कमी बजेट मध्ये कुठली गाडी घ्यावी ??
नमस्कार..
मला कुटुंबासाठी म्हणजे चार व्यक्तींसाठी कार घ्यायची आहे , माझे रोजचे फिरणे नाही पण मला लाँग ड्राईव्ह ला जायला आवडते कुटुंबासमवेत , मला सर्वात जास्त पर्यटन आवडते , माझे नाशिक जळगाव कोल्हापूर जाणे होते , कोल्हापूर हे आवडते ठिकाण म्हणून , पण मला सीएनजी कार घ्यावी की नको त्याचे फायदे तोटे तसेच कुठली गाडी घ्यावी कमी बजेट मध्ये ??? याचे मार्गदर्शन झाले तर मला खूप मदत होईल...
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हावो, मला पण सांगा.
गावात सीएनजी पंप नसता
अपना डबल पासिंग है अभि.
मंग
डिझेल गाडीच घ्या. CNG नको.
आठवड्यातून एकदाच दोनदाच
पण पुढे पहा:
वॅगनार विसरलात का?
ती तर ब्येश्ट आहे
जास्त ड्रायव्हिंग नसेल तर
अभ्यासनीय. आणि विचार करणेबल
हे आपले तर्कशास्त्र आर्थिक
लग्नाला २५ वर्षे झाली आहेत
लग्नाला २५ वर्षे झाली आहेत त्यामुळे बायकोकडे दुर्लक्ष कसे करायचे तेही मी चांगला शिकलो आहे.थोडं सविस्तर सांगितलत तर बर्याच जणांना उपयोग होईल...मी तिला सांगतो "मी पण" जुना
मी बायकोला सान्गतो तू गाडी
कारला ११ वर्षे झालीत म्हणजे
गर्दीने रस्ते ओसंडून
मार्कृस ऋषी
तज्ञ मंडळींनी मार्गदर्शन करावे.
"मी तिला सांगतो "मी पण" जुना
ट का शेट
बायका हाच नवरा सात जन्म
अतिशय उत्तम प्रतिसाद.
पर किलोमिटर खर्च कसा शोधला
मार्कस...खरं आहे तुमचं म्हणणं
सगळ्यात पहिल्यांदा एक ठरवा कि
कार हि एक सोयीची गोष्ट
तेंव्हा बाहेर घेऊन जायची सोय
तेंव्हा बाहेर घेऊन जायची सोय आहे हे पण कारण आता रद्दबातल ठरते. स्वतःची कार हवी आणि चालवायची हौस आहे एवढे कारण कार विकत घेण्यासाठी पुरे. बाकी सर्व कारणे उपयोगी नाहीत.म्हणूनच माझ्या प्रतिसादात पहिल्यांदाच स्पष्ट केलं होतं कि कार गरज म्हणून घेत आहात कि हौस ते ठरवा. परंतु बाकीची कारणे उपयोगी नाहीतच असे म्हणता येत नाही. बाकी झुमकार वगैरे सगळं ठीक आहे पण ते प्रत्येकासाठी सोयीचे आहे असे वाटत नाही,वाटल्यास त्यांच्या अटी सविस्तर वाचून पाहा. तुम्ही २५ वर्षातून एकदा ४ दिवसांसाठी ३२० किमी कार वापरणार असाल तर खचितच तुम्ही नवीन कार घेणे योग्य नाही. पण मग आमच्यासारख्या वर्षाला चाळीसेक हजार रनिंग करणाऱ्यांनी काय करायचं ?झूम कारचा सध्या मला वाईट
https://www.zoomcar.com
छान चर्चा
हा ना राव, मारक्याचे आणि
हा ना राव, मारक्याचे आणि
तसाच हिशोब करत बसलं तर
हा ना राव, मारक्याचे आणि
कार आपण हौस म्हणून घेऊ शकता
* योग्य चॉइस केल्यास वरील
हिशोब तर करणाच पडेगा,
दुचाकी आणि चार चाकीची तुलना
सही प्र्श्न पुछेला है?
घरचं जेवण काय याची किंमत मला
शिवाय भाडयाच्या सेल्फ
कार हातात घेण्याच्या अगोदर
पैसा तर एकहि भरू नका. झोप
भरपुर हायवे ड्रायविंग असेल तर
@अभ्या
चैनीची वस्तू गरजेची केंव्हा
चैनीची वस्तू गरजेची केंव्हा
फोर्ड ने हल्लीच लाँच केलेल्या
सिंगल असलात तर स्वतःची गाडी