✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भूल

ज — जयवी, गुरुवार, 03/05/2009 - 15:01

प्रतिक्रिया द्या
3711 वाचन

💬 प्रतिसाद (20)

भूल पडली

मदनबाण
गुरुवार, 03/05/2009 - 15:06 नवीन
भूल पडली सागराची चंद्रवर्खी रातीला बंधने उधळून सारी ती निघाली भेटीला झक्कास्स्स्स्स्स... भूल पडली मला नेत्र तिचे पाहताच राहिलो ना माझाचं मी दर्शन तिचे घडताच मदनबाण..... Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay. Paramahansa Yogananda. http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda
  • Log in or register to post comments

छान गं

नीधप
गुरुवार, 03/05/2009 - 15:20 नवीन
छान गं जयूताई! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

रात्र

दिपक
गुरुवार, 03/05/2009 - 17:00 नवीन
>>रात्र सरली, सागराचे गात्र जागत राहिले अन्‌ तटावर शिंपल्यांची फक्त उरली पाऊले.. सुरेखच ! :)
  • Log in or register to post comments

ग्रेट, ग्रेट ... जयवीताई

दत्ता काळे
गुरुवार, 03/05/2009 - 18:02 नवीन
कविता फार आवडली . . . रात्र सरली, सागराचे गात्र जागत राहिले अन्‌ तटावर शिंपल्यांची फक्त उरली पाऊले कल्पना आणि शब्दबंधाला सलाम !
  • Log in or register to post comments

सुंदर कविता...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 03/05/2009 - 20:36 नवीन
रात्र सरली, सागराचे गात्र जागत राहिले अन्‌ तटावर शिंपल्यांची फक्त उरली पाऊले क्या बात है ! नेहमीप्रमाणेच सुंदर कविता...और भी आने दो ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अप्रतिम

क्रान्ति
गुरुवार, 03/05/2009 - 20:44 नवीन
खूपच सुन्दर! शेवटच्या ओळी खरच खूप मोहक आहेत. अगदी मनाला भिडतात. क्रान्ति
  • Log in or register to post comments

सहमत आहे

बेसनलाडू
Fri, 03/06/2009 - 01:05 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति

मस्तच..

प्राजु
गुरुवार, 03/05/2009 - 21:10 नवीन
अतिशय नाजूक शब्दांनी नटलेली कविता... एकदम सुरेख! रात्र सरली, सागराचे गात्र जागत राहिले अन्‌ तटावर शिंपल्यांची फक्त उरली पाऊले शेवट तर अप्रतिम!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

खुपच सुंदर.. संपुर्ण कविताच आवडली.

शितल
गुरुवार, 03/05/2009 - 22:46 नवीन
जयवी ताई, खुपच गोड कविता. तुझी प्रत्येक कविता मनाला खुप भावते. :)
  • Log in or register to post comments

फारच सुरेख

सुवर्णमयी
गुरुवार, 03/05/2009 - 23:53 नवीन
जयश्री , कविता फार सुरेख आहे. खूप आवडली. सोनाली
  • Log in or register to post comments

सुंदर

बिपिन कार्यकर्ते
Fri, 03/06/2009 - 02:46 नवीन
सुंदर कविता. मस्त आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

शुक्रिया !!

जयवी
Fri, 03/06/2009 - 20:03 नवीन
सगळ्यांचे मनापासून आभार हो :)
  • Log in or register to post comments

सुरेख कविता

नंदन
Fri, 03/06/2009 - 23:24 नवीन
रात्र सरली, सागराचे गात्र जागत राहिले अन्‌ तटावर शिंपल्यांची फक्त उरली पाऊले - क्या बात है!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

ओहो! शिंपल्यांची पाउले

चतुरंग
Fri, 03/06/2009 - 23:49 नवीन
काय भन्नाट कल्पना आहे! जियो जयवी!! सुंदर कवितेबद्दल अभिनंदन! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

+१

घाटावरचे भट
Sat, 03/07/2009 - 04:41 नवीन
असेच म्हणतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

चाल ऐका!

प्रमोद देव
गुरुवार, 03/12/2009 - 09:37 नवीन
Get this widget | Track details | eSnips Social DNA आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments

अरे वा

सहज
गुरुवार, 03/12/2009 - 13:39 नवीन
चाल छान आहे. कुठला राग म्हणायचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

अहा !!

जयवी
गुरुवार, 03/12/2009 - 14:43 नवीन
देवकाका........ तुम्ही माझ्या कवितेचा सन्मान केलात :) मनापासून धन्यवाद !! मस्त झालीये चाल !! तुमचं खरंच फार कौतुक वाटतं हो.....!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

छान

जागु
गुरुवार, 03/12/2009 - 13:32 नवीन
शांत झाली गाज तरीही गोड हुरहुर राहिली का निशेची पैंजणे लाटात त्या रेंगाळली खुप छान.
  • Log in or register to post comments

आभार !

जयवी
गुरुवार, 03/12/2009 - 14:44 नवीन
सगळ्यांचे मनापासून आभार :)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा