नमस्कार..
मला कुटुंबासाठी म्हणजे चार व्यक्तींसाठी कार घ्यायची आहे , माझे रोजचे फिरणे नाही पण मला लाँग ड्राईव्ह ला जायला आवडते कुटुंबासमवेत , मला सर्वात जास्त पर्यटन आवडते , माझे नाशिक जळगाव कोल्हापूर जाणे होते , कोल्हापूर हे आवडते ठिकाण म्हणून , पण मला सीएनजी कार घ्यावी की नको त्याचे फायदे तोटे तसेच कुठली गाडी घ्यावी कमी बजेट मध्ये ??? याचे मार्गदर्शन झाले तर मला खूप मदत होईल...
याद्या
27884
प्रतिक्रिया
59
मिसळपाव
कसे?
In reply to सिंगल असलात तर स्वतःची गाडी by टवाळ कार्टा
तू कटलास आता....उपयोग नाही
In reply to कसे? by अभ्या..
कारची गरज
निस्सान डाटसन गो आणि रेनॉची
अंगाने किडमिडित अणि उंचीने ५
In reply to निस्सान डाटसन गो आणि रेनॉची by पाषाणभेद
प्राइड अँड प्रिज्युडिस:
टियागो
मारुती च्या प्री ओन्ड कार शोरूम मध्ये जा
मिपाचे मदत धागे