Mon, 03/09/2009 - 07:48 नवीन
या लिंबावर वेगवेगळ्या स्मायलीज काढल्या तर ...
  • Log in or register to post comments

+१

अनिल हटेला
Mon, 03/09/2009 - 07:52 नवीन
लिंबुपूराण /लिंबुकथा आवडली !! :-) !! श्री लिंबेश्वरी देवी प्रसन्न !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

अस हाय व्हय

प्रकाश घाटपांडे
Mon, 03/09/2009 - 08:23 नवीन
आमाला आदुगर हे आंबेच वाटले व्हते. यवढाली लिंब असल्याव मंग लिंबुटिंबु ल्वॉक बी भारी पडतीन. डन्लॉप लिंबु लई आवाडल. आमच्याक बाजारात जी लिंब लई बारकी असायची त्येन्ला नवरानवरीची लिंब म्हनायचे. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

मला बीं

दशानन
Mon, 03/09/2009 - 08:47 नवीन
मला बीं आंबाच वाटला हुता आधी =)) लै भारी पिडाआ ;) ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

मालवणी माणूस!

प्रमोद देव
Mon, 03/09/2009 - 08:34 नवीन
मालवणी माणूस आणि लिंबं ह्यांचा फार घनिष्ट संबंध आहे हेच ह्यावरून सिद्ध होते. आता मिरच्याही पिकवा. ;) आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments

व्वा!!!

प्राजु
Mon, 03/09/2009 - 08:49 नवीन
एकदम वेगळा लेख. लिंबाचा संदेश आवडला. मस्त फोटो. मस्त लेख. आवडला. काका, लिंबाचा आकार मस्त आहे. काकूंना लिंबाचे इतके प्रकार येताता... सह्ही!! लिंबेश्वर प्रसन्न!! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मी डनलॉप

आनंद
Mon, 03/09/2009 - 10:25 नवीन
मी डनलॉप लिंबु बोलतोय निबंध आवडला.
  • Log in or register to post comments

काका,

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 03/09/2009 - 10:47 नवीन
काका, लिंबाला (आणि शिवासला) सांगा लेख मस्त जमलाय म्हणून! लिंब डाएटवर नाही आहेत ते मस्तच, डाएटवाल्या लोकांना दोन दिवस पुरतील. आता तुमचा ब्लॉग पाहिलाच पाहिजे. शहरात राहून ही हौस स्वतः भागवता नाही आली तरी तुमच्या ब्लॉगाकडे पाहून समाधान मानून घेता येईल. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments

मस्त...

बिपिन कार्यकर्ते
Mon, 03/09/2009 - 12:28 नवीन
काका!!! लै म्हणजे लै भारी.... एका लिंबावर एवढं जबरदस्त लिहिलंय.... मजा आली. लवणासुरमर्दिनी, अफलातून काकू तुम्हाला फटके पडत नाहीत का हो? ;) शेवटच्या ओळी आवडल्या. मान गये!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

काकुंना

अडाणि
Mon, 03/09/2009 - 12:33 नवीन
काकुंना नक्कीच मराठी वाचता येत नसणार... - अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

प्रेरणा

विनायक प्रभू
Mon, 03/09/2009 - 12:28 नवीन
मालकांकडुन प्रेरणा घेत आहेत लिंबू.
  • Log in or register to post comments

लिंबाचे

मदनबाण
Mon, 03/09/2009 - 14:04 नवीन
लिंबाचे "आकारमान" भारी हाय... लिंब पुराण आवडले... :) अवांतर :-- लिंबा राम आठवला. मदनबाण..... Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay. Paramahansa Yogananda. http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda
  • Log in or register to post comments

भन्नाट

बेसनलाडू
Mon, 03/09/2009 - 14:21 नवीन
लेख आणि प्रतिक्रिया दोन्ही भारी! (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

फर्मास

मनिष
Mon, 03/09/2009 - 14:33 नवीन
लिंबासारखच ताज-तवानं, टवटवीत करणारं तजेलदार लेखन! :)
  • Log in or register to post comments

वा!

प्रभाकर पेठकर
Mon, 03/09/2009 - 16:05 नवीन
वा! मिपावरही लिंबू मारलेत..! पण काकूंनी एवढे कांदे कशा करता चिरायला घेतलेत? एखादी नवीन पाककृती येते आहे का? दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
  • Log in or register to post comments

पिडाकाका मस्तच!

चतुरंग
Mon, 03/09/2009 - 16:35 नवीन
तुमचं तुमच्या बागेवर मनसोक्त प्रेम दिसतंय! :) मन लावून, निगुतीनं, तुमच्यातला माळी त्या बागेची मशागत करत असणार (तुमच्या ब्लॉगावर आम्ही फोटू बघितलेत). एका लिंबाबद्दल एवढ्या आत्मियतेने तोच माणूस लिहू शकतो ज्यानं त्याला लहानपणापासून आत्तापर्यंत वाढवलंय! त्या फळांचा आकार, रंग, त्यावरची तकाकी, वा!! क्या बात है!!! :) :) (खुद के साथ बातां १: रंग्या, जमिनीवर ठेवलेल्या लिंबू आणि टेनिसबॉलचे फोटू कसे काढलेत? असले अडचणीत टाकणारे प्रश्न विचारू नकोस! ;) ) (खुद के साथ बातां २: रंगा, काकांकडे लोणच्यासाठी वशिला लावून ठेव हो आत्तापासून, जायला जमेल तेव्हा जमेल! B) ) चतुरंग
  • Log in or register to post comments

सुरेख..

शितल
Mon, 03/09/2009 - 17:38 नवीन
काका, लिंबानी वाकलेल्या झाडाचा फोटो सुरेख.. त्यावरूनच लक्षात येते तुम्ही झाडांची किती काळजी घेत असाल, त्यावर मेहनत घेत असाल... सलाम तुम्हाला. :) लिंबाच्या आकारा बद्दल काय बोलावे.. एक लिंबाच्या रसात ४ ग्लास तरी लिंबु सरबत फिक्स. लिंबाचे मनोगत आवडले. :) अवांतर - (तुम्ही कलिंगड, भोपळा ह्यांची लागवड नाही ना केलीत.. :? )
  • Log in or register to post comments

अजून माहिती हवी

शोनू
Mon, 03/09/2009 - 18:01 नवीन
लिंबाचे फोटो मस्तच एकदम. कुठल्या झोन मधे रहाता? हे मायर लेमन आहे का? किती वर्षं लागतात फळ यायला ? घरात एखाद्या मोठ्या कुंडीत ठेवून असलं झाड तगेल का? मी ६ झोन मधे रहाते. साधारण ऑक्टोबर अखेरी पासून फ्रॉस्ट सुरु होतं इथे :-(
  • Log in or register to post comments

लिंबू आणि

लिखाळ
Mon, 03/09/2009 - 18:06 नवीन
लिंबू आणि लेख दोन्ही मस्त ! :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

छान

रेवती
Mon, 03/09/2009 - 20:28 नवीन
छान लिहिलयत पिडाकाका! तुमचं बागेबद्दलचं प्रेम दिसून येतं. अश्यावेळी अगदी प्रत्येक फळ, फूल कसं दिसतं, काल किती मोठं होतं, आज कसं आहे हे बघीतलं जातं. रेवती
  • Log in or register to post comments

सुरेख लेख.

सुप्रिया
गुरुवार, 03/12/2009 - 10:30 नवीन
सुरेख लेख. लिंबूपुराण आवडले.
  • Log in or register to post comments

खास

विसोबा खेचर
Fri, 03/13/2009 - 08:42 नवीन
खास डांबिसाच्या लेखणीतून उतरलेला एक खल्लास लेख..! :) जियो रे डांबिसा..तुझ्या लिंबूप्रेमाला सलाम..! तात्या.
  • Log in or register to post comments

लिंबू

मिसळभोक्ता
Fri, 03/13/2009 - 08:52 नवीन
लिंबाचे वर्णन आवडले. लाईम आणि लेमन ह्यातील फरक सुस्पष्ट सांगावा. इडलिंबू म्हणजे लाईम की लेमन ? -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments

लाईम, लेमन आणि ईडलिंबू

पिवळा डांबिस
Fri, 03/13/2009 - 10:36 नवीन
माझ्या अल्प माहितीनुसार लाईम हे तयार झालं तरी हिरवंच रहातं. ते या तिघांत सगळ्यात आंबट असतं. चवही वेगळी असते. हे टकिलामध्ये वापरतात... लेमन हे पिकल्यावर पिवळं होतं. त्याची साल पातळ असते. सरबतासाठी उत्तम! या लेखात वर्णन केलेले फळ हे लेमन आहे. यालाच भारतात कागदी लिंबू असेही म्हणतात.... ईडलिंबू ही पिकल्यावर पिवळं होतं पण याची साल जाड असते. सरबतासाठी फारसं उपयुक्त नाही कारण जाड सालाचा कडवटपणा रसात उतरतो. पण लोणचे करण्यासाठी उत्तम कारण जाड साल चांगली मुरते.... पिडां
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

आभार!

पिवळा डांबिस
Fri, 03/13/2009 - 10:29 नवीन
अभिप्राय दिलेल्या आणि न दिलेल्या सर्वांचे आभार! पिडां
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा