चोळीच्या हक्कासाठीचा लढा (मारू मरक्कल समरम)
आत्ता तुम्हाला अतिशय विचित्र वाटेल, पण सुमारे १५० वर्षांपूर्वी, त्रावणकोर संस्थानातील (सध्याचे केरळ) नाडर समाजातील महिलांना
चोळी-वापरण्याच्या हक्कासाठी सुद्धा, ५० वर्ष संघर्ष करावा लागला. ऐका अतिशय कुरूप धार्मिक प्रथे प्रमाणे तिथे त्यावेळी दलित महिलांना, शरीराचा वरील भाग झाकण्यासाठी, चोळी वा कुठलेही वस्त्र वापरायची कुठेही अजिबात परवानगी नव्हती, आणि काही नोंदीनुसार, असेही झाले आहे कि, कोणी अशी कृती केलीच, तर शिक्षेपोटी तिचे वक्ष तलवारीने कापण्यात आले. काही सामाजिक गटांनी याचा प्रतिकार केला परंतु त्यावेळच्या कुलीन-सामाजिक गटांनी (संस्कृती, परंपरा, धर्म याच्या नावाखाली)प्रखर विरोध करून प्रतिकार मोडून काढला. अश्या महिलांवर हिंसक हल्ले झाले. कुलीन पुरुष, दलित महिलेला स्पर्श करायला लागू नये म्हणून, भाल्यासारख्या शस्त्रांचा वापर करून, वस्त्र फाडून टाकायचे.
सार्वजनिक जागी झाडाला अश्या महिलांना बांधले जायचे कि ज्यामुळे इतर स्त्रिया दहशत घेतील.
सामाजिक गटांचा ५० वर्षांचा प्रतिकार व मद्रास प्रांतचे तत्कालीन गवर्नर चार्लस त्रवेलीन यांच्या अथक दबावापुढे झुकून २६ जुलै १८५९ रोजी संस्थानाने चोळीच्या वापराचा हक्क मान्य केला.
स्वामी विवेकानंद आपल्या 'फ्युचर ऑफ इंडिया' पुस्तकात लिहितात, 'अश्या मूर्ख, घृणास्पद, क्रूर प्रथा, इतिहासात कदाचितच सापडतील'.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
इतिहास?
धन्य त्या महिला
अमेरीकन कल्चर! काय करणार!!
त्या आंदोलनाला पाठींबा देणार्या
क्रौर्यतेची परिसीमा आहे ही....
+1
नको वाटतं हो असलं काही
तुम्हाला वाचायची लाज / घृणा
लाज काय वाटायचीये? वाईट वाटतं
आता किमान त्याला समाजमान्यता
आणि सतीला चितेत ढकलण्याची
लढा
दळभद्री संस्कृती.....
बाबाजी, खरे आहे तुमचे !
>>दाभोलकरांसारख्या
असं नसतं विचारायचे. खुपच
दाभो़ळकरांचा बकरी ईदीच्या ह्त्येला पाठींबा नसावा.
नाही हो
अरे वा असं आहे होय.
भावना पोचल्या
स्युडो अश्रुंची मगरीला पोच...
महान धर्मातल्या काही धार्मिक रूढी.....
संस्कृतीला शिव्या
अय्या हो ! खंरच की काय तुडतुडी तै !
नका कळफलक बडवु प.ग दादा !
+/-
एकूण हा लढा केरळात
'गोबेल्सने' डु-आयडी घेतला की
आपल्या मुलाच नाव 'हमीद'
अतिशय घृणास्पद परंपरा होती साली ही!!!
कोपरापासून हात जोडून _/\_
माहिती
माहिती नाहि..
प्रथा ,परंपरा आणि रूढी
जोशीसाहेब
पगदादा, सश्रम कारावास ? अहो,
अहो, त्यांच्या भावना समजून
हिंदू धर्मात फतवे काढले जात
गजोधर साहेब,
दया पवार यांच्या बलुतं या
संघर्षानंतर वक्षस्थळ झाकण्याची राजमान्यता
महर्षीना बोलवावं लागेल
जुलमी सती प्रथेवर बंदी: लॉर्ड
अत्यंत अपेक्षित .
आता बोलायचंच तर बोलूयाच ना.
म्हया बिलंदरजी
काळा पहाड>>> +११११११११११११
काळा पहाड त्या महाशयांच्या
पग