✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भंपकगिरी

ड — डॉ. एस. पी. दोरुगडे, Tue, 02/20/2018 - 13:17
तुटक्या फुटक्या गळक्या एसटीत वायफायवर सिनेमा पहायचा सदा लेट ट्रेनची वाट बघत फुकट नेटचा आनंद लुटायचा शेती, व्यवसाय, नोकरीची चिंता नाही करायची साऱ्याच दुःखांवरती फोर-जीची फुंकर घालायची सारे पैसे बँकेत ठेवून कॅशलेस व्यवहार करायचा व्याजाहून महाग सेवांचा मनसोक्त लाभ घ्यायचा तुम्ही आणि जीएसटी एकाच ताटात जेवायचे उपाशी मरायचे नसेल तर आधारला सारेकाही जोडायचे

प्रतिक्रिया द्या
1599 वाचन

💬 प्रतिसाद (3)

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 02/21/2018 - 20:16 नवीन
उत्तम. किंचित डावीकडे झुकलेली.
  • Log in or register to post comments

शेवटानं

नाखु
Wed, 02/21/2018 - 21:17 नवीन
दगा दिला चांगली कविता झाली असती डॉ एक विनंती इतरांच्या सादरीकरणाला दाद देत जा ( माझ्या नसली तरी हरकत नाही)
  • Log in or register to post comments

कविता चांगली जमलीय

तेजस आठवले
Wed, 02/21/2018 - 21:30 नवीन
कविता चांगली जमलीय
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा