Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग ३१

लेखक श्रीगुरुजी यांनी शनिवार, 28/04/2018 08:33 या दिवशी प्रकाशित केले.
http://indianexpress.com/article/opinion/columns/robust-job-growth-not-… देशाच्या आर्थिक स्थितीचे विश्लेषण वरील लेखात आहे.

वाचने 57852
प्रतिक्रिया 266

प्रतिक्रिया

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अगदी बरोबर बोललात माई. Presstitutes दोन्ही बाजूने बोलून आग पेटवायचा प्रयत्न करीत असतात.

In reply to by mayu4u

उमा भारती नेमक्या काय म्हणाल्या? I am not Lord Ram who will be able to purify Dalits by eating with them. When Dalits come to our house and eat together, it is then that we will become pure. My house would become blessed when I serve the Dalits at my house with my hands. Uma Bharti, as quoted by ANI आम्ही पवित्र होऊ, म्हणजे सध्या नाहीत असा अर्थ होतो. आमच्या पवित्रतेत भर पडेल असं त्यांनी विधान केलं असतं तर मी काढलेला अर्थ चुकीचा ठरू शकला असता.

In reply to by mayu4u

पवित्र = holy आता त्यांचा व्हिडिओ ऐका. काय शब्द वापरलाय ते बघा. आणि शांत व्हा.

In reply to by मार्मिक गोडसे

आता तुम्ही उगाचच मुद्दा पुढे रेटताय असे दिसते. त्यांच्या एकूणच पूर्ण वक्तव्याचा अर्थ दलितांबद्दल पॉजिटीव्ह आणि शुद्ध हेतू दाखवतोय. खासकरून "My house would become blessed when I serve the Dalits at my house with my hands." हे वक्तव्य सगळ्याच गोष्टी अगदी स्पष्ट दाखवतंय. ------------------------------------------- भारतींना दलित विरोधी दाखवण्याची घाई नडल्यावर तोंडावर आपटलेली माध्यमे यावर आता काही बोलताना दिसत नाहीत. पण सुज्ञ लोकांनीही असलेच फालतू मुद्दे पुढे रेटण्याचा प्रयत्न करावा हे खेदजनक आहे. उलट अशा वक्तव्यांना पाठिंबा देऊन त्याचे एका चळवळीत रूपांतर करणे गरजेचे आहे जेणेकरून उरलासुरला भेदभावही नष्ट करता येईल.

In reply to by बिटाकाका

आता तुम्ही उगाचच मुद्दा पुढे रेटताय असे दिसते. हॅलो, उगाचच रेटत नाहीये, इथे एका सदस्याला मी वापरलेला शब्द खटकला होता, त्यांना तो अस्थानी वाटला होता. त्याकरता मला खुलासा करणे गरजेचे वाटले. तुम्ही उमा भारतींचे पूर्ण वक्तव्य वाचले/ऐकले आहे का? नसेल तर जरूर वाचा आणि स्वतःचे मत बनवा. त्या अमुक एक पक्षाच्या आहेत म्हणून आपल्याला हवा तसा अर्थ काढण्यात काय फायदा? हे तुम्हीच म्हणाला होता ना? आता माझे मत मी काही लपवून ठेवलेले नाही. कोणी कसा अर्थ काढावा हे तुम्ही ठरवणार का? भारतींना दलित विरोधी दाखवण्याची घाई नडल्यावर तोंडावर आपटलेली माध्यमे यावर आता काही बोलताना दिसत नाहीत. माध्यमे तोंडावर आपटलेली नाहीयेत. नुसतं बोलण्यापेक्षा कृती केली असती तर वाद झालाच नसता. आता करतील खाण्यापिण्याची नाटकं , चमकोगीरी करायची हौस फिटवून घेतील. एकजात नाटकी आहेत. आणि अशा लोकांचे फालतू समर्थन मी तरी करणार नाही.

In reply to by मार्मिक गोडसे

तुम्ही उमा भारतींचे पूर्ण वक्तव्य वाचले/ऐकले आहे का? नसेल तर जरूर वाचा आणि स्वतःचे मत बनवा. त्या अमुक एक पक्षाच्या आहेत म्हणून आपल्याला हवा तसा अर्थ काढण्यात काय फायदा? ---------------------------------- वाचले असूनही तुम्ही हे अपवित्र वगैरे लिखाण करत असाल तर त्याला जाणूनबुजून केलेले खेडसाळपणाचे वक्तव्य का गणले जाऊ नये? ---------------------------------- कमीत कमी यावेळेस तरी माध्यमांनी केलेला हा आक्षेपार्ह्य प्रकार मान्य करण्यात कसली अडचण असू शकते काय?

कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून भाजपा आणि काँग्रेस एकमेकांची उणीदुणी काढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना नुकतेच १५ मिनिटे कागद समोर न ठेवता भाषण करुन दाखवण्याचे आव्हान दिले होते. यावरुन आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोदींवर पलटवार केला असून त्यांना खुले आव्हान दिले आहे. मोदींनी केवळ १५ मिनिटांत कागदावर पाहून मागील येडीयुरप्पा सरकारची कामगिरी सांगावी असे त्यांनी मोदींना सांगितले आहे. ते चामराजनगर येथील निवडणूक रॅलीदरम्यान बोलत होते. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. मोदींनी राहुल गांधी यांच्याबरोबरच सिद्धरामय्या यांना देखील आपल्या प्रचारसभेत टार्गेट केले होते. सिद्धरामय्या यांना प्रचारादरम्यान व्यासपीठावर झोप लागली होती, त्यावरुन मोदींनी त्यांची खिल्ली उडवली होती. मात्र, मोदींच्या या टिप्पणीला सिद्दरामय्या यांनी उत्तर दिले असून ते म्हणाले, पंतप्रधान विनाकारण अनावश्यक मुद्द्यांकडे लक्ष केंद्रीत करतात. आपल्याला ‘स्लीप एपनिया’ची समस्या असून त्यामुळे बऱ्याचदा दिवसा आपल्याला झोप लागते, यावर मी उपचारही घेत आहे. मात्र, मोदींनी माझ्या या समस्येवर अशा प्रकारे बोलण्याची गरज नव्हती. अशा टिप्पण्या करून मोदी एखाद्या ट्रोलरप्रमाणे वागत असल्याचा आरोप त्यांनी केला. --------- एखाद्याच्या आजारपणाची खिल्ली उडवण्याचा पराक्रम मोदीजी करतात , हे पाहून वाइट वाटले.

In reply to by manguu@mail.com

आपल्याला ‘स्लीप एपनिया’ची समस्या असून त्यामुळे बऱ्याचदा दिवसा आपल्याला झोप लागते,
मंगू साहेब, स्लिप अ‍ॅप्निया मंजे झोपमोड होण्याचा रोग. नको तिथे झोप येण्याचा रोग नव्हे!!!

In reply to by arunjoshi123

The most common causes of excessive daytime sleepiness are sleep deprivation, obstructive sleep apnea, and sedating medications. Other potential causes of excessive daytime sleepiness include certain medical and psychiatric conditions and sleep disorders, such as narcolepsy. Obstructive sleep apnea is a particularly significant cause of excessive daytime sleepiness.

In reply to by थॉर माणूस

ओके. -------------------- आमच्या ओळखीची अशी मंडळी आहे. त्यांना कामाच्या वेळी झोप येत नाही. ड्रायविंग लायसन्स देताना ही टेस्ट केली जात नाही. कारखान्यात कामासाठी नाही. कंटाळ्याच्या वेळी "नकळत" झोप येते. तरीही सिद्धरमैयांचं ठिक आहे. ============================== त्यांच्या बॉसला पण तोच रोग? https://www.youtube.com/watch?v=XwuK-pPMiss तो तर फार मोठ्या पदावर बसणार आहे.

In reply to by arunjoshi123

ते तुम्ही आणि मंगु बघून घ्या... तुमच्या शंकेचे मला माहिती असलेले उत्तर देण्याचे काम मी केले. त्यावर काही मुद्दे, प्रश्न असतील तर परत या इथल्या उप-प्रतिसादावर. नाहीतर आमचा रामराम.

In reply to by arunjoshi123

अरेरे डाॅ ना सुद्धा ह्या रोगाबद्दल कळु नये ? बाकी मेडीकल सोडुन कोणत्याही विषयावर अधिकारवाणीने बोलत असतात हे !!

In reply to by डँबिस००७

बरेचदा असे लक्षात आले आहे की काही मिपा सदस्य एका विशिष्ट पक्षाबाबत कायम लिहितात. ते तसे लिहून थांबत नाहीत, तर त्यांच्या विरोधी विचारसरणीच्या लोकांच्या प्रतिक्रियांवर योग्य उत्तर न देता अवांतर किंवा त्यांना त्रास देणे असे वागतात. अशा सर्व सदस्यांना ही जाहीर आणि सामायिक सूचना आहे की त्यांनी हे असे करणे थांबवावे, अन्यथा कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मिपा हे कुठल्याही एका पक्षाचे मुखपत्र नाही किंवा कुठल्याही एका ठरावीक विचारसरणीचे समर्थक नाही. मराठी भाषेवर प्रेम करणार्‍या लोकांना एकत्र येता यावे आणि त्यांना व्यक्त होता यावे, यासाठी हा प्रयत्न आहे. आपणा सर्वांकडून याबाबत दक्षता घेतली जावी, अशी अपेक्षा आहे. @संपादक मंडळः तुमच्या सुचनेत वैयक्तिक हल्ले नसल्यामुळे असे वैयक्तिक प्रतिसाद मिपाधोरणात बसत असावेत का? या आयडीने यापुर्वी देखील वैयक्तिक हल्ले आणि आरोप केलेले आहेत, प्रतिसादाला पंख लागल्यानंतर देखील सुधारण्याची इच्छा नसलेल्या आयडी विषयी काही धोरण आहे का मिपावर?

In reply to by थॉर माणूस

या वादात मी पडणार नव्हतो परंतु मंगू यांनी श्री मोदींविरुद्ध अस्थानी टीका केली आहे हे स्पष्ट आहे आणि तुम्ही त्यांची साथ देत आहात. यात कुठे तरी स्कोअर सेटलिंगचा भाग आहे हे स्पष्ट आहे. स्लीप अप्निया हा आजार काय आहे या बद्दल तुम्ही लिहिले आहेत परंतु याच मुख्यमंत्रांचे सचिव किंवा पोलीस किंवा मुलकी अधिकारी जर त्यांच्या अधिकारीक बैठकीत असेच झोपलेले आढळले तर मुख्यमंत्री त्यांना

तडकाफडकी निलंबित करतील किंवा बदली करतील

याबद्दल शंका नाही.

तुम्ही सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेत असताना व्यासपीठावर झोपणे हे किती अनुचित आहे हे सांगण्याची गरज नाही

परंतु केवळ मोदी द्वेषातूनच श्री मंगू यांनी हा प्रतिसाद दिला आहे हे स्पष्ट आहे. एखाद्याच्या आजारपणाची खिल्ली उडवण्याचा पराक्रम मोदीजी करतात , हे पाहून वाइट वाटले. हे मंगू यांचे वाक्य ठळकपणे हा द्वेष दाखवते आहे. ही खिल्ली आजारपणाची नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे कारण त्यांना स्लीप ऍपनिया आहे हे काही श्री मोदी याना स्वप्नात येणे शक्य नाही. आणि स्लीप ऍपनिया असला तरीही व्यासपीठावर बसून झोपणे हे किती अनुचित आहे हे उघड आहे. Treatment may include lifestyle changes, mouthpieces, breathing devices, and surgery.[1] Lifestyle changes may include avoiding alcohol, losing weight, stopping smoking, and sleeping on one's side हे आपणच लिहिलेल्या विकिपीडियाच्या दुव्यात आहे. स्लीप ऍपनियाचा आजार काही एक दिवसात बरा होणारा रोग नाही किंवा तो त्यांना आताच झालेला नाही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होते आहे. आणि आजार आहे म्हणून सार्वजनिक जीवनात व्यासपीठावर बसून झोपणे हे कदापि क्षम्य नाही.

In reply to by सुबोध खरे

सार्वजनिक जीवनात व्यासपीठावर बसून झोपणे हे कदापि क्षम्य नाही. http://indianexpress.com/article/trending/trending-in-india/after-rahul…

In reply to by सुबोध खरे

परंतु मंगू यांनी श्री मोदींविरुद्ध अस्थानी टीका केली आहे हे स्पष्ट आहे आणि तुम्ही त्यांची साथ देत आहात. यात कुठे तरी स्कोअर सेटलिंगचा भाग आहे हे स्पष्ट आहे.
मंगू यांनी मोदींवर टीका केली आहे किंवा नाही याच्याशी मला काहीही घेणे देणे नाही. ना मोदी माझे कुणी लागतात ना मंगू. मिसळपावच्या धोरणाला धरून वरचा डँबिस यांचा प्रतिसाद नाही असं वाटलं ते मी लिहीलं, बरोबर आहे का हे तुम्ही सांगा. जमलंच तर त्यांनी जे केलंय ते स्कोअर सेटलिंग नाहीच, व्यक्तिगत पातळीवर उतरणारे लेखन नाहीच हे ही जाहीर करून टाका. तसाही माझा आक्षेप कारवाई करण्यायोग्य वाटला नाही तर संपादक मंडळ दुर्लक्ष करेलच. पण आज यांनी मोदींवर टीका केली म्हणून हा प्रतिसाद योग्य ठरवलात तर उद्या कुणी गांधींवर अस्थानी टिका करेल तिथे या जात्यातल्यांवर वैयक्तिक चिखलफेक होईल ते ही योग्यच ठरवावं लागेल मग. कारण तिथे कारवाई केली की लोक हा इथला प्रतिसाद रेफरन्स म्हणून वापरणार. काय धाग्यांचं गटार करूनच थांबायचं का? कुठेतरी सीमारेषा आखायला नको? बाकी मी त्यांची साथ देतो वगैरे फालतू आरोप तुमच्या कडून अपेक्षित नव्हते. एक काम करा... माझा ट्रॅक चाळून पहा आणि असे प्रतिसाद किती आहेत ते दाखवा जिथे मी कुठल्याही सदस्याचा अकारण विरोध केलाय, साथ दिली आहे की स्कोअर सेटलिंग का काय म्हणताय ते केलंय. माझे कुठले प्रतिसाद आहेत जिथे लोकांची खाजगी माहिती उघड झाली? कुठे व्यक्तिगत आरोप केले? अकारण अपमानास्पद प्रायवेट आणी काँफेडेन्शीअल वगैरे प्रतिसाद दिले? कुठल्या सदस्याशी एकेरीवर आलो? कुठे असंसदीय झाली भाषा की असभ्य झालो? असो, इथे इतरही अनेक आयडी आहेत जे कुण्या एका बाजूची साथ वगैरे देतात, भरपूर स्कोअर सेटलिंग वगैरे करतात, सदस्यांचा अपमान करतात किंवा वैयक्तिक होतात. अशा सदस्यांच्या प्रतिसादांना बळी पडणार्‍या सदस्यांसाठी गटातटांचा विचार न करता इतक्याच हिरीरीने पुढे येऊन बोलाल ही अपेक्षा. तेवढेच आपल्या सगळ्यांचे मिपास्वच्छता अभियान. मिपा धोरण... ज्या आधारावर मी वरच्या प्रतिसादात लिहिले आहे. कुणी विसरले असल्यास वाचून घ्या: ४. व्यक्तिगत पातळीवर उतरणारे लेखन, लेखनाशी संबंधीत नसणारे अनावश्यक प्रतिसाद यासाठी मिसळपावावर खरडवही, खरडफळा आणि व्यक्तिगत निरोपांची सुविधा देण्यात आलेली आहे. मिसळपावावर प्रकाशित झालेल्या साहित्यात अशा प्रकारचे प्रतिसाद संपादक मंडळ कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय अप्रकाशित करू शकते याची नोंद कृपया सर्व सदस्यांनी घ्यावी. ५. मिसळपाव सदस्यांवर लेखन करताना अपमानास्पद, सांसदिय भाषेस सोडून केलेले लेखन, सार्वजनिक शिष्टाचारांना सोडून केलेले लेखन, अश्लील शब्दांचा/ चित्रांचा वापर असलेले साहित्य, स्वतःच्या व्यवसायाची जाहिरात करणारे लिखाण, सदस्यांमधले वैयक्तिक हेवेदावे, जुने हिशेब चुकते करणे (score settling) प्रकारातील प्रतिसाद किंवा लेख अप्रकाशित करण्याचा निर्णय संपादक मंडळाचा असेल. आणि वरच्या प्रतिसादात मी लिहीलेच आहे. आधी देखील बर्‍याचदा पुढे लिहितोय ते सांगून झाले आहे, कुठल्या नेत्याला कोण काय म्हणाले मला काही फरक पडत नाही. तुम्हा लोकांच्यात ज्या जुगलबंदी चालू आहेत त्या चालू द्यात. वातावरण प्रमाणाबाहेर गढूळ झाले तर वाईट वाटण्याइतपत आणि ते दाखवण्याइतपत प्रेम अजूनही आहे मिपावर आणि म्हणून ते दाखवत रहाणार. जिथे माहिती देणे, माझे ज्ञान इतरांबरोबर शेअर करणे किंवा तपासून घेणे शक्य आहे ते देखील करणार. उगा कुणाच्या प्रतिसादाला उत्तर दिले किंवा आक्षेप घेतला म्हणून दुखत असेल आणि मग तिसर्‍या ठिकाणी येऊन भडास काढत असेल तर त्याला मी काही करू शकत नाही.

In reply to by थॉर माणूस

एखाद्याच्या आजारपणाची खिल्ली उडवण्याचा पराक्रम मोदीजी करतात

, हे पाहून वाइट वाटले. हे मंगू यांचे वाक्य यात केवळ द्वेषामुळे मोदींवर टीका करण्यासाठी मंगू यांनी टाकलेली पिंक आहे हे स्पष्ट आहे. त्यावर अजो यांच्या प्रतिसादावर आपण अधोरेखित केलेले वाक्य Obstructive sleep apnea is a particularly significant cause of excessive daytime sleepiness. काय दर्शवते? ते स्पष्ट आहे. त्यासाठी मेगाबायटी प्रतिसादाची गरज नाही.

In reply to by सुबोध खरे

माझा आक्षेप डँबिस यांच्या प्रतिसादावर आहे, ही उपचर्चा त्याखाली चालू आहे, मी तक्रार इथे केली आहे अजोंच्या प्रतिसादाला नाही, इथल्या माझ्या प्रतिसादावरून तुम्ही काय ते वादात पडला आहात म्हणे. विसरलात काय? या डँबिस यांच्या प्रतिसादाविषयी बोलताय ना साहेब? तरी... इथे तुम्हाला तिथल्या विषयी बोलायचेच आहे तर... अजोंच्या प्रतिसादात काय लिहिले होते त्यावरचे स्पष्टीकरण होते ते...
मंगू साहेब, स्लिप अ‍ॅप्निया मंजे झोपमोड होण्याचा रोग. नको तिथे झोप येण्याचा रोग नव्हे!!!
या वाक्याच्या प्रतिसादादाखल मी दिलेला उतारा चूक आहे का? डॉक्टर आहात आपणच सांगा. राग शांत झाला की पुन्हा नीट वाचा संपूर्ण उप-धागा. त्यांच्या प्रतिसादाखाली अक्षरशः स्पष्ट शब्दात आणखी एक प्रतिसाद सुद्धा आहे माझा, राजकीय धुळवडीत न उतरण्याची इच्छा स्पष्ट करणारा.
ते तुम्ही आणि मंगु बघून घ्या... तुमच्या शंकेचे मला माहिती असलेले उत्तर देण्याचे काम मी केले.
हे सगळे इग्नोर मारून आरोप करत आहात. :) असो, अक्षरशः सिलेक्टीव रीडींग आणि क्वोटींग चालू आहे त्यामुळे तुम्हाला काहीही सिद्ध करून दाखवण्यात आता मला कसलाच इंटरेस्ट नाही. चालूद्यात...

In reply to by थॉर माणूस

खरेसाहेबांचे इंद्राय तक्षकाय स्वाहा असे स्पष्ट धोरण दिसते आहे इंद्र तक्षकास मदत करायला गेला तर अर्जुन बोलला इंद्राय तक्षकाय स्वाहा . म्हणजे तक्षक आणि इंद्र दोघेही स्वाहा होऊ देत. तसे , कुणी माझी बाजू घेतली की ते त्यालाही सोडत नाहीत

In reply to by manguu@mail.com

हिंदू धर्मावर उठसुठ टिका करणारे आज त्यातील पुराणातले दाखले देत आहे, 1400 वर्षे जुन्या पवित्र पुस्तकात हा दाखला मिळाला नाही? कमाल आहे!

In reply to by सुबोध खरे

काय भारी लॉजिक लावताय हो! :D कसे काय जमत बुवा? अजो यांचा प्रतिसाद "स्लिप अ‍ॅप्निया मंजे झोपमोड होण्याचा रोग. नको तिथे झोप येण्याचा रोग नव्हे!!" त्यावर थॉर यांचे जे वाक्य आपण एकदम लॉजिकल निष्कर्ष काढायला वापरले ते "Obstructive sleep apnea is a particularly significant cause of excessive daytime sleepiness." या दोन्ही मध्ये आपल्याला मोदी, द्वेष, टीका, स्कोर सेटलिंग वगैरे दिसत असेल तर दिव्यदृष्टी वगैरे असावी नाहीतर एका आयडीने काय कावीळ आणि जग पिवळे दिसणे सांगितले होते वरती तसे काही असावे! असो आपण मंगू या आयडीचा किती द्वेष करता हे वेळोवेळी दिसत असतेच, त्याला तुमची काही करणे असतील. मंगू जर मोदींचा द्वेष करत असेल तर त्याला त्यांची काही करणे असतील! कोणी कोणाचा द्वेष करावा यावर काही बंदी वगैरे आली का हल्ली? पातळी सोडली कि नाही हे संपादक मंडळ बघून घेईल! आम्हीच फक्त सोज्वळ हे दाखवायला इथे बरेच लोक तयारच असतात तर कोणी त्याची सर्टिफिकेट वाटतात... चालायचंच! तोपर्यंत बाकीच्यांनी... जागते रहो! ;)

In reply to by थॉर माणूस

उगा कुणाच्या प्रतिसादाला उत्तर दिले किंवा आक्षेप घेतला म्हणून दुखत असेल आणि मग तिसर्‍या ठिकाणी येऊन भडास काढत असेल तर त्याला मी काही करू शकत नाही.>>> ==>> मागे मी मंगू यांच्या एका चमत्कारिक प्रतिसादाला हसून दाद दिली म्हणून काही सदस्यांना रुचले नव्हते. तो प्रतिसाद आता सापडत नाही आहे. सापडल्यावर चिटकवतो.

आजार आहे म्हणून सार्वजनिक जीवनात व्यासपीठावर बसून झोपणे हे कदापि क्षम्य नाही. सार्वजनिक जीवनात व्यासपीठावर एखाद्याच्या झोपेचे कारण माहीत नसताना उगाच तोंडाची वाफ दवडणेही क्षम्य नाही. निवडणुकीच्या प्रचाराने थकले असतील ते, किंवा आजारी असतील. एखाद्याने त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली असती. एखादा गंभीर आजार असता असे नंतर समजले असते तर त्यांना तर ही टिंगल महागात पडली नसती का? मुंह मे आया बक दिया...

In reply to by मार्मिक गोडसे

आपण

व्यासपीठावर आहोत कि श्रोते/ प्रेक्षक आहोत

यात आपल्याला फरक कळत नसेल तर सोडून द्या. श्री भीमसेन जोशी याना भारतरत्न मिळाले म्हणून त्यांचा सत्कार आहे आणि तेथे व्यासपीठावर बसलेली व्यक्ती झोपली हे दृश्य डोळ्यापुढे आणून पहा असे असूनही आपल्याला ते योग्य वाटत असेल तर बोलणेच खुंटले. उगाच तोंडाची वाफ दवडणेही क्षम्य नाही. मुंह मे आया बक दिया... काय वाक्ये आहेत? वा !

In reply to by सुबोध खरे

थकल्यावर किंवा कंटाळा आल्यावर होतं असे कधी कधी. सदानकदा झोपलेलाच असतो असे होत नाही सहसा. पंतप्रधानांनी अशी अनावश्यक टिपणी करून त्या पदाची गरिमा कमी करू नये, असे वाटते. (एकदा तर मिटिंग मध्ये आमच्या चेरमन समोर माझा डुलका लागला होता. नैसर्गिक क्रिया आहे, त्यात काय एवढे?)

In reply to by सुबोध खरे

व्यासपीठावर आहोत कि श्रोते/ प्रेक्षक आहोत यात आपल्याला फरक कळत नसेल तर सोडून द्या. डॉक्टर साहेब ,तुम्ही त्या प्रचार सभेत श्रोते/प्रेक्षक असता, आणि सदर घटना घडली असती तर तुम्ही काय निष्कर्ष काढला असता? उगाच तोंडाची वाफ दवडणेही क्षम्य नाही. मुंह मे आया बक दिया... काय वाक्ये आहेत? वा ! ! ते वाफेच्या इंजिनाला उद्देशून होते, तुम्हाला नव्हे. तुम्ही उगाच लोड घेऊ नका.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

भाजपवाले झोपल्याचे फोटो आले तर भाजप भक्त म्हणता होते की ती योगनिद्रा होती म्हणुऊन त्यांना योगनिद्रा माफ असते इतरांना झोपणे आलाऊड नाही

In reply to by manguu@mail.com

आपण व्यासपीठावर आहोत कि श्रोते/ प्रेक्षक आहोत यात आपल्याला फरक कळत नसेल तर सोडून द्या.

In reply to by सुबोध खरे

वाफेच्या इंजिनमागील डब्यांकडून काय अपेक्षा करणार? नुसता खडखडाट .

In reply to by manguu@mail.com

नेते कधीही कोणत्याही सभागृहात झोपत नाहीत. झोप सिद्ध करण्याकरिता व्हिडिओ टाकावा लागतो. नेत्यांचे पापणी लवल्याचे अनेक फोटो झोपेचे म्हणून दाखवले आहेत. --------------- पुरोगामीकंठमणिंचा एक व्हिडिओ फेमस आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

पंतप्रधानांच्या मागील व्यक्ती ही त्यांच्या पक्षातील नसणार, कारण ती व्यक्ती डावीकडे डोके झुकवून 'वाम' कुक्षी घेत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेश दौऱ्यावर होते. तिथून आल्यावर मोदी व त्यांचे मंत्री कर्नाटकमधील प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे कावेरी पाणीवाटप योजनेचा आराखडाच तयार करता आलेला नाही, अशी माहिती केंद्र सरकारच्या वतीने महाधिवक्ता (अॅटर्नी जनरल) के के वेणूगोपाल यांनी गुरुवारी सुप्रीम कोर्टात दिली. कावेरी नदीतील पाणीवाटपावरुन कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये वाद असून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. फेब्रुवारीत सुप्रीम कोर्टाने नद्यांवर राज्यांचा एकाधिकार नाही, असे स्पष्ट करत तामिळनाडूच्या वाट्यात कपात केली होती. हा निर्णय पुढील १५ वर्षांसाठी असेल. मात्र, केंद्र सरकारने या पाणीवाटपाची एक योजना आखावी, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. https://www.loksatta.com/desh-videsh-news/pm-travelling-due-to-election…

In reply to by manguu@mail.com

मंगू, अरे कोणता पंतप्रधान निवडणूकीआधी असे निर्णय घेईल? तो प्रश्न गेले २०० वर्षे चालू आहे. आमच्याकडे पाणी आहेच कुठे तामिळनाडूला द्यायला ? असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दारामय्या म्हणतात. https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/where-is-…

In reply to by manguu@mail.com

कावेरी नदीतील पाणीवाटपावरुन कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये वाद असून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे.
भारतीय पत्रकारितेचा शिरोमणि, मराठीचं भूषण, अनेक ज्ञान्यांचा ज्ञानस्रोत श्री श्री श्री अभिलोकअभिसत्ता यांचे मते कावेरीजलवितरणवाद हा सह्याद्रीच्या पर्वतराजींना घड्या पडून समाजसेवाभावीब्रह्मापुत्रीकावेरी पृथ्वीतलावर अवतरू पाहत होती त्यापूर्वीचा आहे. आणि ट्रेंचेश कुबेरांनी वेळीच दर्शवून दिलंय कि त्यापूर्वीपासून भारतस्यप्रधान्यमंत्रिणानरेंद्रमोदीमहाभागस्य विमान विदेशी हवेतच आहे.

In reply to by arunjoshi123

खरे तर बातमीत वेणूगोपाळ "परदेश दौरे' असे म्हणालेच नाही आहेत. लोकसत्ताने तो 'मसाला' टाकला आहे असे ह्यांचे मत. http://www.thehindu.com/news/national/karnataka-campaign-delays-draftin… Because of the Karnataka elections, the Prime Minister and Ministers are all in Karnataka. Have the case a day after the Karnataka elections... they are all travelling, परदेश दौरा.. हे खास लोकसत्ताकडून..

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब हा आयडी अत्यंत विखारी मोदीविरोधक आहे असं ३-४ महिन्यांपूर्वी ऐकलं होतं. हा केवळ अपप्रचार होता असं जाणवत आहे.

In reply to by arunjoshi123

वर्तमान पत्र मराठीतील झी न्युज आहे. कश्याही खोट्या-नाट्या बातम्या देण्यात लोकसत्ताचा हात, सध्यातरी कुठलेही मराठी वर्तमान पत्र धरु शकत नाही. वर ह्या बातम्या, त्या बातच्या खरेखोटेपणाची कोणतेही शहानिशा न करता इतरत्र पसरवणार्‍यांच्या बुद्धीची देखिल तितकीच किव वाटते.

भारतीय राजकारणाचा दर्जा उंचावला आहे. लोकांना भ्रष्टाचार इ इ चे आरोप करण्याऐवजी झोपाझोपीचे आरोप करावे लागतहेत म्हणजे कमाल आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

महात्मा गांधींच्या 'त्या'खाजगी गोष्टी समजल्यापासून अरूण बेचैन झाला असावा रे मार्मिका.

In reply to by मार्मिक गोडसे

प्रिय मार्मिकजी, कशाला स्क्रीन शॉट घेताय? राजकीय वादावादी करणारांची भांडणे सहसा खालील विषयांवर असतात. १. तत्त्वज्ञान देशास घातक असणे. २. एखादा निर्णय अत्यंत चूकीचा असणे. ३. वादग्रस्त विधान करणे. ४. देशाची अवस्था (आर्थिक, इ) चांगली नसणे. ५. भ्रष्टाचार ६. लफडी (बायकांसोबत झोपणे) - बलात्कार ते अनैतिकता ७. गैर प्रकारे निवडणूक लढवणे ८. खोटे आरोप करणे ९. फाईलींवर झोपणे १०. अकार्यक्षमता ११. देश तोडणे यापेक्षा सौम्य काही आरोप असतील. त्यातला साध्या झोपेचा विषय हा वादाचा मुख्य विषय झालाय मिपावर!!!!!!!!!!!!! ही एक अत्यंत सामान्य प्रतिक्रिया आहे.

Aadhaar doesn't pose any privacy issue: Bill Gates WASHINGTON: India's Aadhaar technology does not pose any privacy issue and the Bill and Melinda Gates Foundation has funded the World Bank to take this approach to other countries as it is worth emulating, Microsoft founder Bill Gates has said. The 62-year-old multi-billionaire entrepreneur and philanthropist said Nandan Nilekani, Infosys founder who is considered as the chief architect of Aadhaar, was consulting and helping the World Bank on the project. Asked if India's Aadhaar technology is worth emulating by other countries, he replied, "Yes". "The benefits of that (basic ID -- Aadhaar) are very high," he told . More than a billion people in India have enrolled in Aadhaar, the world's largest biometric ID system. "Yes, countries should adopt that approach because the quality of governance has a lot to do with how quickly countries are able to grow their economy and empower their people," Gates said in response to a question. https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/aadhaar-doe… चला आता तरी देशातील कोर्टाला आधार बद्दल खात्री होईल, एकदंरीत, अटलजी नीं सुरु केलेली " आधार "सारखी सेक्युरीटीची प्रणाली भारता साठी अत्यावश्यक आहे पण देशातल्या काही लोकांना ह्या आ धार कार्ड मुळे निराधार झाल्या सारख व्हायला लागलेल आहे. त्यामुळे आधारला विरोध करत आहेत. !!