मदत हवी आहे
वडीलांना रात्री आरामात गाणी ऐकता यावीत म्हणुन टॅब वर अनेक गाणी भरुन दिली. टॅबची मेमेरी मर्यादित असल्याने एक मोठा संग्रह एस डी कार्डवर चढवला. मात्र टॅबवर निर्माण केलेल्या फोल्डरवर दिसली तरी गाणी प्रत्यक्षात लावता येत नाहीत. हे कशामुळे असावे? जर मेमरी कार्डवर्ची माहिती वापरता येत नसेल तर त्याचा उपयोग काय? टॅब सॅमसंग ए सहा आहे.
२) मोबाईलवर अंतर्गत मेमरी व्याप्त होउ नये म्हणून आपण कार्ड वापरतो, पण टिपलेले व्हिडिओ फक्त अंतर्गत मेमरीतच जातात केवळ टिपेलेले फोटो कार्डवर जातात. असे का? हे बदलण्याचा पर्याय सापडला नाही.
जाणकारांकडून मदत हवी आहे
प्रतिक्रिया
हा टॅब का ?a7/6 tab
या इश्शु बद्दल नेटवर
समोर बघून सांगता येईल..
1) कार्ड दुसय्रा फोनात तपासा
प्लेअर कोणता वापरता ?
प्लेअरमध्ये लिस्ट येते पण
वीएलसी प्लेयर इंस्टॉल करुन
हा ऊपाय करून बघा
म्युझिक प्लेअरस बय्राच