राजकीय पक्षांना 1976 नंतर मिळालेल्या परदेशी देणग्यांची आता चौकशी होणार नाही. या संदर्भातल्या दुरुस्तीचे विधेयक लोकसभेत कोणत्याही चर्चेविना बुधवारी मंजूर करण्यात आले.
भाजप सरकारने यापूर्वी वित्त विधेयक 2016 च्या माध्यमातून परदेशी देणगी नियमन कायदा (FCRA) मध्ये दुरुस्त्या केल्या होत्या. ज्यामुळे राजकीय पक्षांना परदेशी कंपन्यांकडून देणग्या मिळवणं सोपं झालं होतं. पण 1976 पासून राजकीय पक्षांना मिळालेल्या परदेशी देणग्यांच्या चौकशीची शक्यता कायम होती. पण ती शक्यताही बुधवारी मंजूर झालेल्या दुरुस्ती विधेयकाने संपवली आहे. यासाठी FCRA कायद्यात काही महत्त्वाच्या दुरुस्त्या केल्या आहेत.
काय आहे FCRA कायदा?
लोकसभेत FCRA हा कायदा 1976 मध्ये मंजूर करण्यात आला होता. याअंतर्गत भारतातील आणि परदेशी कंपन्या ज्यांची नोंदणी परदेशात आहे, किंवा त्यांची सबसिडरी कंपनी परदेशात आहे. त्यांना परदेशी कंपन्या असं मानलं जातं.
अशी असेल FCRA ची नवी व्याख्या
पण सध्याच्या भाजप सरकारने वित्त विधेयक 2016 च्या माध्यमातून परदेशी कंपन्यांची व्याख्या बदलली आहे. नव्या व्याख्येनुसार, ज्या परदेशी कंपन्यांची 50 टक्क्यांपेक्षा कमी शेअरमध्ये गुंतवणूक आहे, त्यांना परदेशी कंपनी मानले जाणार नाही.
गेल्या आठवड्यात जे दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर केलं गेलं. त्यापूर्वी 26 सप्टेंबर 2010 पूर्वी ज्या राजकीय पक्षांना परदेशी देणग्या मिळाल्या, त्यांची चौकशी केली जाऊ शकत होती.
दिल्ली हायकोर्टाचा भाजप-काँग्रेसवर नियम उल्लंघनाचा ठपका
पण वित्त विधेयक 2016 मधील 233 कलम मंजूर झाल्यानंतर, भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टातून दाखल याचिका मागे घेतली आहे. हायकोर्टाने दोन्ही पक्षांवर परदेशी देणग्या स्विकारण्याच्या कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
यांना कोण पैसे देत आहे? कोणाच्या फायद्याचा अजेंडा राबवला जात आहे. निवडणूकी मधला प्रचंड पैसा कोणाचा असतो ? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला कधीच मिळणार नाहीत. आणि तुम्ही आम्ही मात्र भाजप की काँग्रेस भांडणार ! शेवटी गंगाधर हाच शक्तिमान आहे.
वाचने
133339
प्रतिक्रिया
260
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोणी आणि कधी मागितले?
आपण अशी सोयीस्कर क्षणाला झोप
In reply to कोणी आणि कधी मागितले? by मार्मिक गोडसे
दाखवून द्या.
मार्मिक गोडसे, तुम्ही
In reply to दाखवून द्या. by मार्मिक गोडसे
शोधा की मग.
In reply to मार्मिक गोडसे, तुम्ही by arunjoshi123
हा तुमचा प्रसिद्ध
In reply to शोधा की मग. by मार्मिक गोडसे
तशी मिपावर सुविधा उपलब्ध आहे.
चोर लुटेरोंके पैसे विदेशी
मार्मिक, तुम्हाला काही
In reply to चोर लुटेरोंके पैसे विदेशी by मार्मिक गोडसे
https://www.ndtv.com/business
In reply to मार्मिक, तुम्हाला काही by arunjoshi123
मार्मिक कुठे गायबला?
In reply to https://www.ndtv.com/business by arunjoshi123
मार्मिक गोडसे याच आयडीला १५
१. गोडगोडसे, तुम्ही जनता का
In reply to मार्मिक गोडसे याच आयडीला १५ by मार्मिक गोडसे
..ये जो चोर लुटेरोंके पैसे
हे राजकावळ्या, त्यात तारीख
In reply to ..ये जो चोर लुटेरोंके पैसे by मार्मिक गोडसे
कुठली तारीख? समजलं नाही,
In reply to हे राजकावळ्या, त्यात तारीख by arunjoshi123
मिळेल ना पैसा. मुद्दत कुठे
In reply to कुठली तारीख? समजलं नाही, by मार्मिक गोडसे
शिवाय हे राजबदका, तुला हे
In reply to ..ये जो चोर लुटेरोंके पैसे by मार्मिक गोडसे
शिवाय हे राजकोंबडी, चोर आणि
In reply to ..ये जो चोर लुटेरोंके पैसे by मार्मिक गोडसे
मोदीनी आणले काळे धन
मंगू, तू दिवसाला किती रुपयाचं
In reply to मोदीनी आणले काळे धन by manguu@mail.com
त्याचा काय संबंध ?
In reply to मंगू, तू दिवसाला किती रुपयाचं by arunjoshi123
मागच्या सरकारने घोटाळे केलेला
In reply to मोदीनी आणले काळे धन by manguu@mail.com
छान
In reply to मागच्या सरकारने घोटाळे केलेला by बिटाकाका
असं कसं! मंग नोटबंदी आणि
In reply to छान by manguu@mail.com
हो हो
In reply to असं कसं! मंग नोटबंदी आणि by बिटाकाका
फुकट्या मंगु SSSSS
बिटाकाका तुम्ही पण ? कोणाच्या
जस्ट एक ...
In reply to बिटाकाका तुम्ही पण ? कोणाच्या by डँबिस००७
आणखी एक हिरा पळाला. तोही गुजरातचाच.
मंगू, तू लै विंटरेस्टींग
In reply to आणखी एक हिरा पळाला. तोही गुजरातचाच. by manguu@mail.com
हाहाहा, मी समजत होतो की एक
In reply to आणखी एक हिरा पळाला. तोही गुजरातचाच. by manguu@mail.com
राणे भाजपा
भाजप, राणे आणि सेना या
In reply to राणे भाजपा by manguu@mail.com
हो हो
In reply to भाजप, राणे आणि सेना या by श्रीगुरुजी
आणि हे सगळे तुम्हाला समजते
In reply to हो हो by manguu@mail.com
आणि हे सगळे तुम्हाला समजते आणि राणे - ठाकरेना समजत नाही ..समजत असलं तरी त्यांचा नाईलाज आहे.जो पक्ष इतर पक्षाच्या खासदाराना झुलवतो तो जनतेलाही झुलवणारच ना ?राणे किंवा सेना यांच्यासारख्यांना झुलविले नाही तर ते डोक्यावर बसतात.छान
In reply to आणि हे सगळे तुम्हाला समजते by श्रीगुरुजी
पॉझिटिव्ह कार्यच सुरू आहे.
In reply to छान by manguu@mail.com
एवढं बालीश विश्लेषण तर ते
In reply to छान by manguu@mail.com
एअर इंडिया मरणासन्न
एअर इंडिया मागील अनेक
In reply to एअर इंडिया मरणासन्न by manguu@mail.com
विकू द्या की त्यात तुमचं
In reply to एअर इंडिया मरणासन्न by manguu@mail.com
बिघडलं ना. मोदीजींनी हजची
In reply to विकू द्या की त्यात तुमचं by बिटाकाका
काही बिघडले नाही
In reply to बिघडलं ना. मोदीजींनी हजची by श्रीगुरुजी
हैला, या तो घोडा बोलो या चतुर
In reply to काही बिघडले नाही by manguu@mail.com
१५ लाख
फुकटे काय त्यात ?
In reply to १५ लाख by प्रसाद_१९८२
प्रत्येक सरकारी गोष्ट ही
In reply to फुकटे काय त्यात ? by manguu@mail.com
ह्यांच्या लाडक्या पक्षाचे
In reply to १५ लाख by प्रसाद_१९८२
ओ पोकळ बांबूधारी,
In reply to ह्यांच्या लाडक्या पक्षाचे by मार्मिक गोडसे
घाला पाठीशी.
In reply to ओ पोकळ बांबूधारी, by श्रीगुरुजी
१४/४ आणि ६/१२ ला दांडगाई करून
In reply to घाला पाठीशी. by मार्मिक गोडसे
देशाच्या विकासात भर घालणाऱ्या
In reply to १४/४ आणि ६/१२ ला दांडगाई करून by श्रीगुरुजी
म्हणजे ते ६/१२ आणि १४/४ ला
In reply to देशाच्या विकासात भर घालणाऱ्या by मार्मिक गोडसे
पैसे लोकांच्या खिशातूनच गेलेत
बाकी, गॅस सबसिडी सोडा असे
छान
In reply to बाकी, गॅस सबसिडी सोडा असे by प्रसाद_१९८२
सरकारने फक्त अमुक एक लेवलच्या
In reply to छान by manguu@mail.com
भाषा जरा सुधारा
In reply to बाकी, गॅस सबसिडी सोडा असे by प्रसाद_१९८२
Mr. Mangoहा विषय तुमच्या
In reply to बाकी, गॅस सबसिडी सोडा असे by प्रसाद_१९८२
Mr. Mangoहा विषय तुमच्या आवाक्या बाहेरचा आहे. तेंव्हा तुम्ही तो राहुद्या.+ १घर बांधायला दोन लाखांची
...
In reply to घर बांधायला दोन लाखांची by डँबिस००७
सेतुप्रकल्प
राम सेतु हा मानव निर्मितच !!
In reply to सेतुप्रकल्प by manguu@mail.com
आता पुढे... रामच नव्हता
मला असे वाटते भारतात राम
In reply to आता पुढे... रामच नव्हता by मार्मिक गोडसे
श्रीराम ही केवळ कवीकल्पना
In reply to मला असे वाटते भारतात राम by विशुमित
कारण राम मंदिरासाठी बाबरी
In reply to श्रीराम ही केवळ कवीकल्पना by श्रीगुरुजी
कोणाच्याही काळात बांधले तरी
In reply to कारण राम मंदिरासाठी बाबरी by विशुमित
भाजपपेक्षा काँग्रेसला ते सोपे
In reply to कोणाच्याही काळात बांधले तरी by श्रीगुरुजी