मिपाच्या नवीन आरेखनात क्रिकेटचा पहिला धागा अदृश्य झाला आहे. तो धागा शोधून त्यात प्रतिसाद लिहिला तरी मुख्य पानावर किंवा नंतरच्या पानांवर तो धागा दिसतच नाही. त्यामुळे हा नवीन धागा सुरू करीत आहे.
वाचने
113032
प्रतिक्रिया
435
मिसळपाव
प्रतिक्रिया
जर अंतिम फेरीत पाकडे व बांगला
In reply to काल श्रीलंकन्स मूर्खासारखे by श्रीगुरुजी
कारण दोन्ही संघ/देश अजिबात
In reply to जर अंतिम फेरीत पाकडे व बांगला by सतिश गावडे
आवड आपली आपली. मला तरी
In reply to कारण दोन्ही संघ/देश अजिबात by श्रीगुरुजी
पाकड्यांनी उत्कृष्ट गोलंदाजी
इंग्लंडचे गोलंदाज चांगली
पाकडे वि. बांगला असा अंतिम सामना नशिबी येईल.
In reply to इंग्लंडचे गोलंदाज चांगली by श्रीगुरुजी
बरीच आर्थिक गणिते "भारत
In reply to पाकडे वि. बांगला असा अंतिम सामना नशिबी येईल. by मुक्त विहारि
"कर्ता करविता तो आहे "
In reply to बरीच आर्थिक गणिते "भारत by तेजस आठवले
अरेरे!!!!!!
काल पाकड्यांच्या गोलंदाजांनी
पाऊस येत असल्याने नाणेफेक
क्रिकेटवर "धागा" कसा पुरेल?
In reply to पाऊस येत असल्याने नाणेफेक by श्रीगुरुजी
बांगला ७ षटकांत ३१/२
बांगला २६४/७. भारत १६ षटकांत
भारत जिंकला....
उच्चपदस्थांची उपस्थिती
भंगारेस्ट सामना ऑफ ऑल !
टायपो झाला आहे पहिल्या वाक्यात :)
रविवारी १८ जून रोजी ओव्हल
कुंबळेला अशा वाईट पद्धतीने
In reply to रविवारी १८ जून रोजी ओव्हल by श्रीगुरुजी
कोहलीचे म्हणणे ऐकून न घेताच
काल वेस्ट इंडिजने भारताला
निकालनिश्चिती
कोणती ही अधिकृत आणि
In reply to निकालनिश्चिती by गामा पैलवान
सहमत!
In reply to कोणती ही अधिकृत आणि by विशुमित
तो सामना अजिबात फिक्स नव्हता.
In reply to कोणती ही अधिकृत आणि by विशुमित
माझ्या मते भारत पाक सामन्यात
In reply to निकालनिश्चिती by गामा पैलवान
माझ्या मते भारत पाक सामन्यात भारताने जाणूनबुजून हार पत्करली आहे.हे कोणी सांगितलं?पाकी क्रिकेटास संजीवनी देण्यासाठी पाकने एखादी स्पर्धा जिंकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हा प्रतिस्पर्धी भारत असेल तर दुधांत साखरंच जणू.पाकी क्रिकेटला संजीवनी हवी आहे हे कोणी सांगितलं? कशासाठी पाकी क्रिकेटला संजीवनी हवी आहे? पाकिस्तानमध्ये जानेवारी २००९ पासून (झिंबाब्वेच्या ३ एकदिवसीय सामन्यांचा अपवाद वगळता) कोणत्याही देशाच्या संघाने पाऊल ठेवलेले नाही. जरी या विजयामुळे पाकी क्रिकेटला संजीवनी मिळाली असे क्षणभर गृहित धरले तरी पाकिस्तानमध्ये कोणताही संघ पाऊल ठेवत नसल्याने या संजीवनीचा शष्प फायदा नाही.यावरून लक्ष हटवण्यासाठी कोहली विरुद्ध कुंबळे हा वाद नाहक रंगवण्यात येत आहे. कुंबळेसारखा माणूस निकालनिश्चितीसाठी सोयीस्कर नाही. भारत खरोखरीच कमजोर खेळला हे दाखवण्यासाठी जणू परवाचा सामना अवघ्या १९० चं लक्ष्य असूनही हरण्यात आला. धोनीची महामंद खेळी (=सुपरस्लो इनिंग) याचसाठी होती.कोहली-कुंबळे हा वाद पूर्ण वेगळा आहे. कोहली डोक्याने भडकू व उर्मट आहे. कुंबळे जुन्या पिढीतला सभ्य खेळाडू आहे. कुंबळे व कोहली ही दोन टोके आहेत. अशा माणसांचे एकमेकांशी जमणे अवघड आहे. कुंबळे कर्नाटकचा खेळाडू होता. भारतीय क्रिकेटचा इतिहास पाहिला तर कर्नाटकचे बरेचसे खेळाडू अत्यंत सभ्य व शांत होते (उदा. गुंडाप्पा विश्वनाथ, द्रविड, चंद्रशेखर, प्रसन्ना, कुंबळे इ.). अशा स्वभावाचे खेळाडू वागणुकीत आक्रमकता दाखवित नाहीत. त्यामुळेच कर्नाटकचा कोणताही खेळाडू दीर्घकाळ भारताचा कर्णधार होऊ शकला नाही. गुंडाप्पा विश्वनाथ फक्त २ कसोटी सामन्यात कर्णधार होता. कुंबळे जेमतेम १ वर्ष कर्णधार होता. द्रविड जेमतेम ५-६ महिने कर्णधारपदावर टिकला. कोहलीसारख्या आक्रमक खेळाडूसमोर कुंबळेचे फारसे चालू शकले नाही. कोहलीला कुंबळेची शिस्त नको आहे. त्यामुळे त्याने आपल्या पूर्वसुरींप्रमाणे स्वतःहून बाजूला व्हायचा निर्णय घेतला. रवी शास्त्री हा एकदम वेगळा आहे. तो कायम पोलिटिकली करेक्ट भूमिका घेतो. तो भारतीय संघात असताना सुद्धा संघाला विजयी करण्याऐवजी कूर्मगतीने फलंदाजी करून स्वतः बाद न होता स्वतःच्या धावा कशा वाढतील यासाठी प्रयत्नशील असायचा. वेगवेगळ्या लोकांशी कसे जमवून घ्यायचे ही कला त्याच्याकडे आहे. म्हणूनच तो गेली अनेक वर्षे समालोचक, संघ व्यवस्थापक इ. भूमिकेतून संघाशी संबंधित आहे. भारताच्या प्रशिक्षक पदासाठी तो पूर्वीपासूनच प्रयत्न करीत आहे. त्याने कोहली व संघातील इतरांशी जमवून घेतले आहे. स्वतः फारसा थोर खेळाडू नसला तरी सर्वांशी जमवून घ्यायचे चातुर्य त्याच्याकडे असल्याने कोहलीला तो हवा आहे. मुळात चॅम्पियन्स ट्रॉफीतील अंतिम सामना फिक्स वगैरे नव्हताच. कोहलीच्या नेतृत्वाखालील ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती ज्यात भारत अंतिम फेरीत पोहोचला होता. आपल्या नेतृत्वाखालील पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा कोहली जाणूनबुजून हरणे शक्य नाही. त्या सामन्यात पूर्ण नवीन खेळपट्टी वापरण्यात आली होती व ती एकदम सपाट होती. त्यावर भरपूर धावा होणे अपेक्षित होते. त्यामुळे भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करावयास हवी होती. परंतु त्या स्पर्धेतील १४ पैकी १० सामने धावांचा पाठलाग करणार्या संघाने जिंकले होते. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यावर प्रथम क्षेत्ररक्षण करणे हा तसा चुकीचा निर्णय नव्हता. परंतु सपाट खेळपट्टीचा पुरेपूर फायदा पाकड्यांनी उठवून धावांचा डोंगर रचला. बुमराची गोलंदाजी पूर्ण फसली होती. नशीबही बुमराच्या विरूद्ध होते. भारतीय गोलंदाज सपाट खेळपट्टीवर पूर्ण अपयशी ठरले. जेव्हा भारताची फलंदाजी सुरू झाली तेव्हा धावांचे प्रचंड दडपण त्यांच्या देहबोलीतून जाणवत होते. पाकड्यांनी गोलंदाजी चांगली केली. शेवटी भारत हरला. तो सामना फिक्स वगैरे नसून पाकिस्तान खूप चांगला खेळल्यामुळे भारत हरला. तो सामना फिक्स होता असे निष्कर्ष काढणार्यांचे हसू येते. २०११ मधील पाकड्यांविरूद्धचा उपांत्य फेरीतला सामना भारताने जिंकल्यावर तो फिक्स होता असे निष्कर्ष काही जणांनी काढले होते तर २०१७ मध्ये सामना हरल्यावर तसेच निष्कर्ष काढले जात आहेत. म्हणजे सामना जिंकला तरी फिक्स आणि हरला तरी फिक्स! परवाचा विंडीजविरूद्धचा सामना तसाच होता. ती खेळपट्टी फलंदाजीसाठी खूप अवघड होती. त्यामुळेच दोन्ही संघांचे फलंदाज धावांसाठी झगडत होते. आवश्यक धावगती फक्त ३.८ असल्याने रहाणे (९१ चेंडूत ६० धावा) व धोनी (११४ चेंडूत ५४ धावा) हे खूप संथ खेळले असे मला वाटत नाही. चेंडू फार उसळत नसल्याने व टप्पा पडल्यावर संथ गतीने येत असल्याने भारतीय फलंदाजांचे फटके चुकून झेल उडत होते. सामना फिक्स वगैरे अजिबात नव्हता.+1
In reply to माझ्या मते भारत पाक सामन्यात by श्रीगुरुजी
नाम तो सुना होगा
चेन्नई सुपरकिंग्जचा मालकच
In reply to नाम तो सुना होगा by गामा पैलवान
सध्या पुरूष संघाच्या तुलनेत
पोरांनी करून दाखवलं...!!
विंडीजचा संघ भारताच्या तुलनेत
In reply to पोरांनी करून दाखवलं...!! by विशुमित
विंडीज दुर्बल असला तरी आपला
In reply to विंडीजचा संघ भारताच्या तुलनेत by श्रीगुरुजी
कुंबळे तर लांबच राहिला,
In reply to विंडीज दुर्बल असला तरी आपला by विशुमित
+1
In reply to कुंबळे तर लांबच राहिला, by श्रीगुरुजी
सध्या झिंबाब्वेचा संघ
इंग्लंडमध्ये सुरू असलेला द.
दाफ्रिकेचा खुर्दा
In reply to इंग्लंडमध्ये सुरू असलेला द. by श्रीगुरुजी
झिंबाब्वे श्रीलंकेत ऐतिहासिक
भारताने नुकतेच श्रीलंकेला
एकाच दिवसात दोनदा आउट!
विंडीजचा कसोटी संघ भारतातील
In reply to एकाच दिवसात दोनदा आउट! by फारएन्ड
भारताविरुद्ध पहिल्या एकदिवसीय
पहिला एकदिवसीय सामना भारताने
लिंबूटिंबू श्रीलंकेविरूद्धचा
इतका दीर्घकाळ चालूनही शेवट
In reply to लिंबूटिंबू श्रीलंकेविरूद्धचा by श्रीगुरुजी
विंडीजचा इंग्लंडविरुद्ध
इंग्लंडची गोलंदाजी ....
In reply to विंडीजचा इंग्लंडविरुद्ध by श्रीगुरुजी
७० च्या दशकातली टीम लवकरच बघायला मिळेल अशी आशा !
In reply to इंग्लंडची गोलंदाजी .... by गामा पैलवान
आज दोन कसोटी सामन्यांच्या
बर्याच दिवसांनंतर क्रिकेटवर
विदर्भाने चौथ्या दिवशी
लै भारी
In reply to विदर्भाने चौथ्या दिवशी by श्रीगुरुजी
विदर्भ संघाचे उशीरा का होईना, अभिनंदन!
In reply to विदर्भाने चौथ्या दिवशी by श्रीगुरुजी
+ १
In reply to विदर्भ संघाचे उशीरा का होईना, अभिनंदन! by फारएन्ड
आजपासून भारत वि. द. आफ्रिका
पहिल्या दिवसअखेर -
बिनडोक बॅटिंग
कोहलीनेही फुकट विकेट फेकली.
In reply to बिनडोक बॅटिंग by फारएन्ड
धवन तर आयपीएल खेळत होता बहुधा. त्याला कोणीतरी सांगायला हवे की वीरू सुद्धा इतक्या लौकर पुल मारायला जात नसे.दादाप्रमाणे वीरू सुद्धा ऑफचाच खेळाडू. हे दोघेही पुल, हूक क्वचितच मारायचे. एकदा वीरूला पुल मारताना पाहिले होते. हा त्याचा नेहमीचा फटका नसल्याने चेंडू स्क्वेअरलेगला उंच उडून झेल गेला होता. दादा तर पुल मारताना एका पायावर गोल फिरायचा.दुस-या दिवसाखेर -
सामन्याचा तिसरा दिवस
मार्श बंधू
>>> आपल्याकडे एकदा युसूफ व
In reply to मार्श बंधू by फारएन्ड
धन्यवाद
In reply to >>> आपल्याकडे एकदा युसूफ व by श्रीगुरुजी
इंग्लंडची गोलंदाजी
In reply to मार्श बंधू by फारएन्ड
इथे असाच आयडी आहे :)
In reply to इंग्लंडची गोलंदाजी by गामा पैलवान
मस्त सामना चाललाय. आफ्रिका
आफ्रिका सर्वबाद १३०. जिंकायला
वृद्धिमान साहाने सामन्यात