Skip to main content

वंध्यत्व

औरंगाबाद मध्ये वंध्यत्व/gyanac साठी चे चांगले डॉक्टर सुचवा

लेखक तनमयी यांनी सोमवार, 26/02/2018 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
औरंगाबाद मध्ये वंध्यत्व/gyanac साठी चे चांगले डॉक्टर सुचवा माझ्या मैत्रीणीला लग्नाला तीन वर्षे झालीयेत तरी त्यांना अजून बाळाची चाहूल लागेना झालीय तस प्रथम दर्शनी सर्व ठीक आहे तरी दाखवलेले बरे आपण कोणास चांगल्या डॉक्टर बद्दल माहिती असेल तर सांगा please आणि हो औरंगाबाद परिसरातला हवा तुमचे अनुभव शेअर करा