टीव्ही सुचवा
३२" (याहून मोठा नक्कीच नको , एकवेळ छोटा चालेल) , Full HD / HD ready चालेल [तसही HD channels चा खर्च सध्याही करत नाही, भविष्यातही करण्याची इच्छा नाही]. किमान दोन HDMI port असावे , सुस्पष्ट आवाज , AV Out ची सोय , USB (जास्तीत जास्त formats/codecs support करावेत) , Wifi/LAN ने इंटरेनेटला जोडून YoTube बघता येत असेल तर उत्तम, दीर्घकाळ चांगला चालणारा, खराब झाला तर सर्विस चांगली असावी. सगळ्या जोडण्या बाजूने असल्यास बरे होईल (भिंतीकडून असतील तर त्यात काढ-घाल करणे फार कठीण होते)
बजेट :शक्यतो वीस हजाराच्या आत कारण टीव्ही बघण्याची फार आवड आणि सवड दोन्ही नाही. status symbol वगैरे म्हणून तर उगाच महागडा टीवी अजिबात नकोय.
VU /Samsung या ब्रँड्सचा विचार करतो आहे. शक्यतो दुकानात जावून घेण्याचा विचार आहे. VU क्रोमा , विजय सेल्स अशा ठिकाणि मिळतो का ?
मिपाकरांनी मार्गदर्शन करावे ही विनंती.
याद्या
17693
प्रतिक्रिया
46
वर्गीकरण
मिसळपाव
1 ) refresh rate 120 पेक्षा
एकदम उत्तम आणि व्यावहारिक
In reply to 1 ) refresh rate 120 पेक्षा by कंजूस
स्क्रीनमधूनचे त्रासदायक इमिशन
In reply to 1 ) refresh rate 120 पेक्षा by कंजूस
सल्ल्याबद्दल आभारी, पण माफ
In reply to स्क्रीनमधूनचे त्रासदायक इमिशन by सुबोध खरे
Micromax ४०"
In reply to सल्ल्याबद्दल आभारी, पण माफ by मराठी कथालेखक
धन्यवाद.
In reply to Micromax ४०" by नन्दादीप
HD चॅनल बघत नसाल तरी सुद्धा
In reply to सल्ल्याबद्दल आभारी, पण माफ by मराठी कथालेखक
असहमत
In reply to स्क्रीनमधूनचे त्रासदायक इमिशन by सुबोध खरे
सोनी या कंपनीने टीव्ही तयार
In reply to असहमत by स्वधर्म
एकूणात VU बद्दल सकारात्मक मत
In reply to सोनी या कंपनीने टीव्ही तयार by सुबोध खरे
Sony Bravia klv 32w512d.
LG
आम्ही सॅमसंग, सोनी व एलजी
In reply to LG by shashu
धन्यवाद shashu आणि चौथा
In reply to आम्ही सॅमसंग, सोनी व एलजी by चौथा कोनाडा
जमल्यास व्हीडीओकॉन बघा,
तेवढं सोडूनच बघतोय :)
In reply to जमल्यास व्हीडीओकॉन बघा, by टवाळ कार्टा
सॅमसंगच्या घ्या
सॅमसंगबद्दल माझे मत चांगले
In reply to सॅमसंगच्या घ्या by आदिजोशी
सोनी ब्राव्हीया ची सर कोणालाच नाही
xiaomi tv
VU क्रोमा , विजय सेल्स अशा
धन्यवाद
In reply to VU क्रोमा , विजय सेल्स अशा by सतिश गावडे
>> थोडी अधिक माहिती देवू शकाल
In reply to धन्यवाद by मराठी कथालेखक
"पुन्हा टीव्हीचे चॅनल पाहायची ईच्छा होणार नाही. :)"
In reply to >> थोडी अधिक माहिती देवू शकाल by सतिश गावडे
विस्तृत माहितीबद्दल धन्यवाद..
In reply to >> थोडी अधिक माहिती देवू शकाल by सतिश गावडे
टीव्ही बघण्याची फार आवड आणि
या धाग्यावर प्रतिसाद
In reply to टीव्ही बघण्याची फार आवड आणि by असंका
पटलं नाही.... एकदा का फरक पडत
In reply to या धाग्यावर प्रतिसाद by सतिश गावडे
व्यक्तिशः मी ही
In reply to या धाग्यावर प्रतिसाद by सतिश गावडे
टीव्ही बघण्याची फार आवड आणि
In reply to टीव्ही बघण्याची फार आवड आणि by असंका
अवघड आहे
ऐकावे जनाचे करावे मनाचे हे
In reply to अवघड आहे by अभिदेश
टीव्ही ही खाजगी
In reply to ऐकावे जनाचे करावे मनाचे हे by मराठी कथालेखक
तुमच्या या हिशोबाने
In reply to टीव्ही ही खाजगी by अभिदेश
इथे लेखकाने
In reply to तुमच्या या हिशोबाने by सतिश गावडे
आय माय स्वारी बरं का. तुमचं
In reply to इथे लेखकाने by अभिदेश
सगा, दासबोध वाचला नाहीस का?
In reply to आय माय स्वारी बरं का. तुमचं by सतिश गावडे
अत्यंत अकारण आणि हिणकस शेरा
In reply to अवघड आहे by अभिदेश
सोनी ब्रव्हिया ४१ ईंची
या धाग्यातील विचार घेऊन
माझा अनुभव -
Croma LED HD 80cm EL7326 Android New
२०१९ मध्ये कुठला टीव्ही घेऊ
सॅमसंग
In reply to २०१९ मध्ये कुठला टीव्ही घेऊ by प्रकाश घाटपांडे
मला ५५" घ्यायचा आहे. किमान ५०
In reply to सॅमसंग by मराठी कथालेखक
Fire stick असेल तर टीव्ही
In reply to मला ५५" घ्यायचा आहे. किमान ५० by प्रकाश घाटपांडे