ज्यांना तुम्ही सांगताय-
नोकरी नाही, तर रोजगार करा
मुद्रा योजनेतून कर्ज घ्या
आणि 'पकोडे' तळा!
ऐका, त्यांच्याकडे खऱ्या पदव्या आहेत
त्यांना खऱ्या नोकऱ्या हव्या आहेत
त्यांचे पालक त्यांच्यासाठी झिजलेत
त्यांच्या कष्टातून फीचे पैसे आलेत
त्यांचे स्वप्न चांगल्या नोकरीचे होते
हे नाही कि त्यांनी 'पकोडे' तळावेत!
त्यांच्या पदव्या हव्या तर डोळ्यांनी बघा
त्या खऱ्या असल्याबद्दल खात्री करून घ्या
या त्या पदव्या नाहीत की ज्यांवर
कोर्टात केसेस चालू आहेत
वा ज्या संशयास्पद आहेत
ज्यांबद्दल माहितीच्या अधिकारातही
माहिती दिली जात नाही!
ज्या मुळात आहेत का नाही तेच माहित नाही!
हे तेच लोक आहेत
जे खऱ्या शाळेत गेलेत
खऱ्या महाविद्यालयांत शिकलेत
खऱ्या विद्यापीठांनी यांना पदव्या दिल्यात
(ज्ञानेश्वर विद्यापीठाने नव्हे!)
यांच्या शिक्षणाची पूर्ण नोंद आहे
यांनी परीक्षेत मेहनत केलीय
दिवसरात्र अभ्यास केलाय
त्याशिवाय का त्यांना नोकऱ्या मिळतात!
ज्यांना तरीही मिळत नाहीत,
आपण त्यांच्याविषयी बोलतोय!
स्वयंरोजगाराबद्दल नव्हे!
कि जो केला जातो नाईलाजास्तव
आला दिवस ढकलण्यासाठी!
चांगली नोकरी मिळवणं, प्रगती करणं
हे स्वयंरोजगाराहून भिन्न असतं!
यांनी खऱ्या विषयांमधून पदव्या प्राप्त केल्यात
पदव्युत्तर पदव्याही खऱ्याच विषयांत मिळवल्यात
हे ते खोटे चहा विकणारे नाहीत,
त्या चालूच न झालेल्या रेल्वे स्थानकावरचे!
किंवा जेथे फक्त दोन गाड्या थांबतात!
बोलण्याआधी थोडा विचार करा!
नोकरी म्हणजे काय,
रोजगार म्हणजे काय
सारे आधी नीट जाणून घ्या!
स्वतःचे अपयश झाकण्यासाठी, कृपया,
उच्चशिक्षितांना, 'पकोडे' तळावयास सांगू नका!
*अनुवाद-* डॉ. एस. पी. दोरुगडे
*मूळ लेखक-* विनोद चंद
वाचने
11080
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
याला अनुवाद म्हणता येणार नाही
खरंय.
आमच्या इथे एक पकोडेवाला आहे,
पत्ता द्या...
In reply to आमच्या इथे एक पकोडेवाला आहे, by प्रचेतस
चापेकर चौकात हातगाडी आहे. :)
In reply to पत्ता द्या... by चांदणे संदीप
हम्म
In reply to आमच्या इथे एक पकोडेवाला आहे, by प्रचेतस
शिक्षण नोकरी आणि भजे
तंतोतंत सहमत
In reply to शिक्षण नोकरी आणि भजे by कपिलमुनी
मस्त
..
गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीला लाथ मारून भजी तळणे हाती घेतले.
In reply to .. by manguu@mail.com
पकोडे बनाना उर्फ भजी तळणे....
जाऊ द्या हो, ज्यांना टिका
In reply to पकोडे बनाना उर्फ भजी तळणे.... by Nitin Palkar
हो ना!!
In reply to पकोडे बनाना उर्फ भजी तळणे.... by Nitin Palkar
सहमत्
In reply to हो ना!! by शब्दबम्बाळ
सहमत
In reply to हो ना!! by शब्दबम्बाळ
तुमचे इंजिनीरिंगच्या लोकांना
In reply to हो ना!! by शब्दबम्बाळ
ओ काका! थंड घ्या जरा...
In reply to तुमचे इंजिनीरिंगच्या लोकांना by बिटाकाका
तुम्हाला काही प्रश्न
In reply to ओ काका! थंड घ्या जरा... by शब्दबम्बाळ
<<<मी इथे प्रतिक्रिया
In reply to तुम्हाला काही प्रश्न by बिटाकाका
बंबाळ जी ...
In reply to ओ काका! थंड घ्या जरा... by शब्दबम्बाळ
बर्रोब्बर! अगदी पक्की माहित
In reply to बंबाळ जी ... by विशुमित
<<<बर्रोब्बर! अगदी पक्की
In reply to बर्रोब्बर! अगदी पक्की माहित by बिटाकाका
मोदी सरकारच्या योजना कुठल्या
In reply to <<<बर्रोब्बर! अगदी पक्की by विशुमित
छिद्रान्वेषी अंध विरोधकांना
In reply to मोदी सरकारच्या योजना कुठल्या by मार्मिक गोडसे
<<<तुमचे इंजिनीरिंगच्या
In reply to तुमचे इंजिनीरिंगच्या लोकांना by बिटाकाका
तुमचे बहुतेक सगळे मुद्दे
In reply to <<<तुमचे इंजिनीरिंगच्या by विशुमित
<<<सरकारचे म्हणणे असे आहे कि
In reply to तुमचे बहुतेक सगळे मुद्दे by बिटाकाका
@विशुमित, मुद्देसुद प्रतिसाद.
In reply to <<<सरकारचे म्हणणे असे आहे कि by विशुमित
मुद्राच्या अधिकृत संस्थळावर
In reply to <<<सरकारचे म्हणणे असे आहे कि by विशुमित
उपयुक्त लिंक्स दिल्या बद्दल
In reply to मुद्राच्या अधिकृत संस्थळावर by बिटाकाका
जिथे तिथे सरकारची तळी उचलायची
In reply to हो ना!! by शब्दबम्बाळ
यु आर वेलकम! :)
In reply to जिथे तिथे सरकारची तळी उचलायची by असंका
नोकरी नाही तर भजी तळा.
कवितेचा भावार्थ लक्षात न घेता
मॅग्नेटिक महाराष्ट्र कमालीचे
उत्तम
In reply to मॅग्नेटिक महाराष्ट्र कमालीचे by अप्पा जोगळेकर
काय आहे, काही विरोधकांना
काका
In reply to काय आहे, काही विरोधकांना by बिटाकाका
दोन बातम्या.
कोडग्या कोडग्या