Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग २७

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 22/03/2018 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
https://m.timesofindia.com/india/tipu-a-symbol-of-communal-harmony-says… दक्शिणेतील औरंगजेब असणारा, हजारो हिंदूंचे बळजबरीने धर्मांतर करून त्यांची कत्तल करणारा टिपू सुलतान हा पप्पूच्या मते धार्मिक सलोख्याचे प्रतीक आहे. मतांसाठी पप्पू आणि नीच खांग्रेसी किती खालच्या थराला जातात हे यावरून दिसते. हा नालायक काल वीर सावरकरांना नावे ठेवत होता आणि आज टिपूचे कौतुक! या यादीत टिपूच्या बरोबरीने औरंग्या, अफजलखान, खिलजी, गझनीचा महंमद इ.ना ही मानाचे पान द्यावे ही पप्पूकडे प्रार्थना.

वाचने 46155
प्रतिक्रिया 172

प्रतिक्रिया

In reply to by मार्मिक गोडसे

महाराज जर संघात नव्हते तर त्यांनी राज्य स्थापन का केले? मंजे संघाची नि महाराजांची असामाईक राज्यस्थापनेची / चालनाची उद्दिष्टे कोणकोणती?

In reply to by विशुमित

अत्यंत थर्ड क्लासपणाचा प्रकार दिसतोय (आकडे खरे असतील तर, सरकारकडून उत्तर यायला हवं). ज्यांच्या नाकाखाली असली फालतुगिरी झालीये, त्या संबंधित मंत्र्यांनी (मुख्यमंत्र्यांनी) त्या मंत्रालयाचा राजीनामा देऊन चौकशीला समोर जायला हवे. ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी असले अहवाल मंजूर केले त्यांच्याकडून उत्तर मिळणे गरजेचे आहे. कुठली तरी कंपनी येते काय, उंदीर मारायचे आकडे देते काय आणि मारले म्हणून सांगते पण, सगळंच हास्यास्पद! ====================== प्रकरण खरे असेल तर खडसे १- मुख्यमंत्री ०. ====================== मंत्रालयात एवढे उंदीर होते म्हणजे, त्या करणी माता उंदराच्या मंदिरासारखी परिस्थिती होती कि काय?

In reply to by बिटाकाका

महानगरांमधील उंदीर समस्या वास्तव असावी पण कार्यवाही स्वरुप पाहता लालूजी हा शब्द आठवला

In reply to by माहितगार

मंत्रालय किती स्क्वेअर फुटांचं आहे माहित नाही पण ३ लाख जरी असलं तरी प्रत्येक स्क्वेअर फुटाला एक उंदीर हे जरा अतीच होतंय :).

In reply to by बिटाकाका

हा प्रॉब्लेम इंग्लंडात कसा सोडवला जातो त्याची बातमी उंदीर आणी प्रशासन उंदरांचा प्रॉब्लेम महाराष्ट्र विधान सभेत पोहोचेल हे ब्लॉग लेखक डॉ. प्रकाश देवांना २०११ मध्ये कसे कळाले माहित नाही. पण त्यांचा उंदीर आणी प्रशासन हा ब्लॉग जाम खुसखुशीत आहे वाचनानंद आवश्य घ्या आणि प्रशासन आणि व्यवस्थापन या बद्दल जरासे बौद्धीकही.

In reply to by माहितगार

४०/५० च्या दशकात मुंबापुरीत उंदीर पकडणार्या गाड्याही होत्या रे माहितगारा. गाडी आली की आपापल्या घरातून उंदराचा पिंजरा घेऊन खाली जायचे.कर्मचारी मग तो पिंजरा उघडून तो उंदीर गाडीत ढकलायचा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

गंभीर आजारांची साथ आल्या शिवाय उंदरांचा उपद्रव कडे तेवढे लक्ष जात नाही , मागच्या एका बातमी वाचनात मुंबईतले महापालिकेचे उंदीर पकडण्याचे बजेट वार्षीक ६० कोटीच्या आसपास असते. कितपत खरे आहे माहित नाही. पण एकदा मी व्हीटीवर मध्यरात्री पोहोचलो आणि मेनरोडपेक्षा आतल्या गल्लीत हॉटेल्स शोधत असताना उंदरांनी पाय सुद्धा ठेवण्यास जागा ठेवली नव्हती तो प्रसंग आठवला की अजूनही अंगवर काटा येतो. पुण्यातही उंदरांचे प्रमाण वाढले आहे पण अद्याप फारशी नोंद घेतली जात नाही. महानगरात व्यापारी ओल्या खाद्य कचर्‍याचे प्रमाण मोठे असते, तो रात्रीच न उचलला जाता किमान सकाळपर्यंत पडून असतो हे एक कारण उदीर प्रमाण वाढण्याचे असावे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आता तुम्हीच उंदीर पकडून महापालिकेत पोहोचवा पालिका पैसे देते असे काहीसे वाचल्याचे स्मरते

In reply to by विशुमित

३ लाख उंदीर नव्हे तर ३ लाख गोळ्या पुरवण्यात आल्याचे स्पष्टीकरण, माहिती अधिकारात तेच उघड. नुसते मंत्रालय नाही तर मंत्रालय आणि मंत्रालायशी संबंधित इमारतींसाठी ह्या निविदा काढण्यात आल्या. उंदीर मारण्याच्या दोन निविदांची किमंत ४ लाख ७९ हजार. खडसेंनी एवढी माहिती गोळा केली पण घोटाळ्याची किंमत तेवढी गोळा केली नाही. अर्थात याच्यावर सरकारनेच खुलासा करावा, खडसेंनी सदनात चुकीची माहिती पुरवली असल्यास तसे स्पष्ट करणे सरकारची जबाबदारी आहे. https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/pwd-department-c… ========================= भाजप आशा बाबतीत तत्परता दाखवत नाही आणि मीडिया घोटाळ्याची बातमी चालवू शकते पण समोरून आलेले स्पष्टीकरण दाखवण्यात मात्र अडचण असते, का कुणास ठाऊक!

In reply to by बिटाकाका

बहुतेक खडसेंनी १ गोळी = १ उंदीर असे सरळ सरळ गणित केले असावे. असो. मित्र जेव्हा शत्रू होतो तेव्हा तो मूळ शत्रूंपेक्षाही धोकादायक ठरतो. खडसे राजकीय दृष्ट्या जवळ जवळ बेदखल केले गेले असल्याने काहीतरी सनसनाटी करावी आणि स्वपक्षाला अडचणीत आणावे ह्या उद्देशाने त्यांनी आरोपाची राळ उडवून दिली असावी.

"""भगतसिंह यांचे अख्खे कुटंबच स्वातंत्र्य लढ्यात होते. त्यांचे काका अजितसिंह हे सुद्धा मोठे क्रांतिकारक होते. ते अनेक वर्षे भूमिगत होते. परदेशात जाऊनही त्यांनी मोहिमेत सहभाग घेतला. देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या कालावधीत ते मायदेशात परतले. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. सकाळी झेंड वंदनाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात अजितसिंह सहभागी होते. स्वतंत्र भारताचा झेंडा फडकला, तो झेंडा पाहत पाहत अजितसिंह यांनी प्राण सोडला हा सारा इतिहास बा.बा.महाराज सांगायचे ही आठवणही राजेश यांनी जागवली.- मटा"" ==>> स्फुरण चढले. काय महान लोक होते ते. भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव या तीन वीरांना नमन ...!!

'धर्मांध' टिपू सुलतान ते भगतसिंग पुण्यतिथी.. व्हाया मंत्रालयातले उंदीर'.. आता नविन धागा काढण्यात यावा ही विनंती.

प.ग.,
ज्या सरकारवर आर एस एस व मनुवादी लोकांचा प्रभाव नसेल असे कोणतेही सरकार मला आवडेल.
मनुवाद नावाचा कोणताही वाद अस्तित्वात नाही. त्यामुळे आपण तो सोडून देऊया. गांधीवाद आणि मार्क्सवाद नावाचे भंपक देशतोडे प्रकार माजलेत त्यांचा अगोदर बंदोबस्त करायला पाहिजे. आ.न., -गा.पै.

Gandhinagar: The Gujarat Legislative Assembly admitted the no-confidence motion moved on Thursday by the Opposition Congress against Speaker Rajendra Trivedi for "acting in a biased manner in favour of the ruling BJP".

म्हैसूर येथे शाळेतल्या मुलांबरोबरच्या प्रश्नोत्तरांच्या तासाला एका मुलीने NCC चे प्रमाणपत्र मिळवलेल्या कॅडेट्सना काय सुविधा देणार असा प्रश्न विचारला. त्यावर NCC मध्ये काय असतं हे मला माहित नाही त्यामुळे मी त्यावर काही बोलू शकत नाही असं सांगितलं. https://www.youtube.com/watch?v=T8fiWNRqUVw यावर काँग्रेस समर्थकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत की आपल्याला माहित नाही हे त्यांनी किती मनमोकळेपणाने कबूल केलं. सर्व गोष्टी माहित असायलाच पाहिजेत असं नाही. याच कार्यक्रमादरम्यान एका मुलीने विचारलं की सगळ्या शासकीय योजना उदा. विद्यार्थ्यांना लॅपटॉप वाटप या फक्त मुस्लिम आणि आरक्षित वर्गांसाठी का असतात. त्यावर राहुलनी ही योजना केंद्र सरकारची आहे का राज्य सरकारची असं विचारलं. राज्य सरकारची योजना आहे असं सांगितल्यावर या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामैया आहेत तेव्हा तेच उत्तर देतील असं सांगून राहुलने त्यांना बोलावलं.

Fodder scam case: Lalu Prasad sentenced to 14 years in prison, son alleges 'threat' to father's life Hours after RJD chief Lalu Prasad was sentenced to 14 years in jail, his son and former Bihar deputy chief minister Tejashwi Yadav today alleged a threat to his father's life, reported ANI. "I am sure there is a threat to Lalu ji's life, looking at the conspiracy being planned by BJP," ANI quoted Yadav as saying after his father was sentenced in connection with a fourth fodder scam case . ़ कोर्टाने १४ वर्षाच्या कारवासाची शिक्षा दिल्यावरही भाजपाला दोष ? आयला ! मोगलाई आलेली आहे वाट्ट !!

थर्ड क्लास धागा आणि थर्ड क्लास प्रतिसाद! ताज्या घडामोडींचा धागा आहे कि एकमेकांविषयी गरळ ओकण्याचा धागा आहे हेच कळत नाही. या राजकारण विषयक धाग्यांनी आणि प्रतिसादांनी मिपाची पुरती वाट लावली हेच खरे.

In reply to by किसन शिंदे

१००० वेळा सहमत आहे, इथे एकतर तुम्ही अल्याड या नाय तर पल्याड हेच बघतोय (इथे म्हणजे या धाग्यावर)

गेल्या वर्षभरापासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मालिका माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये आता असा ट्वीस्ट येणार आहे ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. गेल्या अनेक दिवसांपासून नवऱ्याच्या विश्वासघातकीपणाला खंबीरपणे तोंड देणारी राधिका आता खऱ्या अर्थाने स्वावलंबी झाली आहे. राधिका आता एक यशस्वी उद्योजिका म्हणून आपल्यासमोर येणार आहे. राधिका आता आनंद, पानवलकर, जेनी, दामलेकाका, समिधा आणि रेवती या सगळ्यांच्या सोबतीने ती स्वत:ची कंपनी सुरू करते आणि आता तिच्या लुकमध्येही कमालीचा बदल झालेला आहे. Advertisement राधिकाचा हा बदललेला अंदाज पाहून गॅरी-शनायाची आता काय स्थिती होईल ते पाहणे आता औत्सुक्याचे राहील. https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-IFTM-anita-date-kelkar-in-…

In reply to by किसन शिंदे

नाही रे. माझी प्रिय व्यक्ती* असल्या सिरियल्स पाहत नाही. :) ही "दिव्य मराठी वेब" च्या फ्लिकरमधील बातमी आहे. हे ताज्या घडामोडीचे धागे आणि तो फ्लिकर या दोन्हींचे करमणूक मूल्य खूप चांगलं आहे. म्हणून तिकडचा मसाला इकडे शेयर केला :) *शब्द सौजन्य - द वन अँड ओन्ली सर

किसनद्येव आज कसे काय प्रकट झाले ? मिपाचा उद्धार होणार लौकरच !