'तू माझ्या कवितेची प्रेरणा आहेस....'
असं काही नसतं गं
कारण
तू जवळ असताना
मला कविता लिहावीशी वाटणं
हा तुझा अपमान तरी आहे
.
.
.
किंवा पराभव तरी....
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1476
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता आवडली पण...
तेच
In reply to कविता आवडली पण... by ज्ञानोबाचे पैजार
बहुदा
In reply to तेच by चाणक्य
वैभवशाली
अस्त्र हवं ते ठरवा अखिल मिपा का कवी प्रोत्साहन, संरक्षण, संगोपन व संवर्धन पुनर्वसन समिती सदस्य