तिने पेन मागितलं
मी हात दिला
तिने शिवी घातली
मी स्माईल दिली
ती धावून आली
मी मिठीत घेतली
ती शांत झाली
हळूच प्रेमात पडली
आधी मी वेडा होतो
आता ती पण झाली
माझी गांधीगिरी
प्रेमात कामी आली
आता ती हात मागते
मी पेन देतो
मी शिवी घालतो
ती स्माईल देते
मी धावून जातो
ती मिठीत घेते
प्रेम हे असं गड्या
हळूहळू होते
सिद्धेश्वर विलास पाटणकर
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5760
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
विडंबन पोटेन्शियल अॅलर्ट!
सहमत!!
In reply to विडंबन पोटेन्शियल अॅलर्ट! by आदूबाळ
II तिने पेन मागितलं, मी हात
पेन : हात :: लेखणी : ?
सुंदर कच्चा माल !
कविता टाकायची घाई करू नका.
चला दिवस सार्थकी लागला ....
मार्कस तुलापण धन्यवाद मित्रा
In reply to चला दिवस सार्थकी लागला .... by खिलजि
ती म्हणते पेन दे | मी म्हणतो हात घे | देवा महाराजा सिद्धेश्वरा |
In reply to मार्कस तुलापण धन्यवाद मित्रा by प्रसाद गोडबोले
अनंतयात्रींनी
In reply to ती म्हणते पेन दे | मी म्हणतो हात घे | देवा महाराजा सिद्धेश्वरा | by चामुंडराय
?. शिष्यादिच्छेत् पराजयम्?
In reply to अनंतयात्रींनी by नाखु
अगदी
In reply to ?. शिष्यादिच्छेत् पराजयम्? by अनन्त्_यात्री
तिने डिंक मागितले, मी भात
प ग
:D:D:D:D
अजुन एक.... राहुन गेल
कवी आणि कविता
In reply to अजुन एक.... राहुन गेल by खिलजि
आ.न., -गा.पै.
मी नम्र आहे
In reply to आ.न., -गा.पै. by खिलजि