ताज्या घडामोडी - भाग २२
मल्याची किंगफिशर कंपनी इंग्लंडमध्ये खटला हरली. ९ कोटी डॉलर्सची नुकसान भरपाई द्यावी लागणार.
https://timesofindia.indiatimes.com/world/uk/vijay-mallyas-kfa-loses-court-battle-in-uk-to-pay-90m-in-claims/articleshow/62886014.cms
वर्गीकरण
प्रतिक्रिया
काही वाचण्यासारखं
व्हाट्सअँपिय दावा
आज, मंगळवारी १३ फेब्रुवारी
???
ताजी घडामोड म्हणून :)
:)
च्यायला वेळ जात नै ये का ?
आज वेळच वेळ आहे
पाकला किंमत चुकवावी लागेल.
हिंदुत्वाचा अजेंडा धोकादायक
अवांतर...
बाबरीनंतरच जम्मू
बाबरीने खाद्य निश्चीत पुरवलं.
ते खरंच.
चोप्य पस्ते करत आहा का ? मला टैप करावं लागतंय.
सोपं पडतं म्हणून
सकाळ पेप्राची लिंक द्या ना भो प्लीज.
ही घ्या
दरम्यान, विहिपच्या या
हाहाहा..!!
प्रा डॉ. तुमच्या ताज्या
हाहाहा
प्रा डॉ आणि प्रचेतस असे
प्राडॉ अणि पचेतस यांची
ह्यात कसली धर्मनिरपेक्षता?
[ हे सरकारही सालं पुंगट निघालं : प्रा.डॉ. ]
पुढची टर्म मिळाली तरी....
आता सीएम पण
'संघ' तीनच दिवसांत लष्कर उभारू शकतो: मोहन भागवत
भारतीय लष्करास जे करण्यासाठी सहा ते सात महिन्यांचा अवधी लागतो, तेच लष्करी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे काम आमची संघटना तीन दिवसांमध्ये पूर्ण करू शकते. हीच आमची ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारतीय लष्करावर आमचा विश्वास आहे. बाय द वे, हे टोपीवाले आणि त्यांच्या सर्व नेत्यांना खरडून सीमेवर पाठवा रे. पाहू तरी सैनिकांपेक्षा असे काय मोठे दिवे लावतात ते.....! प्रा.डॉ. -दिलीप बिरुटेताजी घडामोड केवळ राजकारणाबद्दलच का?
ठीक आहे, नो राजकारण.
भोर - महिलांनी बनवलेल्या गोधड्यांना अमेरीकेतून मागणी
शिल्पा शेट्टीची लवकरच गूड न्यूज?
धन्स ह्या बातमीबद्दल, तिला
छान!
....
मोगा खान
....
अरब लोक इतर मुसलमानांना
... हं
चालेल!
या विषयवार
चांगल्या लेखनाचा दुवा.
गोंधळलेले विरोधक
तो डांगे यांचा लेख आहे .
तो डांगे यांचा लेख आहे .
लेख अगोदर वाचला आणि नंतर तो
...
काय आहे प्रा डॉ
झालं का व्यक्तीगत सुरु तुमचं. ?
काय आहे प्रा डॉ
खरंय...! सामान्य माणूस म्हणून आम्हाला काही लष्करी डावपेच समजत नाही, हे मान्यच आहे. पण गेली साठेक वर्ष पूर्वीची सरकारं पाकिस्तानला असेच सज्जड दम आणि इशारे द्यायचे तेव्हाही तो एक डावपेचाच भाग असायचा असं समजतो. मला वाटलं होतं हे सरकार थेट लाहोरात धडक मारेल असं एक स्वप्नाळू मत होतं, सालं हाही डावपेचाचेच भाग होता ते आता ते समजलं. धन्स. -दिलीप बिरुटेतुम्हाला लष्करी डावपेच समजत नाहीत तेंव्हा उगीच टेन्शन घेऊ नका