'आपला मानुस'च्या निमित्ताने
आजच आपला मानुस प्रेक्षागृहात झळकला. सतीश राजवाडे दिग्दर्शित आणि नाना पाटेकर, सुमित राघवन आणि इरावती हर्षे अभिनित हा चित्रपट पहिल्याच दिवशी बघितलाच पाहिजे हे मी कधीच ठरवलं होत. अर्थात त्याच कारण अगदीच स्पष्ट आहे. सतीश राजवाडे सारखा सशक्त दिग्दर्शक साक्षात नाना पाटेकर सारख्या 'नटसम्राट' व्यक्तीला पडद्यावर कसं दाखवतो ही उत्सुकता तर होतीच. पण सोबत तेवढाच सशक्त अभिनय करणारा सुमित राघवन आणि स्वतःच वेगळेपण कायम सिद्ध करत आलेली इरावती हर्षे असे सशक्त कलाकार होते. खरच चित्रपट अप्रतिम जमून आला आहे यात वादच नाही. नानांच्या अभिनयाबद्दल काय बोलणार? ते जितके off screan खरे आहेत तितकेच ते on screan खरे आहेत. सुमित राघवनने मनात होणारी घालमेल अगदी लहान लहान कृतींमधून उत्तम दाखवली आहे. इरावती हर्षेने कुठेही नकारात्मक न होता देखील आपली भूमिका चोख बजावली आहे. अर्थात सुमित कात्रीत सापडल्याच सांगून आणि इरावती नकारात्मक असूनही नाही हे सांगून मी तुमच्या मनातली उत्सुकता वाढवली आहे अशी आशा करते. चित्रपटगृहात जाऊन पाहणायासारखा हा चित्रपट आहे हे नक्की. पण तरीही....
चित्रपट उत्तम जमला असला..... सर्व कलाकारांचा अभिनय A१ असला....... तरीही एकाच पिढीचा काहीसा एककल्ली विचार करून मांडणी आहे आहे अस माझ वय्यक्तिक मत आहे. पाहून आलात की नक्की आपलं मत कळवा.
| लेखनप्रकार |
|---|
वाचने
16367
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
नानाच्या बाबतीत प्रश्र्णच नाही...
सहनशक्तीची दाद द्यायला हवी --
In reply to नानाच्या बाबतीत प्रश्र्णच नाही... by ज्ञानोबाचे पैजार
...
नानाच.
In reply to ... by manguu@mail.com
...
In reply to नानाच. by प्रचेतस
ते नाही माहित पण नानाचा
In reply to ... by manguu@mail.com
अजय देवगण अत्यंत लहान रोल
In reply to ... by manguu@mail.com
आबा...
In reply to अजय देवगण अत्यंत लहान रोल by ज्योति अळवणी
नानाने मस्तच काम केलंय .. पण
In reply to ... by manguu@mail.com
सिनेमाच्या नावात "मानुस"
नाना पटेकरांच्या भाषेत
In reply to सिनेमाच्या नावात "मानुस" by मराठी_माणूस
सिनेमा कोकणी भाषेत आहे ?
In reply to नाना पटेकरांच्या भाषेत by ज्योति अळवणी
सिनेमा कोकणी भाषेत आहे ?
In reply to नाना पटेकरांच्या भाषेत by ज्योति अळवणी
नाही
In reply to सिनेमा कोकणी भाषेत आहे ? by अविनाशकुलकर्णी
हे मराठी माणूस विचारत आहेत.:)
In reply to सिनेमाच्या नावात "मानुस" by मराठी_माणूस
मानुस म्हंटल की आपलेपणा वाटतो
In reply to सिनेमाच्या नावात "मानुस" by मराठी_माणूस
मानुस
...
अस्थानी मुद्दा !
In reply to ... by manguu@mail.com
...
In reply to अस्थानी मुद्दा ! by चौथा कोनाडा
तुमचं निरिक्षण आहे ते ठीकाय,
In reply to ... by manguu@mail.com
.
In reply to तुमचं निरिक्षण आहे ते ठीकाय, by चौथा कोनाडा
भावना पोहोचल्या. धन्यवाद.
In reply to . by manguu@mail.com
चित्रपट बघितल्यावरच प्रतिसाद
ते मिपा संस्कृतीत बसत नाही
In reply to चित्रपट बघितल्यावरच प्रतिसाद by अँड. हरिदास उंबरकर
ते मिपा संस्कृतीत बसत
In reply to ते मिपा संस्कृतीत बसत नाही by अविनाशकुलकर्णी
काटकोन त्रिकोण पाहीले आहे.
मलाही एकांगीच वाटला बर्
एकांगी वाटला
तुमचे लेखन वाचून चित्रपट
आपला माणूसची बलस्थाने:
आपल्या सर्वांच्या
फारच एकांगी आहे.
सुमार....!
चित्रपट अतिशय आवडला
.
खरेच, आम्ही खूप अपेक्षा ठेवून गेलो होतो,परंतु प्रचंड निराशा झाली
मला आवडला बुवा !
ठीक आहे सिनेमा.
पांचट सिनेमा...
एककल्ली चित्रपट
होय, त्यामानाने बापजन्म जास्त
In reply to एककल्ली चित्रपट by श्वेता२४
फेरफटका आणि श्वेता२४ तुमचं मत
. . .
नाही
In reply to . . . by आशु जोग
अगदी अगदी
In reply to नाही by श्वेता२४
ग्रामीण चित्रपटांविषयीhttps:/