औरंगाबाद मध्ये वंध्यत्व/gyanac साठी चे चांगले डॉक्टर सुचवा
औरंगाबाद मध्ये वंध्यत्व/gyanac साठी चे चांगले डॉक्टर सुचवा
माझ्या मैत्रीणीला लग्नाला तीन वर्षे झालीयेत तरी त्यांना अजून
बाळाची चाहूल लागेना झालीय
तस प्रथम दर्शनी सर्व ठीक आहे
तरी दाखवलेले बरे
आपण कोणास चांगल्या डॉक्टर बद्दल माहिती असेल तर सांगा please
आणि हो औरंगाबाद परिसरातला हवा
तुमचे अनुभव शेअर करा
याद्या
7588
प्रतिक्रिया
18
वर्गीकरण
मिसळपाव
बघा.
थांक्य यु सर
In reply to बघा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
थांक्य यु सर
In reply to बघा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सध्या
हे एक नाव मिळाले
In reply to सध्या by manguu@mail.com
बहुतेक इथेच जायचे घाटते आहे
In reply to हे एक नाव मिळाले by manguu@mail.com
हो का लिंक आहे का ?
In reply to सध्या by manguu@mail.com
घाबरवत नाही, पण...
आयव्हीएफ
मूल नसणे हा काही फार मोठा
In reply to आयव्हीएफ by समीरसूर
बऱ्याचवेळा मुल होत नाही
त्यासाठी आपल्या आयुष्याची
बरोबर आहे, डॉक्टरसाहेब!
In reply to त्यासाठी आपल्या आयुष्याची by सुबोध खरे
प्रतिसाद आवडला.
In reply to बरोबर आहे, डॉक्टरसाहेब! by समीरसूर
समीरसूर साहेब
ही वस्तुस्थिती आहे हे खरे
In reply to समीरसूर साहेब by सुबोध खरे
सर्वच प्रतिसाद विचार करायला
सुबोध खरे साहेब आणि समीरसुर