Skip to main content

तू पहाट ओली

लेखक परशुराम सोंडगे यांनी शुक्रवार, 02/03/2018 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
तू पहाट ओलीसांज कोवळी येते का गंध अाठवांचा घेऊन उमटीत जाते मनी वेडी हळवी स्वप्नसुरांची धून पदर हा रातीचा ढळता सांडे उरात चंद्र नभीचा ओठानीच कसा चूंबावा प्राण विरता रातराणीचा झरे अशी गात्रागात्रातूनी तू थरथरती पहाट ओली विरून क्षितिजाच्या रेषा आभाळ चुंबते धरा गाली परशुराम सोंडगे,पाटोदा sahitygandha(साहित्यगंधा).blogspot.com prshuramsondge.blogsopt.com
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 6770
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

In reply to by अभिजीत अवलिया

नाव आहे की चित्रात, रेजिना कसांद्रा आहे ती. तेलगू स्टार. आता आंखे 2 मध्ये असणार आहे हिंदीत.