चिकन बिर्याणी स्टेप बाय स्टेप....
आज परत रैवार, कोंबडीचा घातवार . लवंगीतै नी शोनुतैंनी दोन कोंबड्या आधीच कापलेल्या हैत. आम्ची बी एक गोड मानुन घ्या.
कच्चा माल :
१ कोंबडी, ३ कप बासमती तांदुळ (१०-१५ मिनिट भिजवलेला), गरम पाणी (तांदळाच्या दुप्पट).
प्रत्येकी २ चमचे हळद, मससाला/लाल तिखट, आल पेस्ट, लसुण पेस्ट,
२ मोठ्ठे कांदे लांब उभे कापुन.
खडा मसाला, जो मिलळेल तो. (माझ्याकडे दालचीनी , काळीमिरी, चक्रीफुल इतकच होत.)
३ चमचे बिर्यानी मसाला.
१ बटाटा (आवडत आसल्यास) लांब सळ्या (फ्रेंच फ्राइज च्या आकाराच्या उकडुन किंवा तळुन )
२ दही.
४-५ ऊभ्या कापलेल्या हिरव्या मिरच्या
मीठ, तेल अंदाज पंचे.
स्ट्येप १:
तर लेको सबसे पैले, एक कोंबडी आणा.
तीला नीट हळद, दही, तिखट, १/२ आल लसुण पेस्ट, मीठ लावुन मस्त १/२ तास मुरत ठेवा.
स्ट्येप २:
मोठ्या भांड्यात तेल कडकडीत तापवा. त्यात खडा मसाला टाकुन थोड परतुन घ्या.
स्ट्येप ३:
त्यात कांदा, हिरव्या मिरच्या टाकुन कांदा गुलाबी होइस्तो परता.
स्ट्येप ४:
उरलेली १/२ आल लसुण पेस्ट आणि बिर्यानी मसाला टाकुन परत तेल सुटे पर्यंत परता.
स्ट्येप ५:
दुसर्या भांड्यात थोड्या तेलावर मुरवलेली कोंबडी अर्धवट शिजबुन घ्या. (साधारण ५ मिनिट मध्यम आचे वर.)
स्ट्येप ६:
पहिल्या भांड्यात, भिजवालेला तांदुळ टाकुन हलक्या हाताने परता. (जास्त ढवळल तर तांदुळ तुटुन बिर्याणी ऐवजी खिचडी तयार हुइल)
आमी कामात इतके मग्ण झालो की ह्या स्ट्येप नं. ६ चा फोटु काढायचा राहिला राव.
स्ट्येप ७:
तांदळात गरम पाणी टाका. झाकण ठेवुन दणदणीत वाफ येउद्या.
स्ट्येप ८:
भात अर्धवट शिजत आला की त्यात अर्धवट शिजवलेली कोंबडी टाका.
स्ट्येप ९:
हलक्या हातने मिक्स करा. मंद आचे वर तवा ठेवुन बिर्याणीच भांड तव्यावर ठेवा.
स्ट्येप १०:
या हादडायला.

लै भारी र
अहाहा...
नाना लै
आई गं
आर ये काय चाललाय
लाळ गळून
जाऊ
ये हुइ ना बात . . .
हम्म..
एकदम मस्त
मस्त फोटू
हल्ली आमच्या गणपाच्या
In reply to हल्ली आमच्या गणपाच्या by नाना चेंगट
नाना,