Skip to main content

अभ्यास चालू आहे

लेखक डॉ.नितीन अण्णा यांनी गुरुवार, 22/02/2018 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा नव्या दमाने जातो कधी हसाया दुखणे जुनेच पुन्हा मग लागते दुखाया करून फस्त कणसे उडून गेले पक्षी होतील चालू आता ह्या गोफणी फिराया येतील न ते नक्की घेवून लिंबूपाणी उंची उपोषणाची जाया नको ही वाया सांभाळ लक्तरे तू धडूते तुझ्या कुडीची अभ्यास चालू आहे त्याची गोधडी शिवाया क्रांतीचे गीत आता ओठात घे तुझ्याही झाल्या अति या गझला झाल्या पुऱ्या रुबाया - नितीन अण्णा
लेखनविषय:

वाचने 959
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

छानच डॉ. साहेब! मिपावर बरेच डॉ. सक्रिय झाल्याचे निरीक्षण नोंदवतो! ;) Sandy

In reply to by चांदणे संदीप

आम्ही पुस्तकी डॉक्टर