केंब्रीज अॅनालिटीका = ?
केंब्रीज अॅनालिटीका नावाची राजकीय 'माहिती विश्लेषण कंपनी' आंतरराष्ट्रीय बातम्यातून विवादात आली आहे. फेसबुकवर आणि इतर व्यक्तिगत माहिती उपलब्ध असलेली अणि मिळवून अशा माहितीचे राजकीय आणि मानसशास्त्रीय विश्लेषण आधूनिक संगणक प्रणाली वापरून करणे आणि राजकीय पक्षांना त्यांच्या प्रचाराची योजना आखण्यासाठी करणे अशा काही स्वरुपाचे काम ही कंपनी करत असावी. चुभूदेघे. वाद मला वाटते विवीध कारणांनी लोकांनी कुठे कुठे टाकलेली व्यक्तीगत माहिती फेसबुक आणि आंतरजालावर व्यक्त केलेली मते लाईक्स इत्यादींची माहिती मिळवताना व्यक्तीगत गोपनीयता संकेतांचा भंग झाला आहे का ? होतोय का ? आणि जनमनसावर प्रभाव टाकण्यासाठी अशा अत्याधूनिक तंत्राच्या वापराची नैतीक बाजू हे प्रश्न या विषयावर वातावरण गरम होण्याची कारणे असावीत.
प्रत्येक देशात माहिती गोपनीयता संबंधाने कायदे वेगवेगळे आहेत, जगाच्या अनेक भागात गोपनीयता विषयक कायदेच नाहीत ऑस्ट्रेलियात माहितीची गोपनीयता जपावी लागते पण राजकीय पक्षांना गोपनीय माहिती वापरण्याची अधिकृत अनुमती उपलब्ध असते युरोप आणि आमेरीकेत वेगवेगळे नियम आहेत. भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा आहे पण त्याला खासगीपणाच्या घटनात्मकतेची जोड नव्हती ती सर्वोच्च न्यायालयाच्या अलिकडील निर्णयामुळे खासगीपणाचा आधिकार पब्लिक प्लेस मध्येही उपलब्ध होण्याबद्दल भारतीय न्यायालय सकारात्मक विचार करण्याची शक्यता दिसते म्हणजे फेसबुक अथवा मिपासारख्या ठिकाणी सुद्धा तुमचा खासगीपणा जपला जाणे अभिप्रेत आहे का ? तर होय कदाचित पण नेमका तो किती जपता येईल या बाबत भारतीय कायदे आणि न्यायदानातून प्रगती होण्यास अजून काही वर्षे नक्कीच जातील.
असो मी हे ढोबळ माहितीसाठी मिपावर चर्चा सुरु व्हावी म्हणून लिहीले पूर्ण आहे असे म्हणता येत नाही . चर्चेसाठी तुम्हीही काही प्रश्न उपस्थित करा केवळ चर्चा सुरु व्हावी म्हणून काही प्रश्न विचारतो आहे.
* त्यापुर्वी चर्चा आपापल्या राजकीय भूमिकात अडकून हायजॅक होणार नाही याची काळजी घ्या.
१) नैतीकतेचे आणि योग्यायोग्यतेचे मापदंड काही क्षण बाजूला ठेऊन सॉफ्टवेअर तज्ञांनी केंब्रिज अॅनालिटीकाने कोणते संगणक प्रणाली कशा प्रकारे बनवली कशा प्रकारे वापरली आणि भारतात अशा प्रकारचे तंत्र्ज्ञान कशा कशात आणि कोण कोणती तंत्रे आणि प्रणाली वापरुन वापरले जाऊ शकते याची माहिती द्यावी.
२) केंब्रीज अॅनालिटीका प्रकरणात काय घडल ?
३) केंब्रीज अॅनालिटीकावर घेतले जाणारे आक्षेप काय आहेत ? ते योग्य आहेत असे तुम्हाला वाटते का की उगाचच बाऊ केला जातो आहे असे वाटते ?
४) माहिती मिळवण्यात आणि वापरण्यात नैतीकतेचे आणि योग्यायोग्यतेचे कोणते मापदंड खासकरून भारतीय परिपेक्षात असावेत ?
५) ट्रंप इलेक्शन रशियाने खोट्या बातम्या पेरुन आणि त्या शिवाय या केंब्रिज अॅनालिटीका च्या प्रभावाने झाले असे म्हणतात. रशिया आणि आमेरीका तसा भाषेचा फरक मोठा आहे आपण भारत आणि पाकीस्तान या दोन राष्ट्रांचा विचार केला तर केवळ लिपी बदलली तर एकमेकांची भाषा एकमेकांना वापरता येते उपरोक्त बाबी भारत आणि पाकीस्तान एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी सहज करु शकतील का ? कसे आणि या माहिती तंत्रज्ञान युद्धात भारतीयांनी स्वतःला वाचवून पाकीस्तानच्यावर वरचढ होण्याचे कोणते मार्ग अमलात आणले जाऊ शकतात
ज्यांना काहीच माहिती नाही आणि अधिक जाणून घ्यायचे आहे त्यांना सुरवात म्हणून काही
बातम्यांचे दुवे
*http://www.newindianexpress.com/world/2018/mar/22/how-facebook-likes-could-profile-voters-for-manipulation-1790835.html
* https://www.theguardian.com/news/2018/mar/17/cambridge-analytica-facebook-influence-us-election
* https://www.vox.com/policy-and-politics/2018/3/21/17141428/cambridge-analytica-trump-russia-mueller
* https://www.nytimes.com/2018/03/17/us/politics/cambridge-analytica-trump-campaign.html
* https://www.theguardian.com/australia-news/2018/mar/22/australias-political-parties-defend-privacy-exemption-in-wake-of-cambridge-analytica
* http://www.bbc.com/news/world-asia-india-43482391
* https://qz.com/1234364/cambridge-analytica-worked-for-mercer-backed-ted-cruz-before-trump/
* https://www.politico.eu/article/cambridge-analytica-academic-who-mined-facebook-data-aleksandr-kogan-im-a-scapegoat/
* https://www.reuters.com/article/us-facebook-cambridge-analytica-leave-eu/what-are-the-links-between-cambridge-analytica-and-a-brexit-campaign-group-idUSKBN1GX2IO
* https://www.pbs.org/wgbh/frontline/article/i-was-just-flabbergasted-discovering-cambridge-analytica/
* https://www.washingtonpost.com/world/europe/the-latest-cambridge-analytica-links-to-blackwater-founder/2018/03/21/255bd508-2cf9-11e8-8dc9-3b51e028b845_story.html?utm_term=.ce5860c9b1d5
We're building a dystopia
In reply to We're building a dystopia by sagarpdy
याला मराठीत काय म्हणता ञेऊ
फेसबुक अथवा इतर स्टोरवरती अॅप
In reply to फेसबुक अथवा इतर स्टोरवरती अॅप by कंजूस
>>आता त्या डिवेलपरने अटींचा
In reply to >>आता त्या डिवेलपरने अटींचा by राजाभाऊ
आता सारवासारव करताना झकरबर्ग
***इंटरनेटवर वावरताना /
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आँखें मिलानेवाले, दिल को चुरानेवाले मुझको भुलाना नही... :- Nazia HassanIn reply to ***इंटरनेटवर वावरताना / by मदनबाण
४} इंटरनेट जायंट्स तुम्हाला
हा फारच भयंकर प्रकार आहे
४} इंटरनेट जायंट्स तुम्हाला डेटा नोड प्रमाणेच वापरतात आणि त्यांच्या प्रयोगांसाठी तुम्ही एक गिनीपिग असतात. तुमचा वापर करुन ते त्यांची मूल्यवॄद्धी करत असतात.हा विषय फारच गंभीर आहे आपण यातील जाणकार दिसता कृपया एखादे सविस्तर उदाहरण देऊन यावर अधिक प्रकाश टाकावा ही विनंतीIn reply to हा फारच भयंकर प्रकार आहे by मारवा
हा विषय फारच गंभीर आहे आपण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... :- Saajan Chale Sasural#quitfacebook
तुमचा डेटा कुठे कोणी वापरला
In reply to तुमचा डेटा कुठे कोणी वापरला by कंजूस
तुमचा डेटा कुठे कोणी वापरला
तुमचा डेटा कुठे कोणी वापरला तर आम्ही जबाबदार नाही ही अट साइनइन करताना टाकली तरी फेसबुक वापरण्याचं कोणी सोडणार नाही. म्हणजे मी म्हऩतो ही अट टाकावीच त्यांनी.अशी बेजबाबदार अट बहुदा कायद्यात बसणार नाही !होऊ दे राडा.=)) =)) =))* त्यापुर्वी चर्चा आपापल्या
उत्तम चर्चा
We're building a dystopia...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hit The Road Jack (remastered) :- Ray Charlesब्लो टु फेसबुक...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राम अष्टकम... :- Sooryagayathri & Kuldeep M PaiIn reply to ब्लो टु फेसबुक... by मदनबाण
जालावर याला अत्यंत सोप्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- यार बिना चैन कहाँ रे... [ साहेब (1985) ]ही कंपनी
In reply to ही कंपनी by पैसा
काय चपखल उदा. आहे
In reply to ही कंपनी by पैसा
तसेच प्रचार ऐकुन कोणी मते
स्वतःच आपल्या वैयक्तीक बाबी
आजकाल
In reply to आजकाल by धर्मराजमुटके
हॅ हॅ हॅ
https://www.indiatoday.in
पाक, चीन, रशिया, आमेरीका आणि डिजीटल माहिती युद्ध
Cambridge Analytica अपडेट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Google faces two fresh antitrust lawsuits in the EU over its data gathering and advertising practices