परवाच (१ मार्च) सतिश आळेकरांचे प्रचंड गाजलेले 'बेगम बर्वे' नाटक मूळ संचात (स्वतः आळेकर, चंद्रकांत काळे, मोहन आगाशे वगैरे) पहायचा योग आला. नाटकाची खूप किर्ती ऐकली होती, त्यामुळे अगदी उत्सुकतेने ते नाटक पाहिले, पण फारसे झेपले नाही! :(
खूप प्रश्न पडलेत -- इथे मिपावर जाणकार माहिती देतील अशी आशा आहे. हे नाटक प्रामु़ख्याने स्त्री भुमिका करणार्या, बालगंधर्वांना आदर्श मानणार्या पुरुष कलावंताची शोकांतिका आहे. पण मग काही प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीच. नलावडे बाई म्हणजेच बर्वे - हे कसे काय? पुढे तिचे/त्याचे लग्न, एकत्र राहणे ह्या सगळ्या गोष्टी कल्पनेत आहे का? शिवाय ते दिवस राहणे?? फारच गोंधळ उडाला आहे....दाखवायचे काय आहे नक्की?
तसे बहुतेक प्रायोगिक नाटके मला खूप आवडतात...दुर्बोध विषय किंवा भाषा, दोन्हीचे वावडे नाही... पण ह्या नाटकापुढे खरच हात टेकले, काय म्हणायचे/दाखवायचे/सांगायचे आहे आळेकरांना? कोणी समजावून सांगेल का?
वाचने
4391
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
पास
मी
अवांतर
In reply to मी by भडकमकर मास्तर
मनिष.... मला
In reply to अवांतर by मनिष
सारखं मास्तर....मास्तर करु नका रे!
In reply to मनिष.... मला by बिपिन कार्यकर्ते
च्यायला....
In reply to सारखं मास्तर....मास्तर करु नका रे! by चतुरंग
पाहिलेलं
या
कोणी समजावून सांगेल का?...
हे नाटक
>>मिळाल्यास
In reply to हे नाटक by धनंजय
विकृतांसाठी विकृतांनी लिहिलेले विकृत माणसांचे नाटक!
प्रत्येक
=))
In reply to प्रत्येक by नीधप
>>आणि जनोबा
In reply to =)) by आनंदयात्री
खरोखर
शतशः धन्यवाद...
In reply to खरोखर by नीधप