हल्लीच राज ठाकरे ह्यांनी शरद पवारांची २/२.५ तासाची प्रदीर्घ मुलाखत घेतली. पुण्याच्या बी.एम.सी.सी. जेथे पवारांनी शिक्षण घेतले तेथे ही मुलाखत झाली. मिडियातर्फे ही 'महामुलाखत' म्हणून जाहिरात करण्यात येत होती. प्रश्न गोपनीय आहेत असे रा़ज ठाकरे म्हणाले.पवारांना राजकारणाचा राज्य्,राष्ट्रीय स्तरावर प्रदीर्घ अनुभव असल्याने काहीतरी वेगळे ऐकायला मिळेल अशी अपेक्षा होती. विशेष करून तो प्रसिद्ध खंजीर, नंतर पुलोद सरकार कोसळणे(म्हणजे इंदिरा गांधींनी वचपा काढला असे तेव्हा बोलले जायचे.),नंतर 'राख फासून हिमालयात जाईन पण कोंग्रेस्मध्ये जाणार नाही' अशी गर्जना,नंतर १९८६ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश,१९८८ साली मुख्यमंत्री....९९ साली नविन चूल मांडणे.. पण पदरी निराशा आली.
राज ठाकरे ह्यांनी विचारलेले प्रश्न- एखाद दुसरा अप्वाद सोडला तर मिळमिळीत होते असे ह्यांचे मत. बराच वेळ मोदींवर टिका करण्यात गेला. परदेशी पाहुण्यांना मोदी अहमदबादलाच का नेतात? ह्या प्रश्नाने राज ठाकरे ह्यांना ग्रासले होते. राज ठाकरे निदान मुद्द्याला धरून पवारांच्या राजकारणावर बोलतील ही अपेक्षा फोल ठरली. उलट मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चालू करण्यामागे काहीतरी षडयंत्र आहे असा त्यांना सारखा संशय. पवारांनी त्यास दुजोरा देऊन श्रोत्यांना धक्का दिला. शेतकर्यांच्या एवढ्या आत्महत्या का होतात? ह्यावर पवार काहीतरी समजेल असे बोलतील असे वाटले होते. पण 'मी कर्जमाफी केली.. शेतकर्यांच्या
आत्महत्या अमेरिकेत व ईतरत्रही होतात..' हे त्यावर त्यांचे उत्तर.
दांडगा व्यासंग्,अफाट वाचन.. सामाजिक प्रश्नांची जाण.. ही पवारांची ईमेज. पण ह्या मुलाखतीत निराशा पदरी पडली. कदाचित जास्त बोललो तर
रा़ज ठाकरे व श्रोत्यांना काहीच कळणार नाही असे त्यांना वाटले असावे.!!
आरक्षण आर्थिक निकषांवर हवे असेही ते म्हणाले..ही स्वागतार्ह बाब वाटेल. पण आर्थिक निकषांवर आरक्षण देणे हे घटनाबाह्य होऊ शकते(https://www.quora.com/Why-cant-we-give-reservation-on-financial-basis ) हे तर सर्वांना माहित आहे. असो..
मुलाखत येथे आहे- https://www.youtube.com/watch?v=pHVAQNuETrk
मुलाखत ही रा़ज ठाकरे ह्यांचे राजकीय करियर रिलॉन्च करण्यासाठी होती.. असे ह्यांचे मत.
अनुभव,
वर्गीकरण
वाचने
19493
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
अनिल गोटेंचं प्रतिक्रिया पत्र
ती मुलाखत पाहिली. करमणूक .
अहो माई, तुमच्या ह्यांनी पक्ष
खरं आहे
अहो मग काय त्यांनी शिव्या
In reply to खरं आहे by अर्धवटराव
चांगली मुलाखत म्हणजे शिव्या देणे आणि करमणुक करणे असते होय...
In reply to अहो मग काय त्यांनी शिव्या by एकुलता एक डॉन
हायला, माई तुम्ही पण धागा
बरोबर
In reply to हायला, माई तुम्ही पण धागा by एकच वादा ओन्ली दादा
अगं माझे माये हे तुला माहित
In reply to बरोबर by माईसाहेब कुरसूंदीकर
हॅ हॅ हॅ
In reply to अगं माझे माये हे तुला माहित by एकच वादा ओन्ली दादा
अगं माई कशाला माझी एवढी फिरकी
In reply to हॅ हॅ हॅ by माईसाहेब कुरसूंदीकर
मूल्याधिष्टीत म्हणजे?
In reply to हॅ हॅ हॅ by माईसाहेब कुरसूंदीकर
नावाप्रमाणे बुद्धी चालवू नका.
In reply to मूल्याधिष्टीत म्हणजे? by रानरेडा
असला कारभार खपून घेतला जाणार नाही ??
In reply to नावाप्रमाणे बुद्धी चालवू नका. by एकच वादा ओन्ली दादा
शरद पवार नास्तिक आहेत असे
RRLC
In reply to शरद पवार नास्तिक आहेत असे by मराठी कथालेखक
वैयक्तिक मते व राजकिय सोय
In reply to RRLC by श्रीगुरुजी
छान
In reply to RRLC by श्रीगुरुजी
नास्तिकाला झालेली शिक्षा!
In reply to शरद पवार नास्तिक आहेत असे by मराठी कथालेखक
दोघातला संवाद
=))
In reply to दोघातला संवाद by आदिजोशी
+१
In reply to दोघातला संवाद by आदिजोशी
मस्त प्रतिसाद
In reply to +१ by विकास
इसापनितीचा सिक्वल.
म्हणजे
In reply to इसापनितीचा सिक्वल. by manguu@mail.com
माई
In reply to म्हणजे by माईसाहेब कुरसूंदीकर
मांजर
In reply to म्हणजे by माईसाहेब कुरसूंदीकर
मा० पवारसाहेबांना २३ मे'साठी
आगाऊ
In reply to मा० पवारसाहेबांना २३ मे'साठी by कंजूस
१) एक: घड्याळाचं बटन दाबलं तर
दुर्लक्ष करा...
In reply to १) एक: घड्याळाचं बटन दाबलं तर by चौथा कोनाडा
हा ... हा.... बरोबर, अणि
In reply to दुर्लक्ष करा... by समीरसूर
ईव्हीएम मशिन अशी वाटप करते की काय इलेक्शन कमिशन
In reply to १) एक: घड्याळाचं बटन दाबलं तर by चौथा कोनाडा
:-)
In reply to ईव्हीएम मशिन अशी वाटप करते की काय इलेक्शन कमिशन by बबन ताम्बे
चौको,
In reply to १) एक: घड्याळाचं बटन दाबलं तर by चौथा कोनाडा
हे पहा
In reply to चौको, by भंकस बाबा
+१
In reply to हे पहा by नाखु
भंकस बाबा,हैदराबाद व
In reply to चौको, by भंकस बाबा
१३वा बॉम्ब स्फोट?
पाहिलक मासा जाळ्यात ! :)
In reply to १३वा बॉम्ब स्फोट? by वामन देशमुख
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to पाहिलक मासा जाळ्यात ! :) by अमरेंद्र बाहुबली
आज त्यांचा वाढदिवस आहे...
In reply to १३वा बॉम्ब स्फोट? by वामन देशमुख