Skip to main content

जागतिक चिमणी दिन

आज जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने ..

लेखक डिस्कोपोन्या यांनी मंगळवार, 20/03/2018 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
आज जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने , मध्यंतरी पुण्यात (तसं हे सगळ्याच शहरात घडतंय,पन पुण्यात फार चर्चा झाली ) चिमण्या अचानक कमी झाल्या त्याला मोबाइल टावर्स च्या EM रेडिएशन ला जबाबदार धरल गेल पण सत्य हे आहे की, पुण्यातल्या किराणा भुसार व्यापार्यांनी भूतदया या गोंडस नावाखाली फक्त पराव्यांना दाना पानी देऊन त्यांची संख्या अतिप्रचंड वाढवली ...आणि त्यामुळे चिमन्या कावळे यांच्या नैचरल हैबिटैट चा imbalance झाला आणि संख्या कमी झाली...आणि पक्षी म्हणजे फक्त पारवे नाहीत ....या पारव्यांची संख्या प्रचंड वाढल्याने इतर पक्षी विशेषतः चिमण्या कमी होतात तसेच हे पारवे जवळ जवळ आपल्याच घरात अ