टीव्ही सुचवा
३२" (याहून मोठा नक्कीच नको , एकवेळ छोटा चालेल) , Full HD / HD ready चालेल [तसही HD channels चा खर्च सध्याही करत नाही, भविष्यातही करण्याची इच्छा नाही]. किमान दोन HDMI port असावे , सुस्पष्ट आवाज , AV Out ची सोय , USB (जास्तीत जास्त formats/codecs support करावेत) , Wifi/LAN ने इंटरेनेटला जोडून YoTube बघता येत असेल तर उत्तम, दीर्घकाळ चांगला चालणारा, खराब झाला तर सर्विस चांगली असावी. सगळ्या जोडण्या बाजूने असल्यास बरे होईल (भिंतीकडून असतील तर त्यात काढ-घाल करणे फार कठीण होते)
बजेट :शक्यतो वीस हजाराच्या आत कारण टीव्ही बघण्याची फार आवड आणि सवड दोन्ही नाही.
याद्या
17693
मिसळपाव