Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अनन्त्_यात्री on Wed, 03/07/2018 - 15:29
गूढ जांभळ्या कोन्यात क्लांत आदिम श्वापद माझ्या मातीच्या पायांची लाल, रांगडीशी याद कधी शुभ्र झळाळतो एक कोना आरस्पानी अद्भुताची निळी हाक मग गुंजतसे कानी कुतूहलास पारव्या केशरीशी ज्ञानफळे हिर्वळीस सर्जनाच्या किल्मिषांचे खत काळे कल्लोळती रंगरेषा अशा रात्रंदिन मनी इंद्रधनूची कमान शोधू कशाला गगनी

Submitted by पद्मावति on Wed, 03/07/2018 - 18:24

Permalink

केवळ क्लास्स!!

केवळ क्लास्स!! कल्लोळती रंगरेषा हा शब्दही खुप आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 03/08/2018 - 08:23

In reply to केवळ क्लास्स!! by पद्मावति

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by सत्यजित... on गुरुवार, 03/08/2018 - 02:30

Permalink

वाह् व्वा वा...

ही रंगपंचमी-विशेष आवडली! >>>इंद्रधनूची कमान शोधू कशाला गगनी>>>आपण चितारलेल्या अक्षरचित्रांतील गूढ रंगसंगती कितीतरी मोहक आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on गुरुवार, 03/08/2018 - 09:18

Permalink

अप्रतिम

सुरेखच फार म्हणजे फारच आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्त्_यात्री on गुरुवार, 03/08/2018 - 21:02

Permalink

पद्मावति, प्रचेतस, सत्यजित.., पैजारबुवा

मनःपूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची अश्विनी on Sat, 03/10/2018 - 08:29

Permalink

सुरेख!

सुरेख!
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्त्_यात्री on Sat, 03/10/2018 - 19:21

In reply to सुरेख! by प्राची अश्विनी

Permalink

प्राची अश्विनी,

धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sat, 03/10/2018 - 19:42

Permalink

भारी!

मस्त कविता!
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्त्_यात्री on Sun, 03/11/2018 - 11:49

Permalink

पैसा,

धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by खिलजि on Mon, 03/12/2018 - 19:21

Permalink

अनंत यात्रींसाहेब

अनंत यात्रींसाहेब ,, आपल्या बऱ्याच कविता खरंच खूप सुंदर असतात .. मी आज कविता वाचली आणि परत या सांजवेळी धुळवड अनुभवली .. तीही निसर्गाची ... छान अप्रतिम कल्पना ... सिद्धेश्वर
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्त्_यात्री on Tue, 03/13/2018 - 14:20

Permalink

खिलजी,

धन्यवाद.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 3517 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com