Skip to main content

लेखाजोखा ४ वर्षाचा

लेखक संन्यस्त खड्ग यांनी मंगळवार, 06/02/2018 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
अच्छेदिन वाले सरकारचे ४ वर्षातील कामे ▪️आधार कार्ड बनवा. ▪️आधार क्रमांक बँक खात्याला जोडा ▪️आधार क्रमांक मोबाईल ला लिंक करा. ▪️आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करा ▪️एलपीजी गॅस क्रमांक आधार ला लिंक करा ▪️जुलैच्या अगोदर रिटर्न भरा. ▪️नोट बदलून घ्या. ▪️बदलेल्या नोटांचा हिशोब दया. ▪️गैस सब्सिडी सरेंडर करा. ▪️एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढू नका. ▪️एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढले तर दंड भरा ▪️बँक खात्यात पैसे जमा करा.बँक खात्यात कमी पैसे ठेवले तर दंड भरा. ▪️बँक खात्यात जास्त पैसे ठेवले तर एवढे पैसे कुठून आणले म्हणून हिशोब दया.बँकेत जास्त पैसे ठेवले तर टॅक्स भरा. ▪️सामान(Goods) वर टॅक्स भरा ▪️सर्विस वर टॅक्स भरा ▪️कफन वर टैक्स भरा. ▪️सर्व पैसे बँकेतच ठेवा खात्यात ठेवलेल्या पैश्याची बँक जबाबदारी घेणार नाही. ▪️आधार क्रमांक असेल तरच मुलांना शाळेत प्रवेश ▪️उत्तरप्रदेश ,मध्यप्रदेश मध्ये बीफ खाऊ नका गोव्यात मजेत खाऊ शकतात. ▪️शाळेत योगा करा कारण योग वाला बाबा आता फॅक्टरी चालवतोय. ▪️जनतेने घरात चिनी वस्तू वापरू नका. फक्त सरकारच चिनी कंपन्यांना ठेका देऊ शकते. ▪️भारतात ८०० रेल्वे स्टेशन वर फ्री वाय फाय मिळेल यासाठी सरकार ने गूगल सोबत साडे चार लाख कोटीचा करार केला आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी ८६ हज़ार कोटी नाहीत. परंतु वायफाय साठी सरकार कडे साडेचार लाख कोटी आहेत. तुम्हीच सांगा लोकांना जगण्यासाठी भाकरी पाहिजेत का वायफाय? ▪️६९ लाख रुपये पेमेंट साठी ६३ गरीब बालकांचा बळी गेला. ७५ खासदार और ३३७ आमदार वाले मुख्यमंत्री योगी म्हणतात की हॉस्पिटलमध्ये बालकांचा मृत्यू ऑक्सिजनच्या तुटवाड्याने नाही तर अस्वच्छतेमूळे झाला आता तुम्हीच सांगा यांचे "स्वच्छ भारत अभियान"भारतात नाही तर पाकिस्तानात चालू आहे का? "अच्छेदिन वाले साहेब, जगण्यासाठी भाषण नाही तर राशन लागते. हे तुम्हाला माहीत नाही का?" ▪️आधार कार्ड बनवा. ▪️आधार क्रमांक बँक खात्याला जोडा ▪️आधार क्रमांक मोबाईल ला लिंक करा. ▪️आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करा ▪️एलपीजी गॅस क्रमांक आधार ला लिंक करा ▪️जुलैच्या अगोदर रिटर्न भरा. ▪️नोट बदलून घ्या. ▪️बदलेल्या नोटांचा हिशोब दया. ▪️गैस सब्सिडी सरेंडर करा. ▪️एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढू नका. ▪️एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढले तर दंड भरा ▪️बँक खात्यात पैसे जमा करा.बँक खात्यात कमी पैसे ठेवले तर दंड भरा. ▪️बँक खात्यात जास्त पैसे ठेवले तर एवढे पैसे कुठून आणले म्हणून हिशोब दया.बँकेत जास्त पैसे ठेवले तर टॅक्स भरा. ▪️सामान(Goods) वर टॅक्स भरा ▪️सर्विस वर टॅक्स भरा ▪️कफन वर टैक्स भरा. ▪️सर्व पैसे बँकेतच ठेवा खात्यात ठेवलेल्या पैश्याची बँक जबाबदारी घेणार नाही. ▪️आधार क्रमांक असेल तरच मुलांना शाळेत प्रवेश ▪️उत्तरप्रदेश ,मध्यप्रदेश मध्ये बीफ खाऊ नका गोव्यात मजेत खाऊ शकतात. ▪️शाळेत योगा करा कारण योग वाला बाबा आता फॅक्टरी चालवतोय. ▪️जनतेने घरात चिनी वस्तू वापरू नका. फक्त सरकारच चिनी कंपन्यांना ठेका देऊ शकते. ▪️भारतात ८०० रेल्वे स्टेशन वर फ्री वाय फाय मिळेल यासाठी सरकार ने गूगल सोबत साडे चार लाख कोटीचा करार केला आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी ८६ हज़ार कोटी नाहीत. परंतु वायफाय साठी सरकार कडे साडेचार लाख कोटी आहेत. तुम्हीच सांगा लोकांना जगण्यासाठी भाकरी पाहिजेत का वायफाय? ▪️६९ लाख रुपये पेमेंट साठी ६३ गरीब बालकांचा बळी गेला. ७५ खासदार और ३३७ आमदार वाले मुख्यमंत्री योगी म्हणतात की हॉस्पिटलमध्ये बालकांचा मृत्यू ऑक्सिजनच्या तुटवाड्याने नाही तर अस्वच्छतेमूळे झाला आता तुम्हीच सांगा यांचे "स्वच्छ भारत अभियान"भारतात नाही तर पाकिस्तानात चालू आहे का? "अच्छेदिन वाले साहेब, जगण्यासाठी भाषण नाही तर राशन लागते. हे तुम्हाला माहीत नाही का?"

वाचने 40915
प्रतिक्रिया 222

प्रतिक्रिया

In reply to by सर टोबी

सहमत आहे. राजकीय सभेमध्ये किंवा काही वेळा संसदेत काँग्रेस वरील हल्ला समजू शकतो परंतु परदेशात काँग्रेस वर टीका करणे ते ही सतत हे काही शहाणपणाचं लक्षण नाही मूर्खपणाच तो. मनमोहन सिंग यांच्याकडे पाहून असे वाटायचे की "किती शांत बसाल, बोला आता तरी", आता मोदी यांच्याकडे पाहून असे वाटते की "किती बोललं, गप्प बसा आता". कॉग्रेस वर सतत टीका करून भाजप ला किती फायदा होईल माहीत नाही काँग्रेस ला मात्र सहानभूती मिळत जाइल.

In reply to by अमितदादा

नेमके काय बोल्ले ते तिथे ? बायदवे , त्या देवळाबद्दल इथल्या लोकाना इतका पुळका का आलाय ? मंदिर असले तरी त्याची ' मालकी' मुसलमानीच राहील ना ? तिथे दान द्यायला , पूजा दक्षिणा घालायला तिथले हिंदूच रांगा लावतील ना ? टूथपेस्ट किंवा साबण विकून एखादी MNC जितके मिळवते त्याच्यापेक्षा जास्त हे टेंपल मिळवेल. झिझिया कर लावण्यापेक्षा त्याना एक टेंपल काढून दिलेलं परवडतं , इतकं डोस्कं होतं म्हणूनच तर तिथून इथे येऊन ३०० वर्षे राज्य केले ना ?

In reply to by manguu@mail.com

manguu@mail.com, देवळाचा पुळका अशासाठी आलाय की त्यातून दैवी संपत्ती वाढीस लागावी. हा भक्तांच्या घामाचा पैसा आहे. तुमच्या खांग्रेससारखे लक्षकोटी रुपयांचे घोटाळे करून कमवलेला नाहीये. आ.न., -गा.पै.

In reply to by manguu@mail.com

मंदिर असले तरी त्याची ' मालकी' मुसलमानीच राहील ना ? तिथे दान द्यायला , पूजा दक्षिणा घालायला तिथले हिंदूच रांगा लावतील ना ? खी खी खी खी खी खी. गल्फात आसं काय नस्तय बगा. तसले मलाइ वर्पून खाय्चे नियम फकस्त कांग्रेस्लाच पटकनी सुच्तात बगा. ज्योक बरा हाय पन ज्योकच हाय त्यो. तुम्च्यापास्न आजून ज्यास्त काय होनार न्हाय हे लइ खराप बगा. तुमाला पुरानाबिरानाची बरी म्हायती हाय, पन इथ सप्शेल त्वांडावर पडलासा बगा. मिपावर काय म्हंत्यात त्ये... वाचान वाडवा, वाचान वाडवा. काय म्हंत्याव ? =)) =)) =)) ह्वोऊद्या आजून दोनचार ज्योक, बरा इरंगुळा व्हतोय =)) =)) =))

In reply to by manguu@mail.com

मंदिर असले तरी त्याची ' मालकी' मुसलमानीच राहील ना ? हे वर आपणच लिहिलंय ना? BAPS will construct the first Hindu stone temple in the Middle East, in Abu Dhabi, the Capital city of United Arab Emirates. The temple will be constructed on 55,000 square metres of land. The temple will be hand-carved by Indian temple artisans and assembled in the UAE. It is projected to completed by 2020, and open to people of all religious backgrounds. Indian Prime Minister Narendra Modi officially launched the foundation stone-laying ceremony. The UAE is home to over three million people of Indian origin.[32] मग आता स्वामीनारायण या "ना नफा ना तोटा" तत्वावर चालणाऱ्या सार्वजनिक न्यासाला हे पैसे मिळत आहेत या बद्दल काय म्हणायचं आहे? कोणतीही नीट माहिती न घेता एकदा एक बोलायचं आणि मग आपलं बोलणं आपल्याच अंगावर आलं कि तोंड फिरवायचं हि वृत्ती असल्यामुळे तुमच्या कडे सर्व जण दुर्लक्षच करतात किंवा दोन घडीची करमणूक म्हणून पाहतात. यावर आपल्याला काहीहि वाटत नाही? "डॉक्टर" याचा मूळ अर्थ "विद्वान" माणूस. बाकी सूज्ञांस सांगणे न लगे

In reply to by सुबोध खरे

It will be the first traditional Hindu stone temple in the Middle East. The BAPS Swaminarayan Sanstha is entrusted with the design, construction and management of the temple and is inspired by His Holiness Pramukh Swami Maharaj and His Holiness Mahant Swami Maharaj. विकिपेडियावरही ट्रस्टची नोंद क्रिएटर अशी आहे. क्रिएटर , मॅनेजमेंट , ओनरशिप हे सर्व शब्द तुम्हाला समानच वाटत असतील तर हा वाद पुढे वाढवण्याची इच्छा नाही.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

ह.प्र., माझ्या माहितीनुसार मंदिराची मालक अधिष्ठात्री देवता असते. पण मालकाचा कायदेशीर प्रतिनिधी पुजारी / गुरव / विश्वस्त असू शकतो. पैसे, देणगी वगैरे देवळाच्या खात्यात जमा होतात. मालकाच्या नव्हे. आ.न., -गा.पै.

In reply to by सुबोध खरे

>>> "डॉक्टर" याचा मूळ अर्थ "विद्वान" माणूस. बाकी सूज्ञांस सांगणे न लगे. अलिकडे कंपाऊंडर, वॉर्डबॉय, मेल नर्स इ. स्वत:ला डॉक्टर म्हणजे विद्वान समजत आहेत.