Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by जयवी on गुरुवार, 03/05/2009 - 15:01
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 03/05/2009 - 15:06

Permalink

भूल पडली

भूल पडली सागराची चंद्रवर्खी रातीला बंधने उधळून सारी ती निघाली भेटीला झक्कास्स्स्स्स्स... भूल पडली मला नेत्र तिचे पाहताच राहिलो ना माझाचं मी दर्शन तिचे घडताच मदनबाण..... Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay. Paramahansa Yogananda. http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda
  • Log in or register to post comments

Submitted by नीधप on गुरुवार, 03/05/2009 - 15:20

Permalink

छान गं

छान गं जयूताई! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on गुरुवार, 03/05/2009 - 17:00

Permalink

रात्र

>>रात्र सरली, सागराचे गात्र जागत राहिले अन्‌ तटावर शिंपल्यांची फक्त उरली पाऊले.. सुरेखच ! :)
  • Log in or register to post comments

Submitted by दत्ता काळे on गुरुवार, 03/05/2009 - 18:02

Permalink

ग्रेट, ग्रेट ... जयवीताई

कविता फार आवडली . . . रात्र सरली, सागराचे गात्र जागत राहिले अन्‌ तटावर शिंपल्यांची फक्त उरली पाऊले कल्पना आणि शब्दबंधाला सलाम !
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 03/05/2009 - 20:36

Permalink

सुंदर कविता...

रात्र सरली, सागराचे गात्र जागत राहिले अन्‌ तटावर शिंपल्यांची फक्त उरली पाऊले क्या बात है ! नेहमीप्रमाणेच सुंदर कविता...और भी आने दो ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on गुरुवार, 03/05/2009 - 20:44

Permalink

अप्रतिम

खूपच सुन्दर! शेवटच्या ओळी खरच खूप मोहक आहेत. अगदी मनाला भिडतात. क्रान्ति
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Fri, 03/06/2009 - 01:05

In reply to अप्रतिम by क्रान्ति

Permalink

सहमत आहे

(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on गुरुवार, 03/05/2009 - 21:10

Permalink

मस्तच..

अतिशय नाजूक शब्दांनी नटलेली कविता... एकदम सुरेख! रात्र सरली, सागराचे गात्र जागत राहिले अन्‌ तटावर शिंपल्यांची फक्त उरली पाऊले शेवट तर अप्रतिम!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on गुरुवार, 03/05/2009 - 22:46

Permalink

खुपच सुंदर.. संपुर्ण कविताच आवडली.

जयवी ताई, खुपच गोड कविता. तुझी प्रत्येक कविता मनाला खुप भावते. :)
  • Log in or register to post comments

Submitted by सुवर्णमयी on गुरुवार, 03/05/2009 - 23:53

Permalink

फारच सुरेख

जयश्री , कविता फार सुरेख आहे. खूप आवडली. सोनाली
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Fri, 03/06/2009 - 02:46

Permalink

सुंदर

सुंदर कविता. मस्त आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by जयवी on Fri, 03/06/2009 - 20:03

Permalink

शुक्रिया !!

सगळ्यांचे मनापासून आभार हो :)
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Fri, 03/06/2009 - 23:24

Permalink

सुरेख कविता

रात्र सरली, सागराचे गात्र जागत राहिले अन्‌ तटावर शिंपल्यांची फक्त उरली पाऊले - क्या बात है!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 03/06/2009 - 23:49

In reply to सुरेख कविता by नंदन

Permalink

ओहो! शिंपल्यांची पाउले

काय भन्नाट कल्पना आहे! जियो जयवी!! सुंदर कवितेबद्दल अभिनंदन! :) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Sat, 03/07/2009 - 04:41

In reply to ओहो! शिंपल्यांची पाउले by चतुरंग

Permalink

+१

असेच म्हणतो...
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on गुरुवार, 03/12/2009 - 09:37

Permalink

चाल ऐका!

Get this widget | Track details | eSnips Social DNA आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 03/12/2009 - 13:39

In reply to चाल ऐका! by प्रमोद देव

Permalink

अरे वा

चाल छान आहे. कुठला राग म्हणायचा?
  • Log in or register to post comments

Submitted by जयवी on गुरुवार, 03/12/2009 - 14:43

In reply to चाल ऐका! by प्रमोद देव

Permalink

अहा !!

देवकाका........ तुम्ही माझ्या कवितेचा सन्मान केलात :) मनापासून धन्यवाद !! मस्त झालीये चाल !! तुमचं खरंच फार कौतुक वाटतं हो.....!!
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on गुरुवार, 03/12/2009 - 13:32

Permalink

छान

शांत झाली गाज तरीही गोड हुरहुर राहिली का निशेची पैंजणे लाटात त्या रेंगाळली खुप छान.
  • Log in or register to post comments

Submitted by जयवी on गुरुवार, 03/12/2009 - 14:44

Permalink

आभार !

सगळ्यांचे मनापासून आभार :)
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 3711 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com