Skip to main content
लेखक पुष्कराज यांनी बुधवार, 04/03/2009 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
सहज भेट्ली वाटेवर ती बर्‍याच दिवसानंतर ओळ्ख पटुनी गाली बर्‍याच दिवसानंतर रंग रेशमी उधळून आले नभात दाटे लाली क्षीतिजावरचे मुग्ध चांदणे फुलुनी आले गाली आनंदघन संध्या झाली बर्‍याच दिवसानंतर सहज भेट्ली वाटेवर ती बर्‍याच दिवसानंतर उपचाराच्या मोडूनी सीमा हाती घेतला हात वळ्णावरती अवघड वेड्या सहज देशील साथ? गडबडली आणि लाजली मान घातली खाली त्या मौनाचा अर्थ सांगण्या कोकीळ धाउन आली आनंदाची उधळ्ण झाली बर्‍याच दिवसानंतर सहज भेट्ली वाटेवर ती बर्‍याच दिवसानंतर
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1344
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया