✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बीस्ट ऑफ बाकू!

च
चतुरंग यांनी
गुरुवार, 03/05/2009 - 23:22  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9498 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

मस्त

घाटावरचे भट
Fri, 03/06/2009 - 05:36 नवीन
एका महान बुद्धिबळपटूची तितकीच सुंदर ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद रंगाराव.
  • Log in or register to post comments

+१

अवलिया
Fri, 03/06/2009 - 08:56 नवीन
हेच म्हणतो... --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

उत्तम

विनायक पाचलग
Fri, 03/06/2009 - 12:13 नवीन
एकच श्बद उत्तम छानसे वाचलेले विनायक पाचलग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

असेच

केशवसुमार
Sun, 03/08/2009 - 22:05 नवीन
म्हणतो.. केशवसुमार..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

महान जगजेत्याची

सहज
Fri, 03/06/2009 - 08:11 नवीन
अतिशय सुंदर ओळख. २० मिनिटात सुडोकू सुटल्यावर आम्ही हवेत पंच मारतो. ह्या माणसाने - ७५ देशातले ५०,००० खेळाडू संगनमताने खेळत होते आणि ६२ खेळ्यांनंतर कास्पारोवने जगाविरुद्धचा हा सामना चक्क जिंकला!! अफलातून!
  • Log in or register to post comments

बेष्टेष्ट

टारझन
Sat, 03/07/2009 - 01:46 नवीन
बेष्टेष्ट !!! रंगा काका , लै भारी लेख , आपल्याला बरंच काही माहित नव्हतं .. धण्यवाद @@ आव अवरते घेऊ नका .. क्रमश: करा - टॅरी कॅस्पॉरॉव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

उ त्त म

भडकमकर मास्तर
Fri, 03/06/2009 - 08:49 नवीन
तुमच्या कास्पारोववरच्या लेखाचीच वाट पाहत होतो बर्‍याच दिवसांपासून... मस्त लेखाबद्दल धन्यवाद.... आनंद कास्पारोव्ह ९५ पीसीए मॅचबद्दलही वाचायला आवडले असते....( भाग २ करा अशी एक विनंती) ते ८४ सालच्या स्पर्धेचे नेमके काय ल(फि)डे झाले ते आत्ता या लेखावरून कळाले.... रघुनंदन गोखले यांनी कास्पारोववर लिहिलेल्या महापुरुष / पूर्णपुरुष अशा शीर्षकाच्या लेखाची आठवण झाली... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

धन्यवाद मास्तर!

चतुरंग
Fri, 03/06/2009 - 18:29 नवीन
कास्पारॉव-आनंद पीसीए मॅचबद्दलही दुसरा लेख लिहीन! (ही गोष्ट फारच वेड लावणारी आहे त्यामुळे मी सावधपणे त्यात शिरतो कारण किती वेळ जातो पत्ता लागत नाही. :() चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

अतिशय

दशानन
Fri, 03/06/2009 - 09:05 नवीन
अतिशय सुंदर व योग्य शब्दात जगजेत्याची माहीती !! सुंदर.. तुमच्या कडून अश्याच लेखांची अपेक्षा असते :) ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments

मस्त!

प्रमोद देव
Fri, 03/06/2009 - 09:33 नवीन
अतिशय सहजसुंदर लेख.
  • Log in or register to post comments

मस्त!

बेसनलाडू
Fri, 03/06/2009 - 09:35 नवीन
ओळख आवडली. (अनोळखी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

छान

आनंदयात्री
Fri, 03/06/2009 - 09:45 नवीन
छान .. चतुरंग रावांची ही मराठी आंतरजालावरची स्वतःच्या पद्धतीची वेगळीच लेखमाला. मला त्यांचा आवडणारा एक लेखनप्रकार. धन्यवाद यावेळेस सुद्धा उत्तम जमलाय लेख. अवांतरः मिपावर खरडफळ्यासारखा चेस जोडता येईल कदाचित .. साला ऑनलाईन मिपा बुद्धीबळ करंडक आयोजित करता येईल :)
  • Log in or register to post comments

उत्तम

सुनील
Fri, 03/06/2009 - 11:48 नवीन
जगजेत्त्याची ओळख करून देणारा एक उत्तम लेख. एक विनंती - असे विविध खेळाडूंची माहिती देणारे लेख तर लिहीत चलाच पण बुद्धीबळ ह्या खेळावरदेखिल एखादी लेखमाला आली तर उत्तम. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

लेखमाला

आनंदयात्री
Fri, 03/06/2009 - 11:57 नवीन
>>एक विनंती - असे विविध खेळाडूंची माहिती देणारे लेख तर लिहीत चलाच पण बुद्धीबळ ह्या खेळावरदेखिल एखादी लेखमाला आली तर उत्तम. अशीच आमची एक विनंती चतुरंगरावांनी कचर्‍याच्या टोपलीत टाकली होती !! - (सगळे हिशेब पुर्ण करणारा) आंद्या हलकट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

अरे हो बाबांनो!

चतुरंग
Fri, 03/06/2009 - 18:53 नवीन
मलाही बुद्धीबळाबद्दल लिहायला आवडेल पण वेळ फार जातो रे! मी लिहू शकणार असलो तर मला आनंदच होईल! :) (खुद के साथ बातां : रंगा, टोपली इकडे घे बरं आंद्याचा चिटोरा शोधून काढ तळातला! पाहू काय करता येतंय ;) ) (उंट) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

रंगा रंगा

आनंदयात्री
Fri, 03/06/2009 - 19:08 नवीन
रंगाss रंगाssss !! अरे गुरुबंधुना आपण ? तु लिहले नाहीस तर भिकार विषयांवरची अन तोचतोच पणा असलेली अन साधे काव्याचा वृत्तादी नियमसुद्धा न पाळणारी विडंबने टाकुन जेरीस आणेल मी अन समस्त विडंबन प्रजातीच्या तोंडाला काळे फासुन घेईन !! चल दुसरी ऑफर .. तु जर १० लेखांची उत्तम लेखमाला लिहलीस तर मिपावर चेस खेळता येईल असे मॉड्युल बनवायची जबाबदारी माझी. अर्थात ते वापरणे न वापरणे मालकांच्या हातात. पण त्यांना पटवायचा पण मी प्रयत्न करेन. बघ येड्या किती मजा येईल .. सामनेच सामने .. करंडकच करंडक .. अन मिपाचा कॉस्पोरॉव अर्थात तुच !! - (अँटी पॅटर्न वापरणारा) आंद्या काळतोंड्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

ऍट लास्ट...

बिपिन कार्यकर्ते
Fri, 03/06/2009 - 12:08 नवीन
कास्पारॉव्ह वरचा लेख आला. धन्यवाद रंगाशेठ. लेख अगदी 'संपूर्ण' झाला आहे. मजा आली. एक हट्ट पुरवलात... आता दुसरा हट्ट... सुनील / आनंदयात्रीसाहेबांची सूचना मनावर घ्या. :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 03/06/2009 - 12:15 नवीन
रंगराव, आता लवकरच पुढचाही लेख येऊ देत. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+१

परिकथेतील राजकुमार
Fri, 03/06/2009 - 12:17 नवीन
असेच म्हणतो. अजुन एका नितांत सुंदर लेखाबद्दल धन्यवाद. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

उत्तम

सुमीत भातखंडे
Fri, 03/06/2009 - 20:10 नवीन
उत्तम, महितीपूर्ण लेख. पुढील लेखाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

+१

नंदन
Fri, 03/06/2009 - 21:40 नवीन
असेच म्हणतो. लेख आवडला.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमीत भातखंडे

चांगला

मुत्सद्दि
Fri, 03/06/2009 - 21:14 नवीन
चांगला परिचय कास्पारोव व कार्पोव ह्यांच्यातील लढती नोंदवलेले पुस्तक आहे काय? असल्यास भारतात कोठे मिळू शकेल? मुत्सद्दि.
  • Log in or register to post comments

हा दुवा ऍमेझॉनवर मिळाला

चतुरंग
Fri, 03/06/2009 - 21:35 नवीन
http://www.amazon.com/Garry-Kasparov-Modern-Chess-Part/dp/1857444337 भारतात ते पुस्तक पाठवतात की नाही ते माहीत नाही. पण भारतातही पुस्तकाच्या एखाद्या उत्तम दुकानात कास्पारोव्-कारपोव लढतीचे पुस्तक मिळायला हरकत नसावी. (पुण्यात असलात तर कँपमधे मॅनीज बुक स्टॉलला जरूर भेट द्या. बहुदा निराश व्हावे लागणार नाही!) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुत्सद्दि

सुंदर लेख...

मदनबाण
Fri, 03/06/2009 - 21:58 नवीन
सुंदर लेख... :) मदनबाण..... Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay. Paramahansa Yogananda. http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda
  • Log in or register to post comments

रंगोवस्की, धन्यवाद!

संजय अभ्यंकर
Fri, 03/06/2009 - 22:14 नवीन
अतिशय माहितीपूर्ण लेख संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

परीपूर्ण लेख.

रामदास
Fri, 03/06/2009 - 23:23 नवीन
कास्पारावला सुध्दा हा त्याच्यावर लिहीलेला लेख वाचायला आवडेल.ते कास्पारव -कारपाव्ह -कोर्चनाय-फिशर यांच्या लढतीचे दिवस मंतरलेले होते.त्या वेळी पेपर वाचून त्या मूव्ह्ज परत पटावर मांडून खेळाचा आनंद काही वेगळाच होता.(मिपावरील पाकृ वाचून घरी त्या तशाच रीपीट करण्याचा आनंद जसा घेतो आहे तसाच.) बुध्दीबळातली लढत पटापुरती मर्यादीत न राहता रशियाचा आयरन कर्टन ,अमेरीकेतले मुक्त स्वातंत्र्य याची लढत अनुभवल्याचा आनंद मिळायचा. एक परीपूर्ण लेख लिहील्याबद्दल आभार आणि अभिनंदन.
  • Log in or register to post comments

कास्पाराव

विसोबा खेचर
Sat, 03/07/2009 - 00:27 नवीन
कास्पारावला सुध्दा हा त्याच्यावर लिहीलेला लेख वाचायला आवडेल. एक परीपूर्ण लेख लिहील्याबद्दल आभार आणि अभिनंदन. हेच बोल्तो! रामदासभाऊंशी सहमत... रंगा, धन्य झालो रे! अरे या तात्याला मधुबाला जेवढी प्रिय ना, तेवढाच कास्पारावही! मला मनस्वी माणसं आवडतात! आज मिपावर त्याच्यावरचा लेख पाहून धन्य झालो, मिपा धन्य झाले! आपला, (कास्पारावचा जबरदस्त फ्यॅन) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

खूपच छान लेख

खालिद
Sat, 03/07/2009 - 10:48 नवीन
कास्पारोव च्या खेळातील आणखी एक दागिना म्हणजे सिसिलिअन डिफेन्स वरील त्याची मास्टरी. त्याने आणि फिशर ने सिसिलिअन ला जगमान्यता मिळवून दिली असेच म्हणावे लागेल. पांढरी बाजू असताना सिसिलिअन ने सुरुवात करणारे फार थोडे वीर बघितलेत मी. हा त्यापैकीच एक. (१०० मधील ९० वेळा इ४ ला सी५ ने उत्तर देणारा) खालिद
  • Log in or register to post comments

खालिद,

चतुरंग
Sat, 03/07/2009 - 18:15 नवीन
सिसिलियन डिफेन्स्वरचं त्याचं प्रभुत्व निर्विवाद होतंच आणि त्याला कारण म्हणजे त्याच्या खेळातला आक्रमकपणा. तुमच्या विधानात एकच दुरुस्ती करायची आहे. हा डिफेन्स काळ्या मोहोर्‍यांसाठी आहे आणि 'आक्रमण हाच सर्वोत्तम प्रतिकार' ह्या न्यायाने जाणारा तो आहे. ई४ ह्या पांढर्‍याच्या प्रथम खेळीला सी५ ही खेळी सिसिलियन मधे घेऊन जाते. त्यामुळे पांढर्‍याने सिसिलियन सुरु केला असे म्हणता येत नाही. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालिद

व्हाईट सिसिलिअन

खालिद
Mon, 03/09/2009 - 05:33 नवीन
चतुरंगजी, खरे तर मला त्या प्रतिक्रियेत कॅस्परॉव च्या एका डावाचा दुवा द्यायचा होता. त्यात त्याने पांढरी मोहरी घेउन सुरुवात सी४ ने केली आहे.म्हणून मी म्हटले की असे मी फार थोडे वीर पाहिलेत. हा त्या डावाच दुवा http://www.chessgames.com/perl/chessgame?gid=1070307 पांढरी मोहरी असताना सी४ ने सुरुवात केल्यास आक्रमण करण्यास त्रास होतो असा माझा स्वःत चा अनुभव. असो, (अवांतरः - कॅस्परॉव विरुद्ध टोपालोव १९९९ चा हा डाव निर्विवाद पणे जगातील पहिल्या ३ सर्वोत्क्रूष्ट डावांमध्ये गणला जातो. http://www.chessgames.com/perl/chessgame?gid=1011478 हे त्याचे विश्लेषण, http://www.youtube.com/watch?v=9qW9oKma9YE आणि हा गॅरीचा बुद्धिबळ विश्वातील गणला गेलेला मास्टरस्ट्रोक http://www.youtube.com/watch?v=52wL2H7jO-I&feature=related या एका डावाव्रर एक अख्खा लेख होउ शकेल ........)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

व्हाईट सी ४ ने सुरुवात करतो

चतुरंग
Mon, 03/09/2009 - 07:11 नवीन
त्याला इंग्लिश ओपनिंग म्हणतात. सिसिलियन हे निर्विवाद काळ्या मोहोर्‍यांसाठीच आहे. असो अधिक चर्चा खरडीतून श्रेयस्कर राहील. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालिद

चतुरंगराव,

सुचेल तसं
Sat, 03/07/2009 - 11:05 नवीन
चतुरंगराव, बेष्ट लेख झाला आहे. Finally I will be so matured that I will react to nothing.
  • Log in or register to post comments

वाह!

धमाल मुलगा
Sat, 03/07/2009 - 18:34 नवीन
रंगाशेठ, काय मस्त माहिती दिलीत. धन्यवाद. बाकी, आम्हाला ना बुध्दी ना बळ...त्यामुळे ह्या विषयी अक्कल एकुणातच कमी! पण असं असुनही हा लेख समजला. आवडला. ह्यातच माझ्या सगळ्या भावना व्यक्त झाल्या, काय म्हणता? :) रंगाशेठ, कीप इट अप...लवकरच तुम्ही रेड्याकडूनही बुध्दीबळ खेळवून घेऊ शकाल :D ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म
  • Log in or register to post comments

हा हा!

चतुरंग
Sat, 03/07/2009 - 19:34 नवीन
...लवकरच तुम्ही रेड्याकडूनही बुध्दीबळ खेळवून घेऊ शकाल हे बाकी खरं नाही कारण माझ्या आजोबांकडून मी शिकलो त्यावेळी ते गमतीने म्हणायचे की तुला जर खेळायला येतंय तर मग कोणीही खेळू शकेल! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

कास्पारोवप्रेमी आणि बुद्धीबळप्रेमी जनतेला हा लेख एवढा आवडलेला

चतुरंग
Sat, 03/07/2009 - 19:31 नवीन
पाहून खरंच धन्य झालो! ह्यातलीच आणखी थोडी लुडबुड पुढे चालू ठेवण्यासाठी आपल्या प्रतिसादांमुळे हुरुप आलाय. सर्वांना मनापासून धन्यवाद!! :) चतुरंग
  • Log in or register to post comments

चतुरंगजी, त

शितल
Fri, 03/13/2009 - 18:45 नवीन
चतुरंगजी, तुमच्या कडुन आम्हाला बुध्दीबळातील अशा महान खेळाडूंची माहिती मिळत असते तुमचे खुप आभार. :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा