✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

उरणार ना उद्या ते, जे सत्य काल होते

व — विशाल कुलकर्णी, गुरुवार, 01/11/2018 - 10:48
कां रक्त साचलेले पदरात लाल होते? गर्भात कोंडलेले मौनी सवाल होते जीणे असह्य म्हणती जगणे न सोडती पण आमीष ऐहिकाचे मनुजां कमाल होते तुम्ही परंपरांची मिरवाल कौतुकेही उरणार ना उद्या ते, जे सत्य काल होते रस्त्यात सांडल्या अन मातीस प्राप्त झाल्या भाळावरी कळ्यांच्या कुठले गुलाल होते? येथे अतर्क्य सगळे निष्कर्ष वास्तवाचे हतबुद्ध शायराचे फसले खयाल होते © विशाल कुलकर्णी

प्रतिक्रिया द्या
8204 वाचन

💬 प्रतिसाद (28)

कविता आवडली...

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 01/11/2018 - 12:02 नवीन
जीणे असह्य म्हणती जगणे न सोडती पण आमीष ऐहिकाचे मनुजां कमाल होते
साले हे कळाते पण वळत नाही.. पुन्हा एकदा त्याची आठवण करुन दिल्या बद्दल धन्यवाद... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

वाह!

चांदणे संदीप
गुरुवार, 01/11/2018 - 12:06 नवीन
जबरदस्त रचना.... कमाल... कमाल.. कमाल...! Sandy
  • Log in or register to post comments

जबरी

सस्नेह
गुरुवार, 01/11/2018 - 12:17 नवीन
विदीर्ण करून टाकणारी गझल !
  • Log in or register to post comments

भारीय.

सूड
गुरुवार, 01/11/2018 - 12:40 नवीन
भारीय. "उरणार ना उद्या जे सत्य काल होते" ह्या ओळीला अडखळलो. "उरणार ना उद्या ते, जे सत्य काल होते" अशी वाचली तेव्हा बरोबर वाटली.
  • Log in or register to post comments

+१

सस्नेह
गुरुवार, 01/11/2018 - 15:15 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

धन्यवाद देवा ! इथे मला बदल

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 01/11/2018 - 16:10 नवीन
धन्यवाद देवा ! इथे मला बदल करणे शक्य नाही. संपादक मंडळी मनावर घेतील तर बरे. पण माझ्याकडील मुळ प्रतीत बदल करुन घेइन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अत्युत्तम भाऊराया!

राघव
गुरुवार, 01/11/2018 - 13:40 नवीन
अत्युत्तम भाऊराया! फार तिडिकेनं मांडलंय..
  • Log in or register to post comments

धन्यवाद भाऊ !

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 01/11/2018 - 16:11 नवीन
धन्यवाद भाऊ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

+१

मूकवाचक
Tue, 01/16/2018 - 09:21 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

जबरदस्त!!! खुप आवडली.

पुंबा
गुरुवार, 01/11/2018 - 14:12 नवीन
जबरदस्त!!! खुप आवडली.
  • Log in or register to post comments

मस्त!

पैसा
गुरुवार, 01/11/2018 - 14:29 नवीन
फार सुंदर लिहिली आहे.
  • Log in or register to post comments

भारी लिहिलेय !

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 01/11/2018 - 14:56 नवीन
भारी लिहिलेय !
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक आभार मंडळी !

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 01/11/2018 - 16:11 नवीन
मनःपूर्वक आभार मंडळी !
  • Log in or register to post comments

सुरेख! खूप दिवसांनी तुमची

प्राची अश्विनी
गुरुवार, 01/11/2018 - 17:24 नवीन
सुरेख! खूप दिवसांनी तुमची कविता वाचली.
  • Log in or register to post comments

आवडली...

विशुमित
गुरुवार, 01/11/2018 - 17:52 नवीन
आवडली...
  • Log in or register to post comments

धन्यवाद संपादक मंडळी !

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 01/11/2018 - 20:46 नवीन
धन्यवाद संपादक मंडळी ! प्रतिसादकांचेही मनःपूर्वक आभार.
  • Log in or register to post comments

बरेच दिवस अनुपस्थित​

नाखु
गुरुवार, 01/11/2018 - 21:01 नवीन
पण पुनरागमन "चाबूक"अणि मार्मिक कविप्रांत गरीब नवाज नाखु
  • Log in or register to post comments

अलिकडे एकंदरीतच इंतरनेटवरील

विशाल कुलकर्णी
Mon, 01/15/2018 - 13:38 नवीन
अलिकडे एकंदरीतच इंतरनेटवरील वावर कमी झालाय देवा. धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

छान गझल!

सत्यजित...
Fri, 01/12/2018 - 14:29 नवीन
छान गझल! शेवटचे तीन शेर खासंच!
  • Log in or register to post comments

वा छान

dhananjay.khadilkar
Sun, 01/14/2018 - 10:12 नवीन
वा छान
  • Log in or register to post comments

वा छान

dhananjay.khadilkar
Sun, 01/14/2018 - 10:12 नवीन
वा छान
  • Log in or register to post comments

उत्तम रचना

माहितगार
Sun, 01/14/2018 - 13:38 नवीन
उत्तम रचना
  • Log in or register to post comments

धन्यवाद मंडळी ! मनःपूर्वक

विशाल कुलकर्णी
Mon, 01/15/2018 - 13:38 नवीन
धन्यवाद मंडळी ! मनःपूर्वक आभार _/|\_
  • Log in or register to post comments

येथे अतर्क्य सगळे निष्कर्ष

सानझरी
Mon, 01/15/2018 - 13:45 नवीन
येथे अतर्क्य सगळे निष्कर्ष वास्तवाचे
सुंदर लिहिलेय !!
  • Log in or register to post comments

छान.

अभिजीत अवलिया
Mon, 01/15/2018 - 15:08 नवीन
छान.
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

विशाल कुलकर्णी
Tue, 01/16/2018 - 15:56 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

विशाल कुलकर्णी
Tue, 01/16/2018 - 15:57 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments

मस्त !!

शार्दुल_हातोळकर
Tue, 01/16/2018 - 19:38 नवीन
मस्त !!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा