मी नुकत्याच अधिजनुकशास्त्रावर लिहीलेल्या लेखात काही धोक्याच्या इशारे दिले. ते इशारे देण्य़ाने मी भीति पसरवत आहे असा एक आरोप माझ्यावर करण्यात आला. हे इशारे काही वास्तव बिंदूना जोडून उभे राहणार्या चित्राकडे पाहून दिले होते, याकडे पूर्ण दूर्लक्ष करण्यात आले होते. पण ते असो.
नुकतीच दोन "भयचकीत" करणारी संशोधनवृत्ते वाचनात आली. त्यांचे दूवे देत आहे -
० २०५० पर्यंत अन्नधान्याची समस्या वाढून समाज कोलमडू शकतो.
या धोक्याचा अधिजनुकीय बदलांशी निकटचा संबंध आहे, हे "त"वरून ताकभात ओळखणार्याना सहज कळेल.
० पृथ्वीवरचे जर सर्व बर्फ वितळले तर संपूर्ण मुंबई पाण्याखाली जाईल आणि पुण्याच्या सीमेपर्यंत समुद्राच्या लाटा पोचतील.
याला जवळजवळ ५००० वर्षांचा अवधी आहे.
या इशारे देणार्या संस्थाकडे कुणी समस्यांची उत्तरे मागितल्याचे दिसले नाही.
धोक्याचे इशारे विज्ञानातून मिळतात तेव्हा शहाणे ते गंभीरपणे घेतात आणि आपला पुढचा मार्ग आखतात आणि मूर्ख लोक स्वत:ला आणि इतरांना फसवत राहतात.
वर्गीकरण
वाचने
8845
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे बेस्ट होईल
मुनी वर
In reply to हे बेस्ट होईल by कपिलमुनी
इशारा देणे आणि भयगंड निर्माण
होय. वर्तमानपत्राच्या आरोग्य
In reply to इशारा देणे आणि भयगंड निर्माण by सुबोध खरे
क्या आप क्लोज अप करते हैं?
महानगरीय प्रदूषण आणि
हा डोंगर पोखरून उंदीर
In reply to महानगरीय प्रदूषण आणि by युयुत्सु
५००० वर्षात
ज्वलामुखी आणि स्फोट दिवसभर
In reply to ५००० वर्षात by दीपक११७७
व्यस्त असल्यामुळे प्रतिसाद
समाज स्वस्थ राहणे हे
All the contradictory studies
WHO estimates that pollution levels in rural Indian kitchens are 30 times higher than recommended levels and six times higher than air pollution levels found in the national Capital.
https://timesofindia.indiatimes.com/india/Chulha-smoke-choking-Indian-w… यात गाळलेल्या जागा भरायची गरज नाही.आता तुम्हीच ठरवा शहरं किडलेली
आता तुम्हीच ठरवा शहरं किडलेली आहेत कि खेडी
युयुत्सु साहेब
A new study found that
युयुत्सु ह्यांना, भावना पोहचली नाही.