आम्ही सेकंड हॅंड चारचाकी गाडी olX वर पाहत आहोत. गाडी मुंबईमध्ये पाहत आहोत (कारण त्या इथे तुलनेने स्वस्त आहेत.) व तीचा वापर कोल्हापूर मध्ये होणार आहे. घरातील सदस्य 4 आहेत. बजेट 1.5 लाख. गाडी पाहताना कोणत्या गोष्टी ध्यानात घ्याव्यात. वॅगन आर, अल्टो, स्वीफ्ट उपलब्ध आहेत. सध्या कुणालाही धड ड्रायव्हींग येत नसल्याने थोडे दिवस वापरून गाडी चालवण्याचा सराव झाला की ही गाडी विकून नवी घ्यायची आहे. कुणाला याबाबत काही अनुभव असल्यास सांगा.
वाचने
13164
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक सल्ला म्हणजेच चार पाच वैग्रे
ताक फुंकून प्या ..
जुनी असेल तर *गाजली किती ते
In reply to ताक फुंकून प्या .. by पगला गजोधर
गंजली किती ते पहा..
In reply to ताक फुंकून प्या .. by पगला गजोधर
मुंबई पासिंग 5 वर्ष जुनी गाडी
In reply to ताक फुंकून प्या .. by पगला गजोधर
का कोणास ठाऊक, पण सेकंड
माझीच गाडी विकायची आहे (इथे
टक्कू त्यांना स्कुटी नक्कोय .
In reply to माझीच गाडी विकायची आहे (इथे by टवाळ कार्टा
फक्त पुणेकरच दुचाकीला "गाडी"
In reply to टक्कू त्यांना स्कुटी नक्कोय . by पगला गजोधर
नै तसं पुणेकर केळ्याच्या
In reply to फक्त पुणेकरच दुचाकीला "गाडी" by टवाळ कार्टा
तेच तर....स्कूटी घेउन घिरट्या
In reply to नै तसं पुणेकर केळ्याच्या by पगला गजोधर
आणि पुणेकरांबद्दल बोलण्याइतके
In reply to तेच तर....स्कूटी घेउन घिरट्या by टवाळ कार्टा
एनी गुड न्यूज टका ? :)
In reply to आणि पुणेकरांबद्दल बोलण्याइतके by टवाळ कार्टा
बर्याच आहेत
In reply to एनी गुड न्यूज टका ? :) by पगला गजोधर
"गुड न्यूज""गोड बातमी"
In reply to बर्याच आहेत by टवाळ कार्टा
तुम्ही नुकतीच गाडी शिकत आहात
**गंजली किती ते तपासा**
माझे मत
सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद
टेक्निशिअन कडून तपासून मगच
In reply to सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद by श्वेता२४
हम्म
वा वा !
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
त्यांच्या ह्यांनी सांगितले
In reply to वा वा ! by सस्नेह
=))
In reply to त्यांच्या ह्यांनी सांगितले by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद माईसाहेब
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
नै ते ठीक आहे हो माई...
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
@पगला गजोधर
In reply to नै ते ठीक आहे हो माई... by पगला गजोधर
माईसाहेब मित्र पण असू शकतो.
In reply to @पगला गजोधर by श्वेता२४
हा... हा... :-))
In reply to माईसाहेब मित्र पण असू शकतो. by प्रचेतस
यांच्या ह्यांनी सांगितले असेल (यावेळेस त्या तसे नमूद करायला विसर
In reply to माईसाहेब मित्र पण असू शकतो. by प्रचेतस
मुंबईतूनच गाडी घ्यायची असेल
एखाद्या डॉक्टरची गाडी घ्या.
In reply to मुंबईतूनच गाडी घ्यायची असेल by मार्मिक गोडसे
Parsi owned car
In reply to एखाद्या डॉक्टरची गाडी घ्या. by गवि
अलीकडे अनेक ठिकाणी "Parsi
In reply to Parsi owned car by सुनील
हम्म
In reply to अलीकडे अनेक ठिकाणी "Parsi by गवि
माई ... माई ... अगं कुठून गं
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
माई ... माई ... अगं कुठून गं
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
गाडी घेणार तर ,नवीनच घेणार
नवीच बघा... शिकणार्याला
जर वापरलेली गाडी (हे दुचाकी
मनपूर्वप धन्यवाद
In reply to जर वापरलेली गाडी (हे दुचाकी by एस
माहितीपूर्ण प्रतिसाद !
In reply to जर वापरलेली गाडी (हे दुचाकी by एस
रूळ ऑफ थंबहे वाचलं आणि "रेल्वेसुद्धा सेकंडहँड विक्रिला उपलब्ध आहे की काय?" असा विचार मनात चमकला ! ;) :) (हघ्यावेसांन)जर कोल्हापुरात घेणार असाल तर्
एक वेगळा विचार