आज जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने ..
आज जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने ,
मध्यंतरी पुण्यात (तसं हे सगळ्याच शहरात घडतंय,पन पुण्यात फार चर्चा झाली ) चिमण्या अचानक कमी झाल्या त्याला मोबाइल टावर्स च्या EM रेडिएशन ला जबाबदार धरल गेल पण सत्य हे आहे की, पुण्यातल्या किराणा भुसार व्यापार्यांनी भूतदया या गोंडस नावाखाली फक्त पराव्यांना दाना पानी देऊन त्यांची संख्या अतिप्रचंड वाढवली ...आणि त्यामुळे चिमन्या कावळे यांच्या नैचरल हैबिटैट चा imbalance झाला आणि संख्या कमी झाली...आणि पक्षी म्हणजे फक्त पारवे नाहीत ....या पारव्यांची संख्या प्रचंड वाढल्याने इतर पक्षी विशेषतः चिमण्या कमी होतात तसेच हे पारवे जवळ जवळ आपल्याच घरात असल्यासारखे बिनधास्त घरट करून राहतात ...आणि मेडिकली प्रूव झालय् की पारवे आपल्या अजुबाजुला जास्त असतील तर त्या परिसरात श्वसन रोग वाढतात....
पारव्यांची संख्या कमी करण्यासाठी काही tried &tasted उपाय -
१.घरात मस्त मांजर पाळने, आणि त्याला फक्त दुधावर न पोसणे, हां एक खात्रीशिर उपाय आहे, मांजर खोडकर आणि पारवे धीट असतात त्यामुळे नेहमीच यांचा एनकाउंटर होतो आणि मांजर पारव्यांची शिकार करून संख्या कंट्रोल मधे ठेवते, आणि बॅलन्स मेन्टेन झाला की चिमण्याची संख्या नक्की वाढते. मांजर चिमण्याशी सहसा खेळत नाही, खेळल तरी चिमणी मांजराला खुप कमी वेळा सापडते. मांजरा मुळे घरात पाली, झुरळ सुद्धा नियंत्रित राहतात .
२. ज्यांना मांजर फोबिया आहे त्यानी , आमच्या घरात एक टेस्टेड उपाय केलाय त्याप्रमाणे मांजर किंवा कुत्र्याचे सॉफ्टटॉय जिथे जिथे पारवे नेहमी येतात तिथे म्हणजे टेरेस बालकनी वगेरे ठिकाणी ठेवावे आणि हे सॉफ्टटॉय बदलत राहावे आणि त्याची जागा सुद्धा नेहमी बदलत रहावी, किमान आपल्या आसपास त्यांचा वावर कमी होण्यास नक्की मदत मिळते.
इत्यादी इत्यादी ...
काहीही करा पन या पारव्यांचे जास्त लाड करू नका ....
प्रतिक्रिया
असो
पर्यावरणाचे माहित नाही,
कबुतर वाढू देऊ नका
१) चिमण्या हव्या का कबुतर नको
निश्चित या दिशेने काही प्रयत्न सुरु आहेत
आमच्या घरी टांगलेल्या एका
चिमण्यांची अपार्टमेंट ? :))
एससाहेब, एखादा फोटू बिटू टाका
घरटे कसे करायचे ( खोका फक्त,