"काय बाई त्या तनुजाचा स्पीड कामाचा! कधी करते न कसं करते कळतही नाही!"
"कारटे हात भराभरा चालवत जा ग.. किती हळू हळू करते काम!"
"तू राहू दे बाई! तुझ्या दोन पोळ्या होईपर्यंत सरलाबाई दहा पोळ्या करून, पोळपाट, ओटा साफ करून अजून काय करायचं का ताई म्हणून विचारतात"
"ओ बहिणाबाई, आईला जरा मदत करत जा, नाहीतर जेवायचे वांधे होतील नवरोबाचे!"
थोड्याफार फरकाने अशा प्रकारची वाक्य आपण अनेकदा ऐकत आलो असतो.. स्त्रियांनी घरकाम करावे की नाही, घर दोघांचं दोघांनी सांभाळायचं असत इ. चावून चोथा झालेले विषयावर चर्चा न करता, उत्सुकता म्हणून एक प्रश्न मिपाकरांसमोर मांडत आहे, तो असा,
खरोखरच काही व्यक्तींचा कामाचा उरक प्रचंड असतो. तर काही अगदी हळूबाई/हळूबाबा असतात. हा कामाचा स्पीड कसा काय येतो? तो प्रत्येकाचा मूळचा गुण असतो कि असा स्पीड आत्मसात करता येऊ शकतो? जर आत्मसात करता येत असेल तर त्यासाठी काय करावे? स्त्री वि पुरुष अशा वादात न पडता केवळ जर एखाद्याला हे स्किल शिकायचे असेल तर ते कसे शिकावे यावर निकोप चर्चा मिपाकर करतील अशी आशा आहे.
याद्या
11547
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
हे केवळ घरकामापुरतेच मर्यादित
+१
In reply to हे केवळ घरकामापुरतेच मर्यादित by एस
लवकर उरकून जायचय कुठे?
वाचलेल्या वेळ अनेकप्रकारे
In reply to लवकर उरकून जायचय कुठे? by कंजूस
अवांतर
In reply to लवकर उरकून जायचय कुठे? by कंजूस
लईच॑ भारी!!!
In reply to अवांतर by प्रसाद गोडबोले
भारी !
In reply to अवांतर by प्रसाद गोडबोले
बास बास , पुढच्या जन्मी तर आपण पाणघोडा व्ह्यायचं फिक्स केलं आहे !!हे एकदम ब्येष्ट !!! =)) =))यात वाईन घुसवा....सोबत असेल
In reply to अवांतर by प्रसाद गोडबोले
आळशी माणसांचा सल्ला घ्या...
खूप काम असेल तर आपोआप ते
एकंदरीत हात बसला आणि विचार
In reply to खूप काम असेल तर आपोआप ते by पिलीयन रायडर
प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेकट
In reply to एकंदरीत हात बसला आणि विचार by परिधी
:-)
माझ्या ओळखीत एक काकू आहेत
पिलीयन रायडर, राघव आणि वीणा३
नाही.. अगदी विनासायास नाही..
In reply to पिलीयन रायडर, राघव आणि वीणा३ by परिधी
कामाचा उरक असलेले लोक सुखी
Nनान
In reply to कामाचा उरक असलेले लोक सुखी by पिशी अबोली
मला वाटत, अंगातिल आळ्स हा एक
जबाबदारी - Ownership
अंगात आळशीपणा असला कि कामाचा
:))
In reply to अंगात आळशीपणा असला कि कामाचा by साहना
अक्कल लागत नाही अशी कामे ते
In reply to अंगात आळशीपणा असला कि कामाचा by साहना
खूप उपयोगी धागा काढला आहे.
८०-१५-५
घरकामातील आटोपशीरपणा
आळशी बायका मेकपक करण्यात
In reply to घरकामातील आटोपशीरपणा by धर्मराजमुटके
या बाबतीत आमचं घर आदर्श आहे.
मोशन स्टडी / Therblig याबद्दल