✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

झोप

व — वडापाव, Sun, 02/10/2008 - 15:02

प्रतिक्रिया द्या
5401 वाचन

💬 प्रतिसाद (7)
ब
बुध्दू बैल Sun, 02/10/2008 - 15:15 नवीन

ठीक आहे

श्री. पाणी पुरी, तुम्ही केलेली कविता चांगली आहे. keep it up.
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Sun, 02/10/2008 - 16:07 नवीन

छान कविता

मस्त लिहिले आहे. बडबड गीत म्हणून छान आहे. सुर्यप्रकाशातील कवितेची वाट पाहात आहे:)
  • Log in or register to post comments
व
वडापाव Sun, 02/10/2008 - 16:19 नवीन

धन्यवाद

श्री. स्वाती राजेश, आपण व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. - आपला नम, पाणी पुरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती राजेश
स
स्वाती राजेश Sun, 02/10/2008 - 16:48 नवीन

सौ स्वाती राजेश...

अहो पाणीपुरी, मी सौ स्वाती राजेश आहे.:)
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 18:22 नवीन

त्यांनी कोठे .....

म्ह्टले की तुम्ही श्रीयुत आहात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती राजेश
स
सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 18:26 नवीन

कविता .....

छान आहे. मजा आली. आजच एक बडगा आणून आपल्या मातोश्रीना पाठवीत आहे. तेव्हा लवकर झोपा, लवकर उठा व सूर्यप्रकाशात कविता करा. म्हणजे चांदणे पाहायला तुम्ही जागे राहणार नाहीत. उशिरा उठलात तर बडगा हाणून मातोश्री ते सकाळीच दाखवितील.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 02/10/2008 - 19:55 नवीन

पाणीपुरी

पाणीपुरी राव, छान आहे कविता. आणखीही येऊद्यात. मला तशी दुपारीची झोप ज्याला वामकुक्षी म्हणतात .. ती लागत नाही.. त्यावर एखादी अशीच कविता लिहून पाठवा..:)) - प्राजु
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा